Deals On Sand for kids : मुलांना वाळूतलं बालपण जगू द्या; amazon वरून मागवा मुलांसाठी वाळुचे हे कीट

Buy kids sand kit online : तुमच्या मुलांना वाळूतलं बालपण आनंदाने जगू द्या! Amazon वरून मुलांसाठी वाळूचे उत्कृष्ट किट्स आता आकर्षक किमतीत उपलब्ध. आजच ऑर्डर करा आणि मुलांची कल्पकता फुलवा.
Affordable kids toys India
Affordable kids toys Indiasakal prime deals
Published on

Best price kinetic sand :

सध्या लोक मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे, मुलांचेही मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला जबाबदार आपणही आहोत. त्यामुळे पालकांनीही थोडी चलाखी दाखवली तर हे प्रमाण कमी होऊ शकते. आजकाल बाजारात असे बरेच खेळ आले आहेत जे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणार आहेत.      

मुलांसाठी भेट म्हणून देता येतील आणि त्यांचा बराच टाईमपास होईल यासाठी बिचवरील वाळू भेट देता येईल. तुम्हाला थेट समुद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. तर amazon वरून हे गिफ्ट मागवण्याची गरज नाही. ही खेळण्यासाठीची कलरफुल वाळू आहे जी मुलांच्या खेळ व मनोरंजनासाठी बनवली आहे. तुम्हालाही याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर amazon ला भेट द्या.

Skillmatics Sand Art Activity

इतरांच्या मुलांचे बालपण मोबाईल गेम्समध्ये जात आहे. तर तुमच्या मुलांचे तुम्ही वाळूमध्ये घालवू शकता. हे स्कीलमॅटीक्स कंपनीचे एक्टिव्हीटी खेळणे आहे. हे क्राफ्ट किट आहे जे मुले खेळू शकतात. हे ऍक्टिव्हीटी खेळणे ४ ते १० वर्षांच्या मुलांना चालू शकते. यामध्ये मुले स्टिकरचा अधार घेऊन वाळूपासून चित्रे रंगवू शकतात. याची किंमत ८२४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dfmMP0

Skillmatics Sand Art Activity
Skillmatics Sand Art Activitysakal prime deals

MOYESTA Sand Activity 

MOYESTA कंपनीचे हे वाळुचे ऍक्टिव्हीटी खेळणे आहे. हे मुलांसाठी नैसर्गिकरित्या बनवलेले खेळणे आहे. हे क्राफ्ट आर्ट पद्धतीतील खेळणे आहे जे वाळुच्या क्लेपासून बनवलेले आहे. या खेळण्यासोबत तुम्हाला १० मोल्डही मिळतात. ज्यामुळे मुले वेगवेगळ्या आकारांनी वाळुचे शेप बनवूू शकतात. या खेळण्याची किंमत ५४० इतकी आहे.

amazon वर मुलांसाठी हे गिफ्ट सॅन्ड खरेदी करा स्वस्तात. 

https://amzn.to/4ttQTIP

MOYESTA Sand Activity
MOYESTA Sand Activitysakal prime deals

Kids Mandi 12PCS 

बिचवर फिरायला जाण्याचा प्लान प्रत्येकाचा असतो. बिचवर मुलांना पाण्यात जास्त नेता येत नाही. त्यामुळे ती बिचवरील वाळुत खेळत असतात. मुलांना वाळुत खेळण्याची मजा घेता येईल असे हे सेट आहेत. यामध्ये वाळुमध्ये घर बनवणे, वेगवेगळे आकार बनवणे यासाठीची खेळणी आहेत. ही Kids Mandi 12PCS आहेत. याची किंमत २७९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OPsYW0

Kids Mandi 12PCS
Kids Mandi 12PCSsakal prime deals

RATNA'S Wonder Sand 500 Grams for Kids

खरोखरच्या वाळुत खेळून अनेक मुलांना धुळीचा त्रास होतो. ती वाळू घाण असते त्यामुळे पालक मुलांना त्यात खेळू देत नाहीत. मात्र, मुलांना सुरक्षितपणे खेळता येईल यासाठी खास ही वाळू आहे. जी डस्ट फ्रि असून मुलांना घरातच या वाळुसोबत खेळता येईल. ही RATNA'S Wonder Sand 500 Grams आहे. ही वाळू हाताला चिटकत नाही. मुले बाल्कनी, हॉल अशा ठिकाणी यामध्ये खेळू शकतात. याची किंमत १८७ रूपये आहे.

amazon वर मुलांसाठी हे गिफ्ट सॅन्ड खरेदी करा स्वस्तात. 

https://amzn.to/4fhblsC

RATNA'S Wonder Sand 500 Grams for Kids
RATNA'S Wonder Sand 500 Grams for Kidssakal prime deals

Intelliskills Premium 

मुलांना माती, वाळूत खेळायला आवडतं. पण पालक आरोग्याच्या कारणास्तव त्यांना वाळूत खेळायला सोडत नाहीत. तेव्हा Intelliskills Premium 500g ही मॅजिकल वाळू बेस्ट ठरते. घरातच प्ले हाऊस, किंवा मॅटवर मुलांना या वाळूने खेळता येईल. हे मॅजिक प्ले वाळू आहे. ज्यामध्ये थ्री इन वन खेळ खेळू शकतात. यासोबत मोल्डही तुम्हाला मिळणार आहेत. या सॅन्डची किंमत १४९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dfmNT4

Intelliskills Premium
Intelliskills Premium sakal prime deals

Toyshine 1 Kg Creative Sand 

टॉयशाईन कंपनीने ही कलरफुल वाळू बनवली आहे. ही १ किलो पॅकींगमध्ये तुम्हाला मिळते. यासोबत १२ मोल्डही मिळतात. हे वाळुचा क्ले आहे जो मुलांच्या हाताला चिटकत नाही. तसेच, यामध्ये मुले वेगवेगळे आकार बनवून खऱ्या वाळूत खेळण्याची मजा घेऊ शकतात. याची किंमत 357 रूपये आहे.

amazon वर मुलांसाठी हे गिफ्ट सॅन्ड खरेदी करा स्वस्तात. 

https://amzn.to/4dyupkY

Toyshine 1 Kg Creative Sand
Toyshine 1 Kg Creative Sandsakal prime deals

BabyGo Soft Space Sand Clay

BabyGo Soft Space कंपनीची ही वाळू आहे. जी मुलांना घरातच बसून खेळता येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गुंतवण्यासाठी ही वाळू आहे. यासोबत काही आकारांचे मोल्ड मिळतील. ज्यामुळे मुलांना वेगवेगळ्या आकराचे घर बनवता येईल. याची किंमत १४७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42WWqMZ

BabyGo Soft Space Sand Clay
BabyGo Soft Space Sand Clay sakal prime deals

TOYKRAFTT Fantasy

TOYKRAFTT कंपनीचे ही मुलांना खेळता येईल अशी वाळू आहे. हे आर्ट किट आहे जे वाळूपासून पेंटींग करायला शिकवते. हे तीन ते पाच वर्षांच्या मुलांसाठीचे खेळणे आहे. हे मुलांना वाढदिवसाला भेट देता येते. याची किंमत 261 इतकी आहे.

amazon वर मुलांसाठी हे गिफ्ट सॅन्ड खरेदी करा स्वस्तात. 

https://amzn.to/4wiPt6v

Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com