Kids Piano Keyboard with Mic : उन्हाळी सुट्टीत मुलांचा होईल भारी खेळ, पियानोवर जाईल चांगला वेळ; Amazon वरून भेट द्या किड्स पियानो

Buy kids piano online : माईक असलेला हा जबरदस्त किड्स पियानो कीबोर्ड त्यांच्या संगीताची आवड जोपासेल. आजच Amazon वरून सर्वोत्तम किमतीत खरेदी करा!
Kids Piano Keyboard with Mic
Kids Piano Keyboard with Micsakal prime deals
Published on

Piano for kids :

मुलांच्या परिक्षा संपत आल्या आहेत त्यामुळे मोकळ्या वेळेत त्यांना काय करायचे असा प्रश्न असतो. मुलांचा वेळ चांगला जावा यासाठी सुट्टीत त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हीटी करायला आवडतात. मुलांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये संगीत शिकणे किंवा पियानो वाजवणे हे असतेच. अगदी प्रोफेशनल नाही.

पण लहान मुलांना विरंगुळा होईल असा पियानो मुलांना नक्की आवडेल. मुलांसाठी अनेक गोष्टी बाजाराात आल्या आहेत. त्यातील ही ट्रेंडी गोष्ट आहे. ज्यात मुलांसाठी खेळण्यातील पियानो येतो. लहान मुलांना बर्थडे गिफ्ट द्यायचे असो किंवा त्यांना खेळण्यासाठी खरेदी करायचा असेल तर तुम्ही AMAZON वरून पियानो खरेदी करू शकता.

या पियानोमध्ये खरेखुरा पियानोसारखा लुक असतो त्यामुळे मुले नक्कीच आकर्षित होतील. तसेच, यामध्ये काही म्युझिकल गाणी आधीच फिड केलेली असतात. तीही लहान मुलांना आकर्षित करतात. यासोबत माईकही असतो त्यामुळे मुलांसाठी हा भन्नाट टाईमपास होऊ शकतो. हे पियानो खरेदी करण्यासाठी AMAZON ला नक्की भेट द्या.

Kids Piano Keyboard with Mic

माईकसह मुलांचा पियानो कीबोर्ड आहे. ज्यामध्ये ३७ कीज, ८ रिदम्स, ८ टोन्स, ६ डेमो आहेत. हे एक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड पियानो खेळणे आहे. जे तुमच्या मुलांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकते. हा किबोर्ड २, ३, ४, ५ वर्षाच्या मुलांसाठी आहे. हा पियानो मुलांना बर्थडे गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहे. या पियानोची किंमत ७४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cfM4ND

Kids Piano Keyboard with Mic
Kids Piano Keyboard with MicSAKAL PRIME DEALS

37 Keys Piano Keyboard 

लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी तुम्हाला हा पियानो फायदेशीर ठरेल. मुलांसाठी मायक्रोफोनसह असलेला हा पियानो आहे. ज्यात ३७ कीज , धुन आणि गाणे रेकॉर्ड करण्याच्या सुविधा आहे. हा पोर्टेबल म्युझिक पियानो आहे. जो प्रवासातही सहज नेता येतो. या एका स्पीकरसह रिचार्जेबल इलेक्ट्रॉनिक पियानो आहे. याची किंमत ७९९ रूपये आहे.

हा पियानो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4v8zQ0X

37 Keys Piano Keyboard
37 Keys Piano Keyboard SAKAL PRIME DEALS

Storio Kids Piano Keyboard with Mic

स्टोरिओ किड्स पियानो कीबोर्ड माइकसह असलेला हा पियानो आहे. या पियानोमध्ये ३७ कीज, ८ ताल, ८ सूर आणि ६ प्रात्यक्षिक गाणी आहेत. यामध्ये २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरुवातीचे संगीत शिक्षण, ध्वनी ओळख यासाठी फायदेशीर ठरतो. या पियानोमध्ये अंक, अक्षरे, प्राण्यांचे आवाज आणि बरेच काही आहे. लहान मुले आणि शाळापूर्व वयोगटातील मुलांमध्ये संज्ञानात्मक कौशल्ये, स्मरणशक्ती आणि ताल विकसित करण्यासाठी एक परिपूर्ण संगीत खेळणे आहे. याची किंमत ६९९ रूपये आहे

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m1w599

Storio Kids Piano Keyboard with Mic
Storio Kids Piano Keyboard with MicSAKAL PRIME DEALS

Wembley Kids Piano with Mic

वेंबली ३७-की इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड हे ३ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी एक आदर्श पियानो आहे, ज्यामध्ये ८ ताल, ८ सूर आणि ६ प्रात्यक्षिक गाणी आहेत. रेकॉर्डिंग फंक्शनमुळे मुलांना त्यांनी स्वतः तयार केलेल्या रचना पुन्हा ऐकता येतात, ज्यामुळे सुरुवातीच्या संगीत विकासासाठी हे एक उत्तम पियानो खेळणे ठरते. नवशिक्यांसाठी पियानो किंवा मनोरंजक, शैक्षणिक खेळासाठी पियानो कीबोर्ड शोधणाऱ्यांसाठी हे उत्तम आहे. या पियानोची किंमत ७९९ रूपये आहे.

हा पियानो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cgNszy

Wembley Kids Piano with Mic
Wembley Kids Piano with MicSAKAL PRIME DEALS

Lifelong Disney Mickey Electronic Piano Keyboard

आकर्षक लाल रंगातील हा पियानो आहे. हा लाइफलाँग डिस्ने मिकी इलेक्ट्रॉनिक पियानो आहे जो ६१ कीजसह येतो. हा माइक आणि एका बाजूला स्पीकर असलेला पियानो आहे. १६ टोन्स, १० रिदम्स, ८ पर्कशन्स आहेत. हे सॉन्ग रेकॉर्ड, फिंगर कॉर्ड आणि डेमो मोड्स असलेला पियानो आहे. यामध्ये मायक्रोफोन, यूएसबी पॉवर्ड आहे. याची किंमत १,३९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47tR12S

Lifelong Disney Mickey Electronic Piano Keyboard
Lifelong Disney Mickey Electronic Piano KeyboardSAKAL PRIME DEALS

TINGLO Electronic Keyboard 

लहान मुले आणि नवशिक्यांसाठी माइकसह टिंग्लो इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड आहे. हा किबोर्ड पोर्टेबल ३७-की स्टार्टर पियानो आहे. हा लहान मुले आणि प्रौढांसाठी उपयुक्त ठरतो. या पियानोमध्ये एलईडी डिस्प्ले आहे. हा पियानो मुले वाद्य वाजवण्याच्या ट्युशनमध्ये प्रॅक्टिससाठी वापरू शकतात. याची किंमत ७०० इतकी आहे.

हा पियानो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PxZWdt

TINGLO Electronic Keyboard
TINGLO Electronic KeyboardSAKAL PRIME DEALS

Gooyo GY

गूयो GY-439 37-की म्युझिकल पियानो कीबोर्ड आहे. हा मायक्रोफोनसह असलेला 8 रिदम्स, 8 टोन्स, 6 डेमो, गाणे रेकॉर्ड करण्याची सुविधा असलेला किबोर्ड पियानो आहे. हा ड्युअल पॉवर सप्लाय असलेला पियानो आहे. लहान मुलांसाठी असलेल्या या खेळण्यातील पियानो कीबोर्डला एक छोटा मायक्रोफोन जोडलेला आहे. याच्या मदतीने मुले केवळ पियानोच वाजवू शकत नाहीत, तर गाऊही शकतात.

गाणे गाताना, पियानो वाजवताना आणि खेळात आनंदी संगीताचा समावेश केल्याने, मुलांच्या सकारात्मक दृष्टिकोनाच्या विकासासाठी ते पोषक ठरते. या पियानोची किंमत ५६४ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bEn3LW

Gooyo GY
Gooyo GYSAKAL PRIME DEALS

Zest 4 Toyz 37 

झेस्ट ४ टॉयझ ३७ की पियानो कीबोर्ड खेळणे आहे. हे पॉवर ऑप्शन, रेकॉर्डिंग आणि माइकसह, इलेक्ट्रॉनिक पियानो कीबोर्ड मल्टी-फंक्शन पोर्टेबल पियानो आहे. या कीबोर्डमध्ये ३७ आरामदायक की आहेत, ज्या लहान हातांना संगीत शिकण्यासाठी उत्तम आहेत. हे वाजवण्याचा एक सुखद अनुभव देते, ज्यामुळे सुरुवातीची संगीत कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

प्रत्येक सेशनला अद्वितीय आणि मजेदार बनवण्यासाठी यात ८ टोन, ८ रिदम आणि ४ पर्कशन ध्वनी समाविष्ट आहेत. मुले स्वतःच्या धुन तयार करू शकतात आणि नव्या चालींचा आनंद घेऊ शकतात. याची किंमत ९१४ इतकी आहे.

हा पियानो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m6L4iq

Zest 4 Toyz 37
Zest 4 Toyz 37SAKALPRIME DEALS

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com