

आजकाल लहान मुलांच्यासाठीही अनेक गोष्टी बनवल्या जात आहेत. लहानांना मोठ्यासारखेच नटावे, आपणही स्टाईल करावी असे वाटते. त्यामुळेच मुलांसाठीही बेस्ट असे घड्याळे बनवण्यात आली आहेत. मुलांसाठी शाळेत, पार्टी किंवा पिकनिकला वापरता येईल अशी सुंदर घड्याळे amazon वर ऑफरमध्ये मिळत आहेत.
मुलांसाठीची सुंदर घड्याळे मुलांना वाढदिवसाला किंवा त्यांनी यश मिळवल्यानंतर भेट देता येतील. तुमच्या मुलगा अथवा मुलीला ही घड्याळे पसंत पडतील अशी आहेत. amazon च्या ऑफरमध्ये तुम्हााल बेस्ट किंमतीत घड्याळे मिळणार आहेत. ही घड्याळे तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील.
मुलींना लहानपणापासूनच व्यवस्थित तयार होण्याची आवड असते. त्यामुळे आई-ताईच्या हातातील घड्याळ आपल्या हातातही असावे असे त्यांना वाटते. त्यामुळेच, लहान मुलींसाठी स्पायकी अॅनालॉग घड्याळ आहे. हे 3D कार्टून डिझाईनचे सुंदर घड्याळ आहे. हे सिलिकॉन पट्ट्यासह ७ बहुरंगी एलईडी लाईट्स असलेले घड्याळ आहे. याची किंमत ४६० रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PAPIO® सिलिकॉन बँडचे हे आकर्षक पिवळ्या रंगातील घड्याळ आहे. हे मुलांना आकर्षित करणाऱ्या ब्राईट रंगातील आहे. हे गोंडस कार्टून डिझाइन असलेले घड्याळ आहे. हे घड्याळ पोकिमॉन कार्टूनचे आहे ते मुलांना अधिक आवडते. या घड्याळाचा बँन्ड सिलिकॉनचा आहे. या घड्याळाची किंमत ३३४ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
मुलांना स्मार्ट वॉच आवडते हे तसेच आहे. हे सुंदर घड्याळ नॉईज ज्युनियर एक्सप्लोरर २ मुलांसाठी स्मार्ट वॉच आहे. जे ४जी सिम सुसंगतता, टू-वे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग, जिओफेन्सिंग, गूगल मॅप्सद्वारे रिअल टाइम लोकेशन मॉनिटरिंग करता येणारे आहे.
हे घड्याळ मुलांच्या सुरक्षिततेसाठी बेस्ट आहे. कारण, गर्दीत मुलं हरवले तर त्याला ट्रॅक करता येईल असे हे घड्याळ आहे. या घड्याळातून टू-वे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग करता येते. या सुंदर लेटेस्ट घड्याळाची किंमत ६,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी स्पायकी डिजिटल स्पोर्ट्स वॉच आहे. हे घड्याळ मुली आणि मुलांसाठी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट म्हणून मनगटी घड्याळ आहे. मुलांसाठीच्या या स्पायकी डिजिटल घड्याळात एक चमकदार पिक्सेल ग्लास स्क्रीन आहे. जी वेळ आणि दिवस स्पष्टपणे दाखवते. वाचायला सोपी असलेली ही स्क्रीन मुलांना वेळ सांगायला शिकण्यास मदत करण्यासाठी उत्तम आहे. या घड्याळाची किंमत ८९९ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
अॅकनॉस® कंपनीचे हे प्रीमियम ब्रँडेड घड्याळ आहे. हे मुले व मुलींसाठी आहे. हे घड्याळ मल्टी-फंक्शनल, ऑटोमॅटिक, ५ रंगांचा आर्मी स्ट्रॅप असलेले वॉटरप्रूफ डिजिटल स्पोर्ट्स घड्याळ आहे.या घड्याळाचा वापर ते पिकनिक, शाळा व कार्यक्रमातही करू शकतात. या घड्याळाला १ वर्षाची वॉरंटी आहे. या घड्याळाची किंमत २७८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Matrix Kids Edition हे लहानग्यांसाठी बेस्ट घड्याळ आहे. हे हे लहान मुलांसाठी एक आकर्षक आणि सुंदर मनगटी घड्याळ आहे. यामध्ये फंक्शन दिलेले आहे. मुलांच्या आवडीचा विचार करून यामध्ये डिस्को LED लाइट्स आणि हाताला टोचणार नाही असा मऊ बेल्ट आहे. .तसेच, याच्या स्ट्रॅपवर मुलांचे लाडके ३D कार्टून कॅरेक्टर बनवले आहे. या घड्याळासोबत तुम्हाला १ वर्षाची मॅट्रिक्स टाइमपीस वॉरंटी आहे.याची किंमत २०६ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
फास्टट्रॅक डिजिटल ब्लॅक डायल किड्स वॉच आहे. हे घड्याळ आकर्षक डिझाईनमधील आहे. ज्यामुळे ते मुलांना आवडते. या घड्याळाचा रंग काळा आहे तसचे बँडचे मटेरियल प्लास्टिकचे आहे. या घड्याळावर १ वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी आहे. या घड्याळाची किंमत ९९५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक मुलांना स्पायडर मॅन आवडतो. तेव्हा मुलांसाठी सुपर हिरो घड्याळ आहे. हे 3D LED चमकणारा प्रकाश असलेले आणि संगीत आणि संरक्षक सुपरहिरो फेस कव्हरसह असलेले घड्याळ आहे. हे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी डिजिटल घड्याळ, ३-१२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. हे आकर्षक अनुभवासाठी 3D LED चमकणारे दिवे आणि संगीतासह सुपरहिरो थीम असलेला डायल आहे, या घड्याळाची किंमत २९९ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.