Tablet Under 15000 rupees :  मुलांना भेट द्या बजेटमधील टॅबलेट, amazon वरून मागवा 15 हजाराच्या आतले बेस्ट टॅबलेट

मुलांना खेळणी आणि इतर गोष्टी गिफ्ट देण्याऐवजी त्यांना टॅबलेट भेट द्या. टॅबलेट तूम्हाला बजेटमध्ये खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा.
Tablet Under 15000 rupees
Tablet Under 15000 rupeessakal prime deals
Published on

Best Tablets Under ₹15,000 in India :

आजकाल मुलांच्या शाळा, ऑफीसचे काम घरातील एखादा प्रश्न सगळेच लॅपटॉप, टॅबवर सोडवता येते. कारण, ही उपकरणे आपल्या सोयीची अन् सवयीची बनली आहेत. आता मुलांचे प्रोजेक्ट असो किंवा एखादी असाईंनमेंट सर्व काही टॅबलेटवर बनवता येते.

जर तुम्ही मुलांच्या अभ्यासासाठी किंवा मनोरंजनासारख्या गरजांसाठी नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण केवळ १५ हजारांच्या आत असलेले ब्रँडेड टॅबलेट कोणते आहे ते पाहणार आहोत.

मुलांना खेळणी आणि इतर गोष्टी गिफ्ट देण्याऐवजी त्यांना टॅबलेट भेट द्या. टॅबलेट तूम्हाला बजेटमध्ये खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा.

Redmi Pad 2

Redmi Pad 2 चा हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा WiFi Active Pen Support असलेला टॅब आहे. Redmi Pad 2 हा WiFi Active Pen Support सह येणारा 27.94 सेमी (11") मॉडेल असून, यात 2.5K शार्प आणि क्लिअर डिस्प्ले दिला आहे. या टॅबलेटमध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते.

दिवसभर सहज चालेल अशी 9000mAh ची शक्तिशाली बॅटरी यात देण्यात आली आहे. AI-Enabled फिचर्स, Dolby Atmos साउंड टेक्नोलॉजी आणि नवीन HyperOS 2 यामुळे वापराचा अनुभव आणखी उत्कृष्ट होतो. हा टॅबलेट आकर्षक Graphite Grey रंगात उपलब्ध आहे. याची किंमत केवळ 13,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3XHy1bB

Redmi Pad 2
Redmi Pad 2sakal prime deals

HONOR Pad X8a

HONOR Pad X8a (Smartchoice) हा एक Wi-Fi टॅबलेट असून, यासोबत मोफत फ्लिप-कव्हर मिळतो. 27.94 सेमी (11 इंच) आकाराचे FHD 90Hz डिस्प्ले यामध्ये देण्यात आले आहे. यात 4GB RAM आणि 128GB ROM मिळते, तसेच स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

8300mAh ची दमदार बॅटरी दिवसभराचा परफॉर्मन्स सहज सांभाळते. क्वाड स्पीकर्समुळे उत्कृष्ट आणि भरगच्च साऊंड अनुभव मिळतो. यात Snapdragon 680 प्रोसेसर आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टम दिलेले असून, हा टॅबलेट आकर्षक ग्रे रंगात उपलब्ध आहे. या टॅबलेटची किंमत 10,999 इतकी आहे.

हा टॅब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Mi8HX9

HONOR Pad X8a
HONOR Pad X8asakal prime deals

Lenovo Tab 

Lenovo Tab मध्ये 10.1 इंचाचा आकर्षक डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा Wi-Fi Only मॉडेल आहे. यात 4GB RAM आणि 64GB ROM स्टोरेज मिळते, तसेच स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मजबूत मेटल बॉडीमुळे टॅबलेट अधिक टिकाऊ आणि स्टायलिश दिसतो.

Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स दिले असल्यामुळे साऊंड क्वालिटी अधिक प्रभावी आणि स्पष्ट मिळते. हा टॅबलेट नवीन Android 14 वर चालतो आणि आकर्षक Luna Grey रंगात उपलब्ध आहे. या टॅबलेटची किंमत 10,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4psmIA1

Lenovo Tab
Lenovo Tabsakal prime deals

Lenovo Tab M11

Lenovo Tab M11 हा Wi-Fi मॉडेल 4GB RAM आणि 128GB ROM सह येतो, ज्यामध्ये 11 इंचाचा मोठा FHD डिस्प्ले दिला आहे. 90Hz रिफ्रेश रेट आणि 72% NTSC कलर गॅमटमुळे व्हिज्युअल अनुभव अधिक स्मूद, रंगीत आणि आकर्षक दिसतो.

Quad Speakers आणि Dolby Atmos सपोर्टमुळे या टॅबलेटचा साऊंड अनुभव अत्यंत दमदार आणि थिएटरसारखा वाटतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरमुळे मल्टिटास्किंग आणि परफॉर्मन्स सहजतेने हाताळला जातो. यात 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे, आणि हा टॅबलेट आकर्षक Grey रंगात उपलब्ध आहे. या टॅबची किंमत 11,749 इतकी आहे.

हा टॅब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pl0gIY

11,749
11,749sakal prime deals

Samsung Galaxy Tab

Samsung Galaxy Tab A9 4G LTE हा 8.7 इंचाचा Android टॅबलेट असून, यात 64GB स्टोरेज आणि 4GB RAM दिले आहे. यामध्ये शक्तिशाली ऑक्टा-कोर (6nm) प्रोसेसर असून मल्टिटास्किंग आणि उच्च कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे.

ड्युअल स्पीकर्समुळे साऊंड अनुभव उत्कृष्ट आणि स्पष्ट मिळतो. हा टॅबलेट इंटरनॅशनल मॉडेल असून पूर्णपणे अनलॉक केलेला आहे, त्यामुळे तो US आणि ग्लोबल नेटवर्कवर वापरता येतो. यासोबत 15W फास्ट चार्जरसह येतो आणि आकर्षक Graphite रंगात उपलब्ध आहे. या टॅबची किंमत 11,390 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4o9ISpy

Samsung Galaxy Tab
Samsung Galaxy Tabsakal prime deals

Samsung Galaxy Tab A11

Samsung Galaxy Tab A11 मध्ये 22.05 सेमी (8.7 इंच) आकाराचा TFT LCD डिस्प्ले दिला आहे, जो स्पष्ट आणि आकर्षक व्हिज्युअल अनुभव प्रदान करतो. यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते, जे दैनंदिन वापर, ऑनलाइन क्लासेस, मनोरंजन आणि हलक्या मल्टिटास्किंगसाठी पुरेसे आहे.

हा Wi-Fi टॅबलेट स्मूद परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो आणि हलक्या वजनाच्या डिझाइनमुळे सहजपणे कुठेही नेण्यास योग्य आहे. हा टॅबलेट स्टायलिश Silver रंगात उपलब्ध आहे. या टॅबची किंमत 12,999 इतकी आहे.

हा टॅब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4o76Vp7

Samsung Galaxy Tab A11
Samsung Galaxy Tab A11sakal prime deals

Redmi Pad SE

Redmi Pad SE हा दमदार ऑल-डे बॅटरीसह येणारा टॅबलेट असून यात Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर दिला आहे, जो परफॉर्मन्स अधिक स्मूद आणि कार्यक्षम बनवतो. 90Hz रिफ्रेश रेट आणि 11 इंच (27.81 सेमी) FHD+ डिस्प्लेमुळे व्हिज्युअल अनुभव अधिक स्पष्ट, स्मूथ आणि आकर्षक मिळतो.

यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असून, दैनंदिन वापर, मनोरंजन आणि मल्टिटास्किंगसाठी हा टॅबलेट उत्तम पर्याय ठरतो. Dolby Atmos सपोर्टसह क्वाड स्पीकर्समुळे साऊंड क्वालिटी समृद्ध आणि प्रभावी वाटते. हा टॅबलेट Wi-Fi मॉडेलमध्ये उपलब्ध असून आकर्षक Gray रंगात येतो. याची किंमत 14,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4poPW2H

Redmi Pad SE
Redmi Pad SEsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com