

Wireless Mouse :
सध्या सर्वच लोकांचे काम हे ऑनलाईन बनले आहे. ज्यामुळे, ऑनलाईन कामासाठी लॅपटॉप, हेडफोन्स यांची खरेदी करावी लागते. काम लॅपटॉपवर असेल तरी त्यासोबत माऊस, एक्स्ट्रा चार्जर घ्यावा लागतो. काहीवेळा लॅपटॉपचे टचपॅड खराब झालेले असते तेव्हा माऊस उपयोगी येतो. जर, तूम्हीही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लॅपटॉप खरेदी केला असेल तर तुम्हाला नक्कीच माऊसची गरज पडेल.
काहीवेळा लॅपटॉप चांगल्या स्थितीत असतो मात्र सोबत दिलेला माऊस खराब होतो. त्यातही वर्क फ्रॉम होम काम असेल लॅपटॉप अन् माऊसची जास्त काळजी घ्यावी लागते. काहीवेळा वायर असलेला माऊसचा गुंता झाल्याने तो माऊस खराब होतो. अशावेळी वायरलेस माऊस कामी येतो.
जर, तूम्हीही वायरलेस माऊस खरेदी करणार असाल तर Amazon ला नक्की भेट द्या. कारण, Amazon वर वायरलेस माऊसच्या किंमती घसरल्या आहेत.
Min. 20% off
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Logitech M235 Wireless Mouse 1000 DPI Optical Tracking सह येतो. 12 Month Life Battery, Compatible with Windows, Mac, Chromebook/PC/Laptop Colt Glossy असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,135 इतकी आहे, मात्र फक्त 645 मध्ये हा माऊस तूम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HP Z3700 Wireless Optical Mouse USB Receiver सह येतो. 2.4GHz Wireless Connection/ 1200DPI / 16 Months Long Battery Life/Ambidextrous and Slim Design (Modern Gold) असे याचे फिचर आहेत. या माऊसची किंमत 1,499 इतकी असून 949 मध्ये हा माऊस तूम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Toad 23 Wireless Optical Mouse 2.4GHz सह येतो. USB Nano Dongle, Optical Orientation, Click Wheel, Adjustable DPI(Black) असे याचे फिचर आहेत. या माऊसची मूळ किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZEBRONICS Zeb-Jaguar चा Wireless Mouse तूम्हाला फक्त 259 मध्ये मिळणार आहे. 2.4GHz with USB Nano Receiver, High Precision Optical Tracking, 4 Buttons, Plug & Play, Ambidextrous, for PC/Mac/Laptop (White+Grey) असे या माऊसचे फिचर आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
cimetech Dual Mode चा माऊस हार्ड वापरासाठी चांगला आहे. Wireless Mouse for Laptop, 1200 DPI Portable Lightweight Rechargeable Mouse with LED Lights, Compatible with Mac OS/Windows/Chrome OS - Black असे या माऊसचे फिचर आहेत. याची किंमत 1,199 असून हा तूम्हाला फक्त 996 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dell WM118 चा Wireless Mouse आहे. 1000DPI, 2.4 Ghz with USB Nano Receiver, Optical Tracking, 12-Months Battery Life, Plug and Play, Ambidextrous - Black असे या माऊसचे फिचर आहेत. याची किंमत 1,299 आहे, मात्र तूम्हाला हा माऊस फक्त 649 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HP M120 Wireless Mouse USB-A Nano Dongle सह येतो. 2.4 Ghz Wireless Connection, 6 Buttons, Up to 1600 Dpi, Optical Sensor, Ergonomic Design, 12-Month Battery Life, 3-Year Warranty, 60G±5%, Black, असे याचे फिचर आहेत. याची किंमत 960 आहे. मात्र, तूम्हाला फक्त 449 मध्ये हा माऊस मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bluetooth DeathAdder V2 X Hyper Speed असलेला Razer चा माऊस आहे. award-Winning Ergonomic Design with 16000 DPI, Ultra-Fast Hyper Speed Wireless Ergonomic Gaming Mouse - 235hr Battery Life - RZ01-04130100-R3A1, Black असे या माऊसचे फिचर आहेत. याची किंमत 14,999आहे, पण ऑफरमध्ये हा तूम्हाला फक्त 2,295 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
amazon कंपनीचा बेसिक प्रो हा माऊस आहे. हा माऊस amazon basics Pro Series 2.4G Wireless Ergonomic Mouse आहे. हा माऊस PC, Mac, Laptop ला कनेक्ट होतो. यामध्ये Dual Bluetooth Modes आहेत. तर, 4 Adjustable DPI Settings Up to 2400, Shortcut Buttons , Connects up to 3 Devices (Black) असे फिचर आहेत. याची किंमत 2,699असून तूम्हाला हा ऑफरमध्ये फक्त 999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Toad चा हा माऊस आहे. या माऊसला Bluetooth कनेक्टिव्हीटी आहे. हा 2.4 GHz USB Receiver माऊस आहे. Multi-Device Pairing, Built in Battery, 1200 DPI Sensor असून हा ग्रीन रंगातील माऊस आहे. तूम्हाला हा माऊस 549 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.