

Foldable baby walker for small homes: मुलं जेव्हा चालायला सुरू करतात तेव्हा त्यांना आधाराची गरज असते. कारण तोल सांभळत चालणे हे मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. ते अनेकवेळा पडतात डोक्याला, गुढग्याला इजा होऊ शकते. अनेकवेळा हे इतके धोकादायक असते की ज्यामुळे मुलांना गंभीर दुखापतही होते. अशावेळी त्यांचा पहिल्या पावलांचा प्रवास सुरक्षित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
मुलांवर सतत लक्ष्य ठेवण्यासाठी, त्यांना चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पालकांना अधिक वेळ नसतो. आईनेही सतत काळजी घेतली तरी ती कुठेतरी कामात अडकली असेल तर बाळ पडतेच. तेव्हा मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचा उच्च दर्जाचे वॉकर खरेदी करून द्या. मुलांसाठी वॉकर खरेदी करण्यासाठी amazon वरून खरेदी करा. Amazon वर उच्च दर्जाचे वॉकर खरेदी करता येतील. तुम्ही स्वस्तात मस्त ऑफरमध्ये हे वॉकर खरेदी करू शकता.
६-१८ महिन्यांचा काळ असतो जेव्हा सर्व बालके चालण्याचा, बसण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा LuvLap ३६०° जॉय बेबी वॉकर हा बेस्ट पर्याय आहे. हा उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेला वॉकर आहे जो स्विचेबल फूड आणि म्युझिकल टॉय ट्रेसह येतो. मुलांसाठी अॅडव्हान्स्ड बेबी अॅक्टिव्हिटी वॉकर आहे. या वॉकरची किंमत 1,598 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना तोल सांभाळत चालवण्यासाठी प्रोत्साहीत करणारे हे वॉकर आहेत. गोयल बेबी कंपनीचे हे वॉकर ऍक्टिव्हीटी असणारे देखील आहेत. यामध्ये विविध खेळ आहेत ज्यामुळे मुले त्याकडे आकर्षित होतात आणि चालण्यासाठी प्रोत्साहीत होतात. मुलांच्या हाताला घट्ट पकड होईल असे हे वॉकर उपयुक्त आहेत. याची किंमत 989 इतकी आहे.
हा वॉकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेझॉन ब्रँड - सप्लाय बेबी वॉकरमध्ये गाणीही वाजतात. हा खेळणी असलेला वॉकर मुलांसाठी सुरक्षित आहे. हा वॉकर ९ महिन्यांपासून वरील वयोगटाच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी बेबी वॉकर आहे. यामध्ये सीट आहे ज्यात मुले बसू शकतात. वेगाने पळाली तरी ते पडण्याची भिती नसते. या वॉकरची किंमत 1,449 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेझॉन ब्रँड कंपनीचा हा संगीत, एलईडी लाईट्स आणि हँडलसह बेबी वॉकर आहे. यामध्ये असलेली गाणी आणि लाईट्स मुलांना आकर्षित करतात. हा सुरक्षित वॉकर आहे जो स्थिरतेसाठी पाणी/वाळूच्या टाकीसह पुश अॅक्टिव्हिटी वॉकर आहे. हा वॉकर ९+ महिन्यांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 1,699 इतकी आहे.
हा वॉकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नऊ महिन्यांच्या मुलांसाठी हे वॉकर उपयुक्त आहेत. हे वॉकर अॅनिमल मेझ, मोजणीचे मणी आणि आकार स्पिनरसह येते. गिगल्स फनस्कूल अॅक्टिव्हिटी वॉकर हे एक बहुमुखी खेळणे आहे जे बाळांना चालायला सुरुवात करताना मदत करते आणि त्याचबरोबर आनंददायी खेळांची ओळख करून देते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.