

मुलांच्या शाळा लवकर सुरू होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहीत्य खरेदी करण्याकडे पालकांचा कल आहे. या साहीत्याबरोबरच पालक मुलांना नीट अभ्यास करता यावा यासाठी स्टडी टेबल देखील खरेदी करत असतात. पण पालकांची गरज असते तेव्हाच नेमकी या वस्तूंची किंमत वाढलेली असते.
Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये मुलांना आवडतील असे स्टडी टेबल उपलब्ध आहेत. हे स्टडी टेबल मुलांना बसण्यासाठी चेअर असलेले आहेत. यावर मुले आरामात अभ्यास करू शकतात. हे स्टडी टेबल पालकांना खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येईल असा स्टडी टेबल amazon वर उपलब्ध आहे.
StarAndDaisy मुलांसाठी फंक्शनल डेस्क आणि खुर्चीचा सेट आहे. हा ३-१२ वयोगटातील मुला-मुलींसाठी वापरता येणारा हा टेबल आहे. हा उंची ॲडजस्ट करता येण्याजोग्या स्टडी टेबलसह आहे. हा टेबल आणि खुर्चीचा सेट ॲडजस्ट करता येण्याजोगा आहे, ज्यामुळे तो तुमच्या मुलाच्या वाढीसोबत टिकून राहतो. यामुळे मुलेे या फर्निचरचा वापर अनेक वर्षे करू शकतात. याची किंमत ६,२९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ॲमेझॉन ब्रँड कंपनीचे हे मुलींसाठीचे स्टडी टेबल आहे. मुलींचा आवडता रंग गुलाबी आहे. हे ३-१२ वयोगटातील मुलांसाठी हे बेस्ट आहे. हे उंची कमी-जास्त करता येण्याजोगे टेबल व खुर्ची असलेले पुस्तके ठेवण्याची जागा आणि पेन होल्डर आहेत. या टेबलला असलेला डेस्कटॉप वेगवेगळ्या कोनांमध्ये झुकवता येतो. ज्यामुळे वाचन, लेखन आणि चित्रकला करताना शरीराची योग्य स्थिती (पोश्चर) राखण्यास मदत होते. मुलांना बसण्याची योग्य स्थिती मिळते त्यामुळे मुले यावर अभ्यास नीट पद्धतीने करतात. याची किंमत ३,७९९ इतकी आहे.
हे स्टडी टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुबेर इंडस्ट्रीज प्लास्टिक किड्स स्टडी टेबल आणि चेअर सेट आहे. ३-८ वयोगटातील मुलांसाठी ४-इन-१ बहुउद्देशीय स्टडी डेस्क आहे. टेबलच्या मध्यभागी सामानासाठी पुरेशी जागा (स्टोरेज) आहे, जिथे मुले त्यांची खेळणी, ब्लॉक्स, पुस्तके किंवा इतर वस्तू ठेवू शकतात. टेबलच्या दोन्ही बाजूंना सामानासाठी प्रत्येकी एक असे दोन कप्पे आहेत, ज्यात मुले पेन, पेन्सिल, मार्कर, क्रेयॉन्स आणि खोडरबर ठेवू शकतात.
कुबेर इंडस्ट्रीजचे हे मुलांचे रायटिंग टेबल बहुउद्देशीय आहे. याचा वापर बिल्डिंग ब्लॉक्स खेळण्यासाठी तसेच व्हाईट बोर्डवर अभ्यास आणि चित्रकला करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे मुलांसाठी शिकणे मजेशीर बनते. या स्टडी टेबलची किंमत ३,२३९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
R for Rabbit Little Genius Learner Neo कंपनीचा हा बेस्ट स्टडी टेबल आहे. हा मुलांसाठी स्टोरेजसह स्टडी टेबल आणि खुर्चीचा सेट आहे. हा चित्रकला, अभ्यास, जेवण आणि खेळासाठी उपयुक्त ॲक्टिव्हिटी डेस्क आहे. ३-७ वयोगटातील मुलांसाठी आणि ४० किलोपर्यंतच्या वजनासाठी योग्य आहे.
ज्यामुळे लहान मुलांना दुखापतींपासून सुरक्षित ठेवता येते. यामुळे मुलांना आत्मविश्वासाने नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि खेळण्यासाठी एक सुरक्षित वातावरण मिळते. हे उत्पादन जेवणाची वेळ, अभ्यासाची वेळ आणि खेळण्याची वेळ या सर्वांचा समावेश एकाच बहुउद्देशीय जागेत करते. याची किंमत ४,९९८ इतकी आहे.
हे स्टडी टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना आवश्यकता नसेल तेव्हा फोल्ड करून ठेवता येईल असा हा स्टडी टेबल आहे. हा मुलांसाठी हॅपी बेअर टेबल आणि फोल्डिंग खुर्चीचा सेट आहे. हा मजबूत आणि टिकाऊ प्लास्टिकपासून बनवलेले आयताकृती टेबल, स्टेशनरीसाठी बॉक्स स्पेससह, ३ स्तरांवर उंची कमी जास्त करता येते.
हे टेबल पॉलीप्रोपिलीन मटेरियलपासून बनवलेला आहे, जे बीपीए-फ्री (BPA-Free) असून मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पॉलीप्रोपिलीन मटेरियलमुळे टेबल हलके, मजबूत आणि गंज-प्रतिरोधक बनते. या टेबलची किंमत ३,१९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MY LITTLE TOWN मुलांसाठी स्टडी टेबल आणि खुर्चीचा सेट आहे. हे ४-१५ वर्षे वयाच्या मुलांसाठी हा बेस्ट आहे. हे उंची कमी-जास्त करता येण्याजोगी आहेत. हे मुलांसाठी संपूर्ण स्टडी टेबल आणि खुर्ची आहे. यात जुळणारी खुर्ची समाविष्ट आहे, ज्यामुळे गृहपाठ, चित्रकला आणि दैनंदिन अभ्यासासाठी एक आरामदायक व्यवस्था तयार होते.
अभ्यासासाठी उत्तम टेबल: याचा प्रशस्त पृष्ठभाग शालेय काम, वाचन आणि सर्जनशील उपक्रमांसाठी लिहिण्याचे व वाचण्याचे टेबल म्हणून उत्तम प्रकारे वापरता येतो. अर्गोनॉमिक डिझाइन असलेली ही खुर्ची वाचन, लेखन किंवा अभ्यासादरम्यान शरीराला योग्य आधार देते. या टेबलची किंमत २,८९९ इतकी आहे.
हे स्टडी टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ॲलेक्स डेझी नॉर्वे कंपनीचा हा सुंदर टेबल आहे. हा लाकडी बनावटीचा टेबल टिकाऊ आहे. तसेच, मुलांना बसून अभ्यास करता येईल अशी खुर्चीही यासोबत आहे. हा टेबल ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी स्टडी टेबल आणि खुर्चीचा सेट आहे. मुलं अभ्यासच नाही तर चित्र काढणे, टेबलवर ठेऊन ब्लॉक्स जोडणे, इतर ऍक्टिव्हीटी करता येतात.
या सेटमध्ये डेस्क आणि खुर्चीचा समावेश आहे; तसेच, यात टेबलटॉप ऑर्गनायझर आणि बॅकपॅक व इतर वस्तू लटकवण्यासाठी एक नॉब (हुक) देखील देण्यात आला आहे. ३ ते १२ वयोगटातील मुला-मुलींसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. या डेस्कची किंमत ६,२९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे सुंदर बेबी डेस्क तुमच्या मुलाच्या सुरुवातीच्या शालेय वर्षांसाठी अगदी योग्य आहे. टेबल आणि खुर्ची दोन्हीमध्ये चार स्तरांवर उंची समायोजित करता येते. हा टेबल-खुर्ची सेट मजबूत आणि टिकाऊ आहे. बेबीडेस्क तुमच्या मुलाच्या सुरुवातीच्या प्रीस्कूल, किंडरगार्टन आणि शालेय वर्षांसाठी योग्य आहे.
याचा वापर अभ्यासाचे डेस्क किंवा कॉम्प्युटर टेबल म्हणून केला जाऊ शकतो. या टेबलवर बेन टेन कार्टूनचे चित्र आहे जे मुलांना आवडते. तसेच, हा टिकाऊ आणि ऍ़डजस्टेबल आहे. या टेबलची किंमत २,९९७ इतकी आहे.
हे स्टडी टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.