Deals On Animal Toys : खेळातून होईल मुलांना होईल प्राण्यांची ओळख; amazon वरून मागवा 3D प्राण्यांची खेळणी

buy animal toys online : तुमच्या मुलांसाठी खेळातून प्राण्यांची ओळख करून देणारी सर्वोत्तम ३डी खेळणी आता खास ऑफर्समध्ये उपलब्ध! आजच ॲमेझॉनवरून आकर्षक डिस्काउंटसह मागवा.
discount on kids toys
discount on kids toyssakal prime deals
Published on

animal toys sale :  

मुलं लहान असतात तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीचं आकर्षण असतं. मुलांसाठी असलेल्या खेळणी त्यांना नवे रंग, आकार यांची ओळख करून देत असतात. जेव्हा एखादं खेळणं त्यांच्या सवयीचं होतं तेव्हा ते खेळणं त्यांना पटकन ओळखता येतं. दिड-दोन वर्षांच्या मुलांना खेळता येतील असे काही बेस्ट ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध आहेत.

मुलांना रंग आणि आकार यांचे आकर्षक असते. त्यामुळे मुलांना योग्य पद्धतीने हाताळता येतील असे थ्रीडी प्राण्यांचा सेट नक्कीच त्यांना आवडेल. यामध्ये जंगलातील व पाळीव प्राणी आहेत. हे प्राणी, त्यांचे आकार, रंग यांवरून मुलं त्यांचे नावही शिकतील. मुलांना प्राण्यांच्या नावांची ओळख होण्यासाठीही हे बेस्ट खेळणी आहेत. तुम्हाला ही amazon वरून खरेदी करता येतील.

CLAPONE Animals Figure

CLAPONE कंपनीने मुलांसाठी ही खेळणी बनवली आहेत.या सेटमध्ये वेगवेगळी अशी ५३ नगांचा मिनी प्राणी आहेत. या प्राण्यांच्या मूर्ती, पुतळे, सफारी व प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक व रंगीबेरंगी खेळणी ही ठरतात. या प्राण्यांची ओळख होण्यासाठी ही खेळणी योग्य पर्याय आहेत. यांची किंमत ६१७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dxsXzm

CLAPONE Animals Figure
CLAPONE Animals Figuresakalprime deals

Forest Animal Toys for Kids Set

मुल जर नर्सरी,प्ले ग्रूपच्या वयाचे असेल तर त्यांना शाळेत प्राण्यांची ओळख होण्यासाठी असे खेळणी दाखवले जातात. त्यांच्यासोबत ती खेळतात. तेव्हा फॉरेस्टची ही मुलांसाठी खेळणी आहेत. या सेटमध्ये २६ प्राणी आहेत. हा सेट मुला-मुलींसाठी जंगली प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा खेळण्याचा सेट आहे. यांची किंमत ३७० इतकी आहे.

हे खेळणे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4f3rkus

Forest Animal Toys for Kids Set
Forest Animal Toys for Kids Setsakal prime deals

VERAT 53 Pcs Animals Figure Mini Jungle Toys

VERAT ५३-नगांचा प्राण्यांच्या आकृत्यांचा सेट आहे. हा मिनी जंगल खेळणी आहेत. जी वास्तववादी दिसणारे प्लास्टिकचे वन्य प्राणी आहेत. घरात जेव्हा मुलं एकत्र जमतात तेव्हा मुला-मुलींसाठी एकत्रितपणे खेळता येईल असे हे प्राणी आहेत. या सेटमध्ये ५३ प्राणी आहेत. याची किंमत ५६५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wX1uPp

VERAT 53 Pcs Animals Figure Mini Jungle Toys
VERAT 53 Pcs Animals Figure Mini Jungle Toyssakal prime deals

GRAPHENE 17 Pcs Animal Figure Toy Set

ग्राफीन कंपनीचा हा प्राण्यांचा खेळण्यांचा सेट आहे. हा १७ प्राण्यांच्या आकृत्यांचा खेळण्यांचा सेट आहे. जो कृत्रिम झाड आणि कुंपणासह शेतातील व जंगलातील प्राण्यांच्या आकृत्यांचा खेळण्याचा सेट आहे. हा वाढदिवस आणि परतीच्या भेटवस्तूंसाठी, मुलांसाठी शालेय प्रकल्पाकरिता शिकण्याचा शैक्षणिक खेळण्यांचा सेट आहे. या खेळण्यांची किंमत १५९ इतकी आहे.

हे खेळणे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dLuh0A

GRAPHENE 17 SET
GRAPHENE 17 SETSAKAL PRIME DEALS

TEC TAVAKKAL Set 

TEC TAVAKKAL कंपनीचा हा ६ मोठ्या आकाराच्या प्राण्यांचा सेट आहे. हा मुलांसाठी जंगल कार्टून जंगली प्राण्यांच्या खेळण्यांचा खेळण्याचा संच: अस्वल, गेंडा, हत्ती, बिबट्या, वाघ, सिंह आहेत. या प्रत्येक सेटमध्ये ६ जंगली प्राण्यांची खेळणी येतात. या सफारी प्राण्यांच्या खेळण्यांच्या सेटसह मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य फुलवा आणि त्यांना तासन्तास काल्पनिक खेळात रमू द्या! आम्ही या आकृत्यांना एका अप्रतिम आणि विलक्षण लुकसाठी कार्टूनसारख्या डिझाइनमध्ये तयार केले आहे. या सेटची किंमत २९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e8rXkv

TEC TAVAKKAL Set
TEC TAVAKKAL SetSAKAL PRIME DEALS

Big Size Farm Animals Toys for Kids

मुलांसाठी मोठ्या आकाराची शेतातील प्राण्यांची खेळणी आहेत. ही ८ वास्तववादी जंगली प्राणी आहेत. हे मुला-मुलींसाठी जंगलातील प्राण्यांची ॲक्शन खेळणी आहेत. ही खेळणी वास्तववादी आणि आकर्षक रचना आहे.

मुलांसाठी सुरक्षित साहित्यापासून बनवलेले, ३+ वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित प्राण्यांची खेळणी आणि बिनविषारी प्राण्यांच्या प्लेसेटसाठी योग्य आहेत. मुलांसाठी शैक्षणिक प्राण्यांची खेळणी आणि प्राणीसंग्रहालयाच्या शिकण्याच्या प्लेसेटसाठी उत्तम आहे. याचीकिंमत ४७४ इतकी आहे.

हे खेळणे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49Rrgui

Big Size Farm Animals Toys for Kids
Big Size Farm Animals Toys for KidsSAKAL PRIME DEALS

BABRO 

BABRO कंपनीचे हे मुलांसाठी प्राण्यांच्या खेळण्यांचा सेट आहे. जो शेतातील आणि जंगली प्राण्यांच्या रबरी खेळण्यांनी भरलेली बादली आहे. या सेटमध्ये ८ जंगली आणि ८ शेतातील प्राण्यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. यामध्ये सिंह, वाघ, बिबट्या, जिराफ, झेब्रा, गेंडा, हत्ती, पाणघोडा, २ घोडे, गाढव, १ गाय, १ बैल, मेंढी, कुत्रा आणि बकरी या प्राण्यांचा समावेश आहे.

ही खेळणी टिकाऊ आणि न फुटणाऱ्या रबरापासून बनवलेली आहेत. प्राण्यांची ही खेळणी अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेत की, त्याद्वारे मुलांना प्राण्यां च्या विविध प्रजातींविषयी माहिती देता येते; तसेच 'खेळातून शिक्षण' या संकल्पनेला चालना मिळते. याची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fGR6ow

BABRO
BABROSAKAL PRIME DEALS

Forest Jungle Animals Toys 

लहान मुलांसाठी जंगल-प्राण्यांची खेळणी आहेत. ही लहान गट म्हणजे तीन वर्षांच्या मुलांसाठीची खेळणी आहेत. ही १२ प्राणी आहेत जे आकाराने मोठे व सेम फेसिंग असलेले आहेत. जे बाळ रांगायला, बसायला शिकलेले असते त्यांच्यासमोर ही खेळणी टाकली तर ते याने खेळत बसू शकतात. या खेळण्याची किंमत ६१६ इतकी आहे.

हे खेळणे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uyCKvh

Forest Jungle Animals Toys
Forest Jungle Animals Toys SAKAL PRIME DEALS
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com