Holi Pichkari Water Gun : होली है! बालचमुंच्या पिचकारीची आहे भरपूर व्हरायटी; Amazon वरून मागवा ऑफरच्या दरात पिचकारी

Holi water gun for kids: होळीची तयारी करा! ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत एकापेक्षा एक भारी पिचकारी आणि वॉटर गन्स. बॅकपॅक टँकपासून ते प्रेशर गनपर्यंत सर्व काही मिळेल ऑफरच्या दरात
Holi pichkari Amazon offers
Holi pichkari Amazon offersSakal Prime Deals
Published on

Buy Holi water gun online at discount: होळीच्या सणाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे बाजारातही हळू-हळू वेगवेगळ्या रंगाच्या पिचकारी पहायला मिळत आहेत. बालचमुंसाठी तर पिचकारी म्हणजे उत्साहाला उधाणच असते. वेगवेगळ्या रंगाच्या पाण्यात बुडवलेली पिचकारी मित्रांच्या अंगावर पाणी उडवण्याची मजाच वेगळी असते.

मुलांसााठी सध्या अनेक व्हरायटीच्या, इलेक्ट्रिक, म्युझिकल अशा पिचकारी बाजारात आल्या आहेत. त्या पिचकारी तुम्हाला बाहेर जाऊन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरातूनही amazon वरून या पिचकारी मागवू शकता. amazon वर होली स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात पिचकारी खरेदी करता येईल.

VikriDA Bagpack Electric Water 

विक्रीडा कंपनीची ही खास इलेक्ट्रीक पिचकारी आहे. ही बॅगपॅक इलेक्ट्रिक वॉटर गन आहे. म्हणजे, ४० फूट लांब पल्ल्यापर्यंत या पिचकारीतील पाणी जाते. म्हणजे तुमची मुलं फुल ऑन एन्जॉय करतील. ही वॉटर गन तुम्हाला 1,399  मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sbKuSd

VikriDA Bagpack Electric Water
VikriDA Bagpack Electric Water sakal prime deals

Storio Space Man Shark 

लाल रंगाचा शार्क सारखी दिसणारी ही आकर्षक पिचकारी आहे. जी मुलांच्या होळीच्या रंगात आनंदाचा रंग भरेल. ही २५ फुटांपर्यंत पाणी उडवणारी पिचकारी आहे. शार्क जसे समुद्रात पाण्याचे फवारे उडवतो तसेच ही पिचकारी आहे. ही पिचकारी तुम्हाला 285 रूपयात मिळेल.

ही पिचकारी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4s23QJs

Storio Space Man Shark
Storio Space Man Sharksakal prime deals

Nerf Super Soaker Freezefire

मुलांना आवडेल अशी ही नेर्फ सुपर सोकर फ्रीजफायर २.० वॉटर ब्लास्टर आहे. ही पिचकारी ५९१ मिली टँकसह येते. यामध्ये वॉटर ब्लास्ट रेंज ही ३८ फूट आहे. ही पिचकारी वापरणे सोपे आहे. सहाहून अधिक वर्षांच्या मुलांसाठी ही पिचकारी आहे. याची किंमत 549 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46svsz7

Nerf Super Soaker Freezefire
Nerf Super Soaker Freezefiresakal prime deals

Zest 4 Toyz Holi Pichkari

मुलांसाठी झेस्ट कंपनीची ही स्पेशल पिचकारी गन आहे. हे ४ टॉयझ होली पिचकारी वॉटर गन आहे. ही पिचकारी रिचार्ज करता येणारी आहे. ही हाय प्रेशर पिचकारी आहे. ही वॉटर गन होळी सेलिब्रेशनसाठी लाँग-रेंज शूटिंग पिचकारी आहे.रिचार्जेबल बॅटरी आणि शक्तिशाली पाण्याचा दाब असलेले हे गन लांब पल्ल्यापर्यंत पोहोचते. ज्यामुळे तुमच्या मुलांना उन्हाळ्याची रोमांचक मजा आणि होळी साजरी करण्याचा आनंद मिळतो. याची किंमत 847 इतकी आहे.

ही पिचकारी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46svzL3

Zest 4 Toyz Holi Pichkari
Zest 4 Toyz Holi Pichkarisakal prime deals

GRAPHENE Holi Pichkari 

मुलांसाठी ग्राफीन कंपनीची ही होळी पिचकारी आहे. ही वॉटर गन मुला-मुलींसाठी हाय एअर प्रेशर पंप स्क्वर्ट गन आहे. ही लांब पल्ल्याची पॉवरफुल वॉटर ब्लास्टर, टिकाऊ लीक-प्रूफ मॅन्युअल पिचकारी, होळी पूल पार्टी आणि मुलांच्या खेळासाठी फायदेशीर आहे. या वॉटर गनमध्ये एक प्रशस्त पाण्याची टाकी आहे, मोठ्या पाणी साठवता येते. या पिचकारीची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46svGGt

GRAPHENE Holi Pichkari
GRAPHENE Holi Pichkari sakal prime deals

Storio Rechargeable Spray Gun 

प्रौढ मुलांसाठी स्टोरियो रिचार्जेबल इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक वॉटर ब्लास्टर स्प्रे गन आहे. ही आकर्षक डिझाईनमधील आणि आकर्षक डबल वॉटर टँकसह, स्प्रे गन, मोठी रेंज ७-१० मीटर, समर बीच आउटडोअर स्विमिंग पूल पार्टी आहे. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असलेल्या या वॉटर गनमध्ये तुमच्या गेमिंग अनुभवाचे समाधान करण्यासाठी दोन वॉटर स्टोरेज टँक आहेत. या वॉटर गनची किंमत 899 इतकी आहे.

ही पिचकारी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aBq5Aa

Storio Rechargeable Spray Gun
Storio Rechargeable Spray Gun sakal prime deals

FunBlast Electric Water 

फनब्लास्ट इलेक्ट्रिक वॉटर गन टॉय आहे. ही होळीसाठी शार्क वॉटर गन आहे. २५-३२ फूट रेंजसह ऑटोमॅटिक वॉटर स्प्रे होतो. मुलांसाठी रिचार्जेबल हाय-प्रेशर मेकॅनिझम असलेली ही स्विमिंग पूल आणि वॉटर फन टॉय आहे. याची किंमत 799  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46svTcJ

FunBlast Electric Water
FunBlast Electric Water sakal prime deals

Storio Rechargeable Electric 

मुलांसाठी स्टोरियो रिचार्जेबल इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारे होळी पिचकारी आहे. ही बॅटरीवरची पिचकारी असून रिफिल कार्ट्रिजसह डेझर्ट बर्स्ट आहे. ही ३० फूट पर्यंत शूटिंग रेंजची पिचकारी आहे. याची किंमत 449 इतकी आहे.

ही पिचकारी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4azvwiZ

Storio Rechargeable Electric Battery
Storio Rechargeable Electric Batterysakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com