

उन्हाळ्यात अनेक घरात कार्यक्रमांचा सिझन असतो. घरोघरी लग्नकार्य, सोहळे, वास्तूशांत असे छोटे छोटे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमामध्ये घरातील छोट्या मुलींना शोभतील असे सुंदर ड्रेसेस हवे असतात. मार्केटमध्ये ज्या किंमतीत मिळतात त्याहून कमी किंमतीत तुम्हाला सुंदर असे ड्रेसेस ऑनलाईन खरेदी करता येतील. तुम्हाला ऑफरच्या दरात हे ड्रेस amazon वर मिळतील.
मुलींसाठी गरारा, अनारकली, इंडो-वेस्टर्न असे अनेक पॅटर्न आहेत. हे ट्रेंडी ड्रेस लग्नात घालायला उपयोगी पडतील असे आहेत. तुम्हाला हवे असलेले मुलींसाठीचे ड्रेसेस amazon वर अगदी रिझनेबल प्राईसमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही हे मुलींना गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता. हे सुंदर ड्रेसेस ब्रँडेड कंपनीचे आहेत त्यामुळे त्यावर नक्कीच विश्वास ठेऊन खरेदी करू शकता. हे सुंदर ड्रेसेस १० ते १६ वर्षांच्या मुलींसाठीचे आहेत.
मुलींना कोणत्याही कार्यक्रमात घालता येईल असा हा सुंदर गाऊनसारखा ड्रेस आहे. हा फॅशन ड्रीम गर्ल्स क्रेप सिल्क मॅक्सी लेंथ प्रिंटेड ड्रेस आहे. हा पारंपरिक लांब ड्रेस आहे जो लहान मुलींसाठी बनवलेला आहे. हा ड्रेस चॉकलेटी आणि पिवळ्या रंगात उपलब्ध आहेत. या ड्रेसमध्ये ५ ते १६ वर्षांच्या मुलींची साईज उपलब्ध आहे. या सुंदर ड्रेसची किंमत ६५६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलींना लग्नकार्यात हळदीसाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस आहे. हा फ्लॉवर प्रिंट असलेला सुंदर ड्रेस आहे हा Pspeaches Girls Kurta & Palazzo सेट आहे. हा ड्रेस कॉटनचा आहे. या सेटमध्ये १ कुर्ता, १ पँट आणि १ दुपट्टा मिळणार आहे.
हा ड्रेस लग्न, समारंभ, पारंपरिक किंवा सणासुदीच्या काळात वापरता येतो. या ड्रेसवर फ्लॉवर ज्वेलरी शोभून दिसेल. याची किंमत १,१८१ इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॅशन ड्रीम गर्ल्स जॉर्जेट एम्ब्रॉयडर्ड पलाझो सेट आहे. हा कुठल्याही कार्यक्रमात तुमच्या मुलीला अधिक सुंदर बनवणारा ड्रेस आहे. हा लहान मुलांचा पारंपरिक पोशाख आहे. जो मुलींसाठी शरारा सेट आहे. हा ड्रेस मऊ जॉर्जेटपासून तयार केलेला आणि आतून गुळगुळीत बटर क्रेप लायनिंग असलेला हा सेट आहे. यामध्ये सुंदर भरतकाम केलेला क्रॉप टॉप आणि ट्रेंडी फॉइल प्रिंटेड श्रग आहे, ज्यामुळे हा लहान मुलींसाठी एक परिपूर्ण पारंपरिक पोशाख बनतो. या ड्रेसची किंमत ६९६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुपरमिनीज कंपनीचा हा सुंदर ड्रेस आहे जो मुलींना अधिक सुंदर दिसतो. हा मुलींचा कॉटन फ्लोरल प्रिंटेड गोटा वर्क ३/४ बाह्यांचा फ्लेअर्ड डिझाइन कुर्ती आणि शरारा सेट आहे. हे मऊ आणि हवादार सुती कापड आहे जे आराम आणि टिकाऊपणाची खात्री देते. या सेटमध्ये ३/४ बाह्या असलेली घेरदार कुर्ती, गोल गळा, गोटा पट्टीचे काम आणि इलास्टिक कंबरपट्टी असलेली मॅचिंग शरारा पँट आहे. हा ट्रेंडी ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत ८९९ इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ॲमेझॉन ब्रँड कंपनीचा हा सिम्बॉल गर्ल्स सलवार सूट रेयॉन आहे. या मोहक ३-पीस सलवार सूट सेटमध्ये रेग्युलर फिट कुर्ता, पायजमा आणि दुपट्टा यांचा समावेश आहे. कुर्त्याच्या खांद्याच्या भागावर) उत्कृष्ट धागा, जरी आणि सिक्विनचे भरतकाम आहे. ज्यामुळे हा अधिक उठून दिसतो. या ड्रेसची किंमत ५९९ इतकी आहे. हा ड्रेस ६ ते १४ वर्षाच्या मुलींसाठी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलींना कार्यक्रमात घालता येईल असा हा सुंदर ड्रेस आहे. हा ड्रेस फॅशन ड्रीम मुलींचा ऑर्गन्झा रेडीमेड टॅबी लेहेंगा चोली आहे. हा प्रिंटेड लेहंगा चोली ड्रेस आहे. जे मुलींच्या गोऱ्या रंगावर शोभेल असा आहे. हा ड्रेस तुमच्या मुलींसाठी सण, दिवाळी, लग्न, वाढदिवसाची भेट आणि सर्व कार्यक्रमांसाठी घालण्याकरिता एक परिपूर्ण सेट आहे. याची किंमत ८६८ इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पांढऱ्या बटणांसह मुलींसाठी डायमंड आणि एम्ब्रॉयडरी लेहेंगा चोली आहे. हा प्रीमियम क्वॉलिटीचा साउथ इंडियन ड्रेस आहे. हा हाफ साडी ड्रेस आहे. जो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा हा मुलींसाठी पार्टीसाठी तयार असलेला हाफ साडी लेहेंगा चोली आहे. या ड्रेसची वरची चोली सॅटिन आणि नेटपासून बनवलेली असून त्यावर एम्ब्रॉयडरी आणि स्टोन वर्क आहे. लेहेंगा नेटपासून बनवलेला असून त्याला डिझायनर फिनिश असलेली दुपट्टा साडी आहे. हा लग्नसोहळ्यात वापरण्यासाठी बेस्ट असा ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत १,२०९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Pspeaches मुलींचा कॉटन पिवळ्या रंगाचा ड्रेस आहे. हा सुंदर ड्रेस तुमच्या चिमुकलीच्या सौदर्यात भर घालतो. हा फिरोजी आणि निळ्या रंगाचा प्रिंटेड रेडी-टू-वेअर लेहेंगा सेट आहे. हा ब्लाउज आणि दुपट्टा आहे. हा लेहरिया पॅटर्नमधील ड्रेस आहे. हा ड्रेस लग्न, समारंभ, पारंपरिक किंवा सणासुदीच्या पोशाखासाठी बेस्ट आहे. या ड्रेसची किंमत ९१७ इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.