Kids Swimming Pool : मुलांना घरातच घेऊदे स्विमिंगची मजा! amazon वरून ऑफर रेटमध्ये खरेदी करा किड्स स्विमिंग पूल  

Amazon deals on kids swimming pool: अमेझॉनवरून ऑफर रेटमध्ये खरेदी करा दर्जेदार किड्स स्विमिंग पूल. आजच खरेदी करा आणि उन्हाळा आनंदात घालवा!
best kids inflatable swimming pool on Amazon India
best kids inflatable swimming pool on Amazon Indiasakal prime deals
Published on

Best Deals on Kids Home Swimming Pools :  

लहान मुलांना पाण्यात खेळण्यात अधिक मजा वाटते. त्यामुळेच उन्हाळ्यात स्विमिंगचा ते हट्ट करत असतात. पालकही उन्हाळ्यात मुलांना वॉटर पार्क, स्विमिंगला घेऊन जात असतात. पण प्रत्येकवेळी हे जमेलच असे नाही. अनेक लोकांच्या घरी खरोखरचा स्विमिंग पूल असतो. ते प्रत्येकाला परडवत नाही. अशावेळी मुलांसाठी तुम्ही स्विमिंग पूल खरेदी करू शकता.

होय, दोन-तीन मुलं आरामात सामावती, खेळू शकतील असा स्विमिग पूल, टब तुम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता. हा पूल घरीच फुगवता येतो व काम झाल्यावर बंदही करून ठेवता येतो. हा स्विमिंग पूल कुठेही सोबत नेता येतो. त्यामुळे तो आरामदायी वाटतो. तुमची मुलं पिकनिकला गेल्यानंतरही यात खेळण्याचा आनंद घेऊ शकतात.

तसेच, मुलांसाठी पाण्यात खेळण्याची मजाच असते. उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या जीवाला या पूलमध्ये खेळून नक्कीच आनंद वाटेल. तुमची मुलं लहान असतील तर त्यात तुम्ही कोमट पाणीही भरू शकता. त्यामुळे हा घरासाठी खरेदी केलेला स्विमिंग पूल कधीही चांगलाच असतो. तुम्हाला amazon वरील ऑफरमध्ये हा खरेदी करता येईल.

Ugaoo Swimming Pool

उगाओ कंपनीचा हा आकर्षक डिझाईनमधील स्विमिंग पूल आहे. या पूलमध्ये ३-४ वयोगटातील मुले आरामात खेळू शकतात. हा ड्युअल-लेयर इन्फ्लेटेबल बॉटमसह ३ फूट गोल ३-रिंग पूल आहे. हा पूल मजबूत, आरामदायी आणि वापरण्यास सोपा आहे. हा बाल्कनी आणि बागेत खेळण्यासाठी योग्य आहे. तुम्हाला हा केवळ 499 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MTsOMj

Ugaoo Swimming Pool
Ugaoo Swimming Poolsakal prime deals

Rectangular Inflatable Kids Swimming Pool

हा आयताकृती आकाराचा पूल आहे. हा बाथटब सॉफ्ट मटेरियलपासून बनवलेला आहे. फुगवता येणारे स्विमिंग पूल हे अत्यंत पोर्टेबल असतात कारण ते वापरात नसताना सहजपणे डिफ्लेट केले जाऊ शकतात आणि साठवले जाऊ शकतात. या पूलसोबत तुम्हाला तो फुगवण्याची मशीनही मिळणार आहे. या पूलची किंमत 1,499 रूपये आहे.

हा स्विमिंग पूल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bE8oiL

Rectangular Inflatable Kids Swimming Pool
Rectangular Inflatable Kids Swimming Poolsakal prime deals

Rectangular 6.7

मुलांसोबत कुटुंबातील सदस्यांनाही हा स्विमिंग पूल उपयुक्त आहे. आयताकृती ६.७ फूट आकाराचा पूल आहे. हा पूल लहान मुले आणि प्रौढांसाठी उपयुक्त आहे. या स्विमिंग पूलसोबत इलेक्ट्रिक एअर पंपसह येतो. यासह मुलांना खेळण्यासाठी बदक आणि बॉलदेखील मिळणार आहे. याची किंमत 2,745  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cyshK1

Rectangular 6.7
Rectangular 6.7sakal prime deals

ORILEY 5.5 Feet Rectangular Inflatable Pool

मुलांना बाहेर घेऊन जाता येईल, गार्डनमध्येही वापरता येईल असा हा पूल आहे. हा पूल समर पार्टी बेस्ट आहे. त्यांचे मित्रही यामध्ये मजा घेऊ शकतात. या पूलसोबत तुम्हाला हवा खेळती ठेवणारा एअर पंपही मिळणार आहे. हा पूल सेटअप करणे सोपे आहे. हा तुम्ही मोठ्या आकाराच्या बाथरूममध्येही वापरू शकता. याची किंमत 1,099  इतकी आहे.

हा स्विमिंग पूल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40U2pRA

ORILEY 5.5 Feet Rectangular Inflatable Pool
ORILEY 5.5 Feet Rectangular Inflatable Poolsakal prime deals

Intex Snap Set Paddling Water Pool 

हा गोलाकार आकाराचा मोठा बाथटब आहे. याची साईज ५ फूट आहे. हे तुमच्या मुलांना आनंद देणारे साधन आहे. हा पूल तुम्हाला फोल्ड करून ठेवता येणार नाही. त्यामुळे हा नेहमी आकाराने मोठाच राहील. त्यामुळे याला फुगवण्याचा त्रास होणार नाही. याची किंमत 559 इतकी आहे.

हा स्विमिंग पूल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3NvAkNv

Intex Snap Set Paddling Water Pool
Intex Snap Set Paddling Water Poolsakal prime deals

Intex Oval Whale Fun Pool for Kid

Intex कंपनीचा हा ओव्हल शेपमधील बाथटब आहे. जो बाथरूममध्येही सामावू शकतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात मुलांना भावंडांसोबत मजा करता येईल. या बाथटबचे वजन १.१ किलो आहे. म्हणजे हा घरी, अंगणात आणि बाहेर उचलून नेणेही सोपे आहे. या बाथटबची किंमत 1,347 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4boAAGe

Intex Oval Whale Fun Pool for Kid
Intex Oval Whale Fun Pool for Kidsakal prime deals

Toy Imagine 4 ft

काहीवेळा आपल्याकडे गार्डन एरिया तर असतो. पण, त्यामध्ये स्विमिंग पूल बनवता येईल इतकी जागा नसते. त्यामुळे मुलं दिवसभर गार्डन, अंगणात खेळत असतात. तर तुमच्या मुलांसाठी हा स्विमिंग पूल खरेदी करा. मुलांसाठी टॉय इमॅजिन ४ फूट स्विमिंग पूल फायद्याचा आहे. हा फुगवता येणारा सनसेट ग्लो राउंड रंगीत रिंग बेबी पोर्टेबल बेबी बाथ टब आहे. तो १ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी आहे. याची किंमत 745 इतकी आहे.

हा स्विमिंग पूल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ulYnyS

Toy Imagine 4 ft Swimming Pool
Toy Imagine 4 ft Swimming Poolsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com