Deals On Baby Shampoo : बाळाच्या नाजूक त्वचेला जपण्यासाठी बनवलेते हे शाम्पू; amazon वर मिळतायेत स्वस्तात

Best baby shampoo : तुमच्या बाळाच्या नाजूक केसांसाठी आणि त्वचेसाठी खास बनवलेले शाम्पू आता ॲमेझॉनवर आकर्षक डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. टॉप ब्रँड्सवर बचत करण्याची हीच योग्य वेळ
buy baby shampoo on offrable price
buy baby shampoo on offrable pricesakal prime deals
Published on

Baby shampoo offers on Amazon :

बाळाची त्वचा आणि केस अत्यंत नाजूक आणि कोमल असतात. जन्मापासूनच त्यांची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक असते. आपल्याकडे बाळाला रोज तेलाने मालिश करण्याची पद्धत आहे, कारण यामुळे त्वचेला पोषण आणि ओलावा मिळतो. बाळाचे केस कोमल रहावेत यासाठी खास शाम्पूही बाजारात आले आहेत.

बाळासाठी शॅम्पू निवडताना तुम्हाला थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. बाळाचे केस खूप नाजूक असल्याने नेहमी 'माइल्ड शॅम्पू'चाच वापर करा. यामुळे बाळाची टाळू स्वच्छ राहते आणि त्यातील ओलावाही टिकून राहतो.आपण जे नियमित शॅम्पू वापरतो, त्यामध्ये सल्फेटसोबतच अनेक रसायने असतात.

जी बाळाच्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे बाळासाठी बनवलेले खास शाम्पू amazon वरून खरेदी करू शकता. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हे शाम्पू कमी किंमतीत मिळतील.

Aveeno Baby Daily Moisture Wash & Shampoo

बाळाच्या नाजूक त्वचेसाठी डिझाईन केलेले हे खास शाम्पू आहेत. हे अवीनो बेबी डेली मॉइश्चर वॉश अँड शॅम्पू डोक्यापासून पायापर्यंत सौम्य क्लीन्झर करतात. यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे, सक्रिय नैसर्गिक ओट्ससह अश्रूविरहित आणि साबणविरहित फॉर्म्युलाने बनवलेला शाम्पू आहे. हा कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. हा शाम्पू अमेरिकन बालरोगतज्ञांनी शिफारस केलेला आहे. याची किंमत 1,116 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4txTFMU

Aveeno Baby Daily Moisture Wash & Shampoo
Aveeno Baby Daily Moisture Wash & Shampoosakal prime deals

Johnson's Baby No More Tears Shampoo

जॉन्सनचा बेबी प्रोडक्ट घराघरात वापरले गेले आहेत. हे शॅम्पू डोळ्यांसाठी शुद्ध पाण्याइतकाच सौम्य आहे. तो केस हळुवारपणे स्वच्छ करतो आणि डोळ्यांसाठी सौम्य आहे. या शाम्पूमुळे मुलांना नुकसान होत नाही. मुलांच्या डोळ्यांसाठीही हा शाम्पू बेस्ट आहे.

जॉन्सनचा बेबी शॅम्पू pH संतुलित आणि हायपोअलर्जेनिक आहे. हा शॅम्पू डॉक्टरांनी शिफारस केलेला आहे. कारण यात पॅराबेन्स नाहीत, फॉर्मल्डिहाइड नाही, रंग नाही, सल्फेट्स नाहीत. जॉन्सनचे प्रत्येक उत्पादन ५-स्तरीय सुरक्षा हमी प्रक्रियेतून जाते.याची किंमत १५८ रूपये आहे.

हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4ntCISn

Johnson's Baby No More Tears Shampoo
Johnson's Baby No More Tears Shampoosakal prime deals

Himalaya Gentle Baby Shampoo

हिमायल कंपनीचे बेबी प्रोडक्ट आज घराघरात वापरले जात आहेत. त्यामधीलच हा बाळासाठीचा खास शॅम्पू आहे. हा हिमालय जेंटल बेबी शॅम्पू ४०० मिलीच्या बाटलीत येतो. यामध्ये डोळ्यात न जाणारा फॉर्म्युला आहे. तसेच, जास्वंद, चणा आणि वाळा यांच्या गुणांनी समृद्ध असा हा शॅम्पू आहे. हा तुमच्या बाळाच्या केसांना स्वच्छ करतो, मऊ करतो आणि पोषण देतो. याची किंमत २२७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nwC2Mf

Himalaya Gentle Baby Shampoo
Himalaya Gentle Baby Shampoosakal prime deals

LuvLap Milky Soft Baby Shampoo

बाळाची त्वचा नाजूक असते तसेच त्याची टाळूही असते. बाळाच्या टाळूची काळजी घेऊन त्याच्या अंघोळीचा अनुभव बदलणारा हा शॅम्पू आहे. लव्हलॅप मिल्की सॉफ्ट बेबी शॅम्पू हा ६०० मिलीचा आहे. जो डोळ्यात न जाणारा फॉर्म्युला, पीएच ५.५, मिल्क प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि नारळ तेल, शिया बटर आणि कॅमोमाइलसह बनवलेला आहे. हा मऊ आणि चमकदार केसांसाठी, पॅराबेन विरहित, त्वचारोगतज्ञांनी तपासलेला आहे. याची किंमत १२८ रूपये आहे.

हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nCZeZd

LuvLap Milky Soft Baby Shampoo
LuvLap Milky Soft Baby Shampoosakal prime deals

Baby Dove Shampoo 400 ml

काही माता बाळासाठी शाम्पू वापरत नाहीत. पण जास्त गरज असते तिथे शॅम्पू वापरण्याची. बाळाला तेल लावले जाते. ते तेल धुतले गेले नाही तर त्याचा वास येतो. व घामानेही डोके सतत चिंब राहते. यासाठीच बाळाला शॅम्पू खरेदी करावेत. बेबी डव्ह शॅम्पू ४०० मिली, लहान मुलांसाठी सौम्य, डोळ्यात न जाणारा आणि भरपूर ओलावा देणारा बेबी शॅम्पू, बाळाच्या मऊ केसांची कोमल काळजी - सल्फेट आणि पॅराबेन विरहित शॅम्पू आहे. या शॅम्पूची किंमत १८५ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uHDtcX

Baby Dove Shampoo 400 ml
Baby Dove Shampoo 400 mlsakal prime deals

Spoo No-Tear Formula baby shampoo

टेडीबार फॅमिलीचा स्पू नो-टिअर फॉर्म्युला बेबी शॅम्पू आहे. हा बाळाच्या टाळूसाठी सौम्य आहे. अश्रूविरहित फॉर्म्युला, ज्यामुळे उत्पादन चुकून बाळाच्या डोळ्यात गेल्याने होणारी जळजळ टाळता येते. रोजच्या वापरामुळे टाळू मऊ आणि स्वच्छ राहते. केसांना चमक आणि मऊपणा येतो. बाळाच्या टाळूचा योग्य pH राखला जातो. केसांवरील कोंडा हळुवारपणे ब्रशने काढून टाकते. याची किंमत ३०८ इतकी आहे.

हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/433DLPE

Spoo No-Tear Formula baby shampoo
Spoo No-Tear Formula baby shampoosakal prime deals

Sebamed Baby Shampoo

सेबामेड बेबी शॅम्पू हा पीएच ५.५ आहे. ज्यात लहान मुलांच्या नाजूक केसांच्या सौम्य स्वच्छतेसाठी अत्यंत सौम्य सक्रिय सर्फॅक्टंट्स आहेत. तसेच, त्याच वेळी, त्याचा पीएच केसांच्या उत्तम वाढीसाठी टाळूला मजबूत करतो आणि विशेष कॅमोमाइल अर्क त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी टाळूला आराम देतो. विशेष 'नो टीअर्स' फॉर्म्युल्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा आग होत नाही. या शॅम्पूची किंमत ४३८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42xR9eQ

Sebamed Baby Shampoo
Sebamed Baby Shampoosakal prime deals

Mamaearth Gentle Cleansing Shampoo

ममाअर्थने सुरूवातील महिलांसाठी व नंतर बाळासाठी प्रोडक्ट बनवलेले आहेत. हे प्रोडक्ट इफेक्टीव्ह आहेत. मामाअर्थचा हा बाळांसाठी सौम्य स्वच्छता शॅम्पू आहे. हा खोबरे, जोजोबा तेल, कॅलेंडुला अर्क आणि कोरफड अर्काने युक्त आहे. हा डोळ्यात न जाणारा नैसर्गिक शॅम्पू आहे. याची किंमत ३१० इतकी आहे.

हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/492dbdf

Mamaearth Gentle Cleansing Shampoo
Mamaearth Gentle Cleansing Shampoosakalprime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com