Deals On Swing for Kids : लहानग्यांसाठी बेस्ट आहेत हे झोपाळे; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत झोपाळे

buy kids swing online : तुमच्या लाडक्या लहानग्यांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित झोपाळे शोधत आहात? अमेझॉनवरील या खास ऑफर्स पहा आणि बेस्ट किंमतीत आजच ऑर्डर करा
Deals On kids swings
Deals On kids swingssakal prime deals
Published on

best deals on baby swings :

 जन्मानंतर बाळाला मिळणारी पहिली भेटवस्तू अनेकदा पाळणा असतो. पाळण्यामुळे तुम्हाला बाळाला मांडीवर घेऊन तासनतास बसण्याच्या त्रासातून सुटका मिळते. तसेच बाळाला शांत झोपेसाठी उबदार ठिकाण म्हणून परिचित होते तो असतो झोपाळा.  

जन्मल्यापासूनच बाळाला पाळना आपलासा वाटतो. जेव्हा बाळ बसायला, रांगायला लागते तेव्हाही त्याला झोपवण्यासाठी, त्याला मजा यावी म्हणून पाळण्यात बसवावे लागते.  यासाठी थोडे वेगळे पाळणे आहेत.

जे घराच्या बाल्कनीत, टेरेसवर आणि रूममध्येही सेट करता येतात. बाळासाठी उपयोगी असलेले पाळणे तुम्हाला ऑफरच्या दरात amazon वरून खरेदी करता येतील.

Shopoflux Swing for Kids

लहान मुलं झोपाळ्यातून पडून अपघात होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे चारही दिशांना कव्हर करेल असा हा आकर्षक झोपाळा आहे. हा शॉपोफ्लक्स कंपनीचा झोपाळा आहे. हा झोपाळा अंदाजे ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या बाळासाठी आणि लहान मुलांसाठी, तसेच २५ किलो वजनापर्यंत योग्य आहे. या झोपाळ्यात रंग गडद निळा आहे ज्यामुळे तो मळखपाऊ आहे. या झोपाळ्याची किंमत ८२८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ug4Vhg

Shopoflux Swing for Kids
Shopoflux Swing for Kidssakal prime deals

NEW COMERS Cotton Swing

न्यू कमर्स कॉटन स्विंग झोपाळा बाळाला सुरक्षित ठेवतो. याला चारही बाजूने असलेले कव्हर तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवतात. हा मुलांसाठी घरातील आणि बाहेरील हँगिंग स्विंग आहे. जो प्रवासातही सोबत नेता येतो. हा झोपाळा ६ महिने ते ४ वर्षे वयाच्या मुलांसाठी आहे. हा उंची समायोजित करता येणारा बाळाचा झोपाळा टिकाऊ ज्यूट कॉटन कापड आणि उत्तम प्रकारे पॉलिश केलेल्या लाकडी दांड्यापासून बनलेला आहे. या झोपाळ्याची किंमत 1,699 इतकी आहे.

हा झोपाळा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ukt8mW

NEW COMERS Cotton Swing
NEW COMERS Cotton Swingsakal prime deals

Amazon Brand - Supples Baby Swing 

ॲमेझॉन ब्रँडचा हा लहान मुलांसाठी लवचिक झोपाळा आहे. हा प्लास्टिकचा झोपाळा आहे मात्र, हा झोपाळा मुलांसाठी सुरक्षित आहे. हा सेफ्टी बेल्टसह ॲडजस्टेबल डिझाइन आहे. हा झोपाळा वय ६ महिने ते ४ वर्षाच्या मुलांसाठी आहे. हा सुरक्षिततेला प्राधान्य देणारी रचना आणि क्षमता असलेला झोपाळा आहे. या झोपाळ्याला सुरक्षित बकल आहे. याची किंमत १,१२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Qpgkxs

Amazon Brand - Supples Baby Swing
Amazon Brand - Supples Baby Swingsakal prime deals

Busy Kid Plastic Swing Seat

बिझी किड प्लास्टिकचा झोपाळा आहे. हा ३ ते १० वर्षे वयोगटासाठी असलेला झोपाळा आहे. हा झोपाळा चांगल्या पकडीसाठी आणि नायलॉनच्या दोरीमुळे होणाऱ्या ओरखड्यांपासून सुरक्षिततेसाठी हँड ग्रिप दिलेली आहे. झोपाळ्याच्या कडा गोलाकार आहेत, त्यामुळे तीक्ष्ण कडांमुळे दुखापत होण्याचा धोका नाही. हा झोपाळा तुमच्या गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये सहज फिट करता येतो. या झोपाळ्याची किंमत ७९८ इतकी आहे.

हा झोपाळा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4o9xHPa

Busy Kid Plastic Swing Seat
Busy Kid Plastic Swing Seatsakal prime deals

eHomeKart Swing for Kids 

ईहोमकार्ट मुलांसाठी झोपाळा आहे. हा घरातील आणि बाहेरील वापरासाठी ३-इन-१ ॲडजस्टेबल झोपाळा आहे. हा ६ महिने व त्यावरील मुला-मुलींसाठी वापरता येतो. हा ॲडजस्टेबल बेबी स्विंग नॉन-टॉक्सिक व्हर्जिन हार्मलेस प्लास्टिकपासून बनलेला आहे आणि बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

हा झोपाळा ॲडजस्टेबल असल्यामुळे तुमच्या मुलासोबत बराच काळ टिकेल. तुम्ही हा झोपाळा तीन प्रकारे वापरू शकता. हा झोपाळा ६ महिने ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. या झोपाळ्याची किंमत १,२३० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43l3Z0e

eHomeKart Swing for Kids
eHomeKart Swing for Kidssakal prime deals

FunBlast Swings for Kids

झोपाळा हा मुलांसाठी सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि मुले झोपाळ्याचा आनंद घेऊन आपला तोल आणि आत्मविश्वास सुधारू शकतात. फनब्लास्ट मुलांसाठी समायोज्य प्लास्टिक झोपाळा/मुलांचा झुला आहे. ३+ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी घरातील आणि बाहेरील टांगता झोपाळा आहे.

फनब्लास्ट झोपाळ्याचा संच विषमुक्त ABS प्लास्टिक मटेरियलपासून बनलेला आहे. हे उत्पादन विशेषतः मुलांसाठी डिझाइन केलेले आहे. हा झोपाळा तुम्हाला ४९९ मध्ये मिळेल.

हा झोपाळा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4xgmErY

FunBlast Swings for Kids
FunBlast Swings for Kidssakal prime deals

Sprointal® 

स्प्रोइंटल® मुलांसाठी झोपाळा आहे. हा सुती, लहान मुलांसाठी घडी घालता येण्याजोगा आणि धुण्यायोग्य आहे. हा झोपाळा १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. हा सुरक्षा पट्ट्यासह, वाहून नेण्यास सोपा, सुरक्षा लॉक असलेला पाळणा आहे. यामध्ये मुले आरामात झोपू शकतात. हा झोपाळा प्रवासात नेता येतो. याची किंमत ७४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QqOAIR

Sprointal®
Sprointal®sakal prime deals

Cotton Velvet Baby Swing

कॉटन वेलवेट बेबी स्विंग फोल्डिंग झोपाळा आहे. हा ०-३ वर्षांच्या मुलांसाठी पोर्टेबल झुला आहे. जो सेफ्टी बेल्ट, सॉफ्ट कव्हरसह येतो. हा झोपाळा हे १६ किलोपर्यंतचे वजन सहजपणे पेलू शकते, १ ते ४ वर्षांच्या मुलांचे वजन पेलू शकते. या झोपाळ्याचे हुक्स स्टीलचे बनलेले आहेत, पॅकेजमध्ये उच्च दर्जाचे सेफ्टी हुक्स आहेत. या झोपाळ्याची किंमत ५८९ इतकी आहे.

हा झोपाळा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dSGvWw

Cotton Velvet Baby Swing
Cotton Velvet Baby Swing sakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com