Remote Control Toy Car : मुलांच्या खेळासाठी बेस्ट आहेत रिमोट कंट्रोल कार; amazon वरून मागवा बेस्ट कार्स त्याही स्वस्तात

Remote control car :लहान मुलांच्या खेळासाठी बेस्ट रिमोट कंट्रोल कार शोधत आहात? अमेझॉनवर मिळणाऱ्या सर्वोत्तम आणि बजेटमधील खेळणी गाड्यांची यादी पहा
buy remote control car online
buy remote control car onlinesakal prime deals
Published on

Toy Car For Kids :

मुलांचा वाढदिवस असो किंवा त्यांना एखाद्या टॉय शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांना काय हवं असं विचारलं. तर, ते रिमोटची गाडी, कार असंच म्हणतात. मुलं लहान असो वा मोठी रिमोटच्या गाड्यांची क्रेझ प्रत्येकाकडे असते. मुलांना आकर्षक आणि ट्रेंडी ज्या रीलला दिसतात अशा गाड्या आवडतात.

सर्व खेळणी सारखी असली तरी क्वॉलिटी मॅटर करते. कारण प्लास्टिक आणि त्याचे मटेरियल चांगले असेल तर मुलांची खेळणी अनेक वर्षे टिकतात. तर जत्रेतील रस्त्यावरील खेळणी लगेच खराब होतात. मुलांना हव्या अशा डिझाईनमधील गाड्या amazon वर देखील मिळतात. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला मुलांसाठी रिमोट कंट्रोल कार स्वस्त मिळतील.

Shadow Remote Control Car

Shadow कंपनीची ही रिमोट कंट्रोल कार आहे. ही कंट्रोल कार आकर्षक डिझाईनमधील आहे. शॅडो रिमोट कंट्रोल कार आहे. ही कार २० किमी प्रति तास २.४ गिगाहर्ट्झची आहे. ही आरसी ड्रिफ्टिंग कार आहे. ही ड्रिफ्ट कार रिमोट कंट्रोल रेंज १०० मीटर पर्यंत पळते. ही रेस-रेडी बिल्ड एबीएस प्लास्टिक बॉडी आहे. या कारचा रंग आकर्षक असा काळा आहे. त्यामुळे तो मुलांना अधिक आवडतो. या कारची किंमत २१९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dlragU

Shadow Remote Control Car
Shadow Remote Control Carsakal prime deals

Rechargeable 360° RC Stunt Car

मुलांना रिचार्ज करून वापरता येईल अशी ही रिमोट कंट्रोल कार आहे. ही मुलांसाठी रिचार्जेबल ३६०° आरसी स्टंट कार आहे. ही दुहेरी बाजूने फ्लिप, ड्रिफ्ट, स्पिन होते. ही गाडी एलईडी लाईट्स आणि आवाज असलेली आहे. हे ४डब्ल्यूडी हाय स्पीड ऑफ-रोड रिमोट कंट्रोल कार आहे. ४-१२ वयोगटातील मुला-मुलींसाठी टिकाऊ आरसी खेळण्यातील कार आहे. याची किंमत ४४९ इतकी आहे.

amazon वरून मुलांसाठी खेळण्यातील ही कार खरेदी करा स्वस्तात.

https://amzn.to/4tCsUqF

Rechargeable 360° RC Stunt Car
Rechargeable 360° RC Stunt Carsakal prime deals

Gooyo GY-231CH Hi-Speed Rechargeable

मुलांना खेळण्यासाठी नवी आणि ट्रेंडी खेळणी हवी असतात. तेव्हा गूयो GY-231CH हाय-स्पीड रिचार्जेबल आरसी कार बेस्ट आहे. ही कार चमकणाऱ्या हेडलाइट्सच्या वैशिष्ट्यासह आहे. हे मुलांसाठी वापरण्यास सोपे आणि गुंतवून ठेवणारे खेळणे आहे. ही काळ्या रंगाची कार आहे. तसेच, या कारसोबत तुम्हाला बॅटरीही मिळणार आहे. या कारची किंमत ३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uWFu55

Gooyo GY-231CH Hi-Speed Rechargeable
Gooyo GY-231CH Hi-Speed Rechargeablesakal prime deals

Remote Control Car Toy

लहान मुलांना स्पायडर मॅन आवडतो. तर , त्यांच्या अनेक गोष्टी या लाल रंगाच्या असतात. स्पायडर मॅन हा लाल रंगाचा असतो. तेव्हा ही कार मुलांना देण्यासाठी योग्य आहे. हे रिमोट कंट्रोल कार आरसी रेसिंग कार आहे. हा उच्च वेग, 3D एलईडी लाईट कार, मुलांची बॅटरी कार, ३+ वयोगटातील मुला-मुलींसाठी आरसी कार आहे. या कारची किंमत ३८९ इतकी आहे.

amazon वरून मुलांसाठी खेळण्यातील ही कार खरेदी करा स्वस्तात.

https://amzn.to/4uW5M7A

Remote Control Car Toy
Remote Control Car Toysakal prime deals

popsugar Off Roader Rechargeable Remote Control Car

मुलांना थार कार आवडते तेव्हा मुलांसाठी ही छोटी रिमोटची कार आहे. ही पॉपशुगर ऑफ रोडर रिचार्जेबल रिमोट कंट्रोल कार आहे. ही आरसी कार मॉन्स्टर ट्रक सारखी कार आहे. यामध्ये ४ हेडलाइट मोड्स आहेत. तसेच, यात लिथियम बॅटरी आहे. तसेच, या कारला सी-टाइप चार्जिंग केबलदेखील मिळते. या कारची किंमत १,१८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dzseN1

popsugar Off Roader Rechargeable Remote Control Car
popsugar Off Roader Rechargeable Remote Control Carsakal prime deals

VikriDA RC 4x4 Formula

VikriDa कंपनीने ही आकर्षक कार आहे. ही कार तुम्हाला आकर्षक रंगात आणि किमतीत मिळणार आहे. ही कार आरसी ४x४ फॉर्म्युला एफ१ ड्रिफ्ट स्मोक कार खेळणे आहे. ही गिगाहर्ट्झ हँड सेन्सर जेस्चर कंट्रोल स्पोर्ट्स रेसिंग कार आहे. ही ३६०° रोटेशन ३ लाइट्स म्युझिक स्पिन स्टंट रिमोट कंट्रोल कार आहे.

या प्रगत २.४GHz जेश्चर-सेन्सिंग तंत्रज्ञान आणि मॅन्युअल व जेश्चर ड्रायव्हिंगमध्ये सहज स्विच करण्यासाठी एक प्रतिसादात्मक रिमोट कंट्रोल आहे. ही एका अनोख्या ड्रिफ्ट स्मोक सिस्टीमने सुसज्ज असलेली ही F1-प्रेरित कार आहे. ड्रिफ्ट करताना आकर्षक एक्झॉस्टचा धूर सोडते. या कारची किंमत १,६९९ इतकी आहे.

amazon वरून मुलांसाठी खेळण्यातील ही कार खरेदी करा स्वस्तात.

https://amzn.to/49d3JDY

VikriDA RC 4x4 Formula
VikriDA RC 4x4 Formulasakal prime deals

Sky Tech® 

स्काय टेक® कंपनीची मोठ्या आकाराची रिचार्जेबल रेसिंग कार आहे. हा रिमोट कंट्रोलसह, उघडता येणारे दरवाजे आहेत. मुलांसाठी एलईडी लाइट्स असलेली उच्च कार्यक्षमतेची आरसी कार आहे. या गाड्यांच्या गोलाकार कडांमुळे मुलांना दुखापत होण्यापासून संरक्षण मिळते. ही रेस कार गुळगुळीत पृष्ठभागावर उत्तम चालते.

आकर्षक रंगीत दिवे, रेसिंगचा आवाज, प्रचंड मजा घेण्यासाठी पुरेशी रिचार्जेबल बॅटरी, मागे, डावीकडे आणि उजवीकडे जाते. पूर्णपणे कार्यात्मक रेडिओ नियंत्रित प्रणाली. सर्व स्वतंत्र स्प्रिंग सस्पेंशन प्रणाली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49WUbwZ

Sky Tech®
Sky Tech® sakal prime deals

VEBETO Remote Control Drift Stunt Car Toy

वेबेटो रिमोट कंट्रोल ड्रिफ्ट स्टंट कार खेळणे आहे. या रिमोट कंट्रोल कारला १ वर्षाची वॉरंटी आहे. ही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी ४x४ आरसी कार आहे. ही हाय स्पीड रेसिंग कार आहे. ही सर्व दिशांना फिरणारी चाके आहेत. ही ३६०° रोटेशन फिरणारी कार आहेत. याची किंमत ९९९ इतकी आहे.

amazon वरून मुलांसाठी खेळण्यातील ही कार खरेदी करा स्वस्तात.

https://amzn.to/4uWOSGa

VEBETO Remote Control Drift Stunt Car Toy
VEBETO Remote Control Drift Stunt Car Toy sakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com