Kids Holi dress : होळीच्या स्पेशल बेबी शुटसाठी भारीच आहेत हे ड्रेस; amazon वर मिळतायेत भरघोस डिस्काऊंटमध्ये

Buy kids Holi dresses online : तुमच्या बाळाच्या होळी फोटोशूटसाठी भारी ड्रेस शोधत आहात? ॲमेझॉनवर मुलांच्या होळी स्पेशल ड्रेसेसवर मिळतोय मोठा डिस्काउंट. पहा हे खास कलेक्शन आणि आजच खरेदी करा!
Limited time Holi offer
Limited time Holi offersakal prime deals
Published on

 Budget-friendly Holi dresses :

होळीचा खरा आनंद हा लहानपणीच अनुभवता येतो. होय, रंगपंचमी आणि होळीमुळे लहान मुलांमधील बालपण जगता येतं. यंदाची होळी, रंगपंचमी तुमच्या मुलासाठी खास बनवण्यासाठी तुम्हीही ही स्पेशल गोष्ट करू शकता. तुम्ही मुलांना होळीचे मस्तपैकी कपडे खरेदी करू शकता. तुम्हाला हॅपी होली लिहीलेले टॅगचे शर्ट्स स्वस्तात आणि स्पेशल ऑफरमध्ये मिळतील.

तुम्हाला हवे असलेल्या ऑफरमध्ये मुलांसाठीचे शर्ट्स, होळीसाठीचे ड्रेस खास दरात मिळतील. सध्या मार्केटमध्ये अनेक ड्रेस उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही amazon वरून खरेदी करणार असाल तर तुम्हाला स्वस्तात हे ड्रेस मिळतील. तसेच, वेगळी व्हरायटीही पहायला मिळेल. तर मुलांसाठी नक्कीच तुम्ही हे कपडे खरेदी करा.

ALL THINGS UBER NICE

A.T.U.N. कंपनीचा हा सुंदर ड्रेस आहे जो एक वर्षाच्या मुलांसाठी बेस्ट आहे. हा ड्रेस मुलगा आणि मुलगीसाठी परफेक्ट आहे. एक वर्षाच्या मुलाची ही पहिलीच होळी असेल तर तर त्यामध्ये तुम्ही शूट करू शकता. म्हणजे, फोटोशूट करण्यासाठी हा बेस्ट आहे. हा शर्ट १००% कॉटनचा आहे. याची किंमत 389 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bawZwj

ALL THINGS UBER NICE
ALL THINGS UBER NICEsakal prime deals

A.T.U.N.

हा मुलांसाठी १००% कॉटनचा शर्ट आहे. ही होळी थीम प्रिंटेड टी शर्ट आहे. मुलांचे फोटोशूट असो किंवा होळी खेळण्यासाठी असो हा शर्ट शोभून दिसतो. हा ग्राफिक प्रिंट टॉप वेअर आहे.हा शर्ट १००% शुद्ध कॉटनपासून बनवलेला आहे. जे मुलांच्या त्वचेला सौम्य वाटतो जे सक्रिय वेळेत श्वास घेण्यास आणि आराम देतो.

या शर्टवर बॉर्न टू प्ले होली" प्रिंटेड डिझाइन आहे. या शर्टची किंमत 389 इतकी आहे. हा शर्ट आरामदायी फिटसह डिझाइन केलेले जे धावणे, खेळणे आणि मुक्तपणे उत्सवांचा आनंद घेण्यासाठी सहज हालचाल करणे सोपे होते.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qVA2NG

A.T.U.N.
A.T.U.N.sakal prime deals

Kids Cartoon

मुलांसाठी कार्टून प्रिंटेड हॅपी होळी युनिसेक्स हाफ स्लीव्ह राउंड नेक व्हाईट टीशर्ट आहे. हा मुलांसाठी पांढऱ्या रंगाचा ग्राफिक प्रिंटेड कॉटन राउंड नेक डिझाईनचा ड्रेस आहे. हा टी-शर्ट आरामदायी फिटिंगसह डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे मुले खेळताना आणि फिरताना जास्तीत जास्त आराम मिळतो. मित्रांसह आणि कुटुंबासह होळी खेळण्यासाठी आणि इतर होळीच्या खास प्रसंगी वापरता येतो. याची किंमत 220 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cfERhg

Kids Cartoon
Kids Cartoonsakal prime deals

Printed Unisex Half Sleeve Tshirt

मुलांसाठी छोटा भीम थीम असलेला हा प्रिंटेड टीशर्ट आहे. हा युनिसेक्स हाफ स्लीव्ह राउंड नेक व्हाईट टीशर्टसह होळी साजरी करता येते. पांढऱ्या पॉलिऑटन राउंड नेक कंपनीचे हे किड्स युनिसेक्स ड्रेस आहेत. हा शर्ट मुलांसाठी हाफ स्लीव्ह टी-शर्ट आहे. याची किंमत 220 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cPAGst

Printed Unisex Half Sleeve Round Neck
Printed Unisex Half Sleeve Round Necksakal prime deals

Happy Holi Graphic Printed Round Neck

मुलांचे होळी खेळतानाचे फोटोशूट करायचे असेल तर हा शर्ट बेस्ट आहे. हा शर्ट तुम्ही ऑफरच्या दरात खरेदी करू शकता. मुलांसाठी हॅपी होळी ग्राफिक प्रिंटेड राउंड नेक व्हाईट टी-शर्ट आहे. हा ट्रेंडी डिझाईनचा टीशर्ट आहे. याची किंमत 215 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4r1ohW2

Happy Holi Graphic Printed
Happy Holi Graphic Printedsakal prime deals

Celebrate Kids Holi Tshirt

होळीच्या दिवशी तुम्ही मुलांना पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालू इच्छित असाल तर हा ड्रेस बेस्ट आहे. जिन्स, शॉर्टवर हा ड्रेस शोभून दिसेल. तुम्ही मुलांसाठी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना हा ड्रेस गिफ्ट करू शकता. हा नवीन प्रिंटेड पॉली कॉटन टी-शर्ट आहे. हा मुलांसाठीचा ड्रेस तुम्हाला 215 इतक्या किंमतीत मिळेल.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aT2kT6

Celebrate Kids Happy
Celebrate Kids Happysakal prime deals

My 1st Holi 

नवजात बाळासाठी हा शर्ट बेस्ट आहे. त्यावर आई आणि बाबा यांच्यासोबत माझी पहिली होळी असे लिहीलेले आहे. हा पांढऱ्या रंगातील शर्ट आहे. हा शर्ट आरामदायी आहे. त्यामुळे मुलांना घालताना किंवा काढताना त्रास होणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tQ9zUh  

My 1st Holi
My 1st Holisakal prime deals

baby wish My First Holi 

एक वर्षाच्या मुलाची ही फर्स्ट होली असते तेव्हा हा शर्ट बेस्ट आहे. या शर्टवर फर्स्ट होली असे लिहीलेले आहे. हा मुलगा आणि मुलगी दोघांनाही बसेल असा ड्रेस आहे. या शर्टवर क्युट अशा हत्तीचे चित्र आहे. याची किंमत 454 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4cJgFnu

baby wish My First Holi
baby wish My First Holisakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com