
पावसाळ्यात लॅपटॉप ऑफीसला घेऊन जाणे एक रीक्स घेण्यासारखेच असते. कारण, पावसात लॅपटॉप भिजून खराब होण्याची शक्यता असते.
बाजारात विविध प्रकारच्या लॅपटॉप बॅग्स उपलब्ध आहेत. ज्या आकर्षक, टिकाऊ आणि आरामदायक असतात.
Amazon वर चांगल्या क्वॉलिटीच्या बॅग्ज स्वस्त किंमतीत मिळतील.
आजच्या काळात लॅपटॉप हे एक आवश्यक साधन बनले आहे, ज्याचा वापर काम, अभ्यास आणि मनोरंजनासाठी केला जातो. पावसाळ्यात लॅपटॉप ऑफीसला घेऊन जाणे एक रीक्स घेण्यासारखेच असते. कारण, पावसात लॅपटॉप भिजून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या दर्जाची लॅपटॉप बॅग खरेदी करावी लागते.
लॅपटॉप सुरक्षितपणे आणि सहजपणे सोबत नेण्यासाठी चांगली बॅग असणे अत्यंत महत्वाचे आहे. बाजारात विविध प्रकारच्या लॅपटॉप बॅग्स उपलब्ध आहेत. ज्या आकर्षक, टिकाऊ आणि आरामदायक असतात. जर तूम्ही amazon वरून बॅग खरेदी करणार असाल तर तूमचा फायदा होईल. Amazon वर चांगल्या क्वॉलिटीच्या बॅग्ज स्वस्त किंमतीत मिळतील.
uppercase 14L ब्रँडचीही प्रोफेशनल बॅग आहे. ही सुंदर बॅग ऑफव्हाईट रंगातील आहे. जे रंग पुरूषांना अधिक आवडतात अशी ही बॅग आहे. या बॅगेत लॅपटॉप सहज सामावू शकतो. ही बॅग 3 पट अधिक जलरोधक असलेली आहे. या बॅगला पावसापासून वाचवणारी रेनप्रूफ झिपर आहेत. या बॅगला टॅब ठेवण्यासाठीही वेगळा कप्पा आहे. ही बॅग पुरूष आणि महिला दोघेही वापरू शकतात.
ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
uppercase 14L कंपनीची ही सुंदर काळ्या रंगातील स्टायलिश बॅग आहे. ही पावसात भिजली तरी खराब न होणारी बॅग आहे. या बॅगला टॅब ठेवण्यासाठी वेगळा कप्पा आहे.ही बॅग महिला पुरूष दोघांनाही वापरता येईल अशी आहे. या बॅगची किंमत 2,209 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tommy Hilfiger कंपनीने खास तयार केलेली ही लॅपटॉप बॅग आहे. ही बॅग तिच्या खास सॉफ्ट पॉलिस्टर फिनिशमुळे अत्यंत एलिगंट दिसते. 14 इंच आकारामध्ये येणारी ही बॅग सर्लॅव प्रकारच्या लॅपटॉपसाठी सहज फिट होते. यामध्ये असलेल्या अनेक कप्प्यांमुळे दस्तऐवज, अॅक्सेसरीज आणि इतर गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे.या बॅगला 1 वर्षाची वॉरंटी दिली आहे.याची किंमत 2,499 इतकी आहे.
ही सुंदर बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्टायलिश व्हेगन लेदर कंपनीने ही लॅपटॉप बॅग पुरुष आणि महिलांसाठी डिझाईन केलेली आहे. या बॅगची साईज 39 x 27 x 4 सें.मी. आहे. ही बॅग 13", 14", आणि 15.6 इंच लॅपटॉपसाठी परफेक्ट आहे. लोकलचा, किंवा इतर प्रवास करत ऑफीसला जाणाऱ्या लोकांसाठी ही उत्तम बॅग ठरू शकते. ही मल्टी-लेयर संरक्षण असलेली बॅग असून यामध्ये लॅपटॉपसह पेन, केबल्स, चार्जर्स, मोबाईल व्यवस्थित स्टोअर करता येतील.
ही काळ्या रंगातील आकर्षक बॅग तूम्हाला फक्त 2,199 मध्ये मिळेल.
गॉज मशीन मेसेंजर बॅग ही पुरुष व महिला दोघेही वापरू शकतात. ही व्हेगन लेदर ऑफिस लॅपटॉप बॅग आहे. ज्यामध्ये 16 इंच उंचीचे लॅपटॉपपर्यंत सहज सामावतात. ही वॉटर-रेझिस्टंट, 30 लिटर क्षमतेची, पॅडेड कप्प्यासह येणारी बॅग आहे. या बॅगला सहा महिन्यांची वॉरंटी आहे.
या बॅगेची किंमत जाणून घेण्याासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Zipline Office Synthetic लेदर लॅपटॉप बॅग पुरुष व महिलांसाठी आहे. ही बॅग मजबूत असून फॉर्मल किंवा कॅज्युअल पोशाखासोबत शोभून दिसते. एक्झिक्युटिव्ह, बिझनेसमधील लोक, कॅज्युअल वापर किंवा प्रवासात स्टाईल दाखवायची असेल, तर ही बॅग परफेक्ट आहे. ही रुंद लॅपटॉप बॅग पुरुषांसाठी असून खालीलप्रमाणे वापरता येते.
या बॅगेत शॉकप्रूफ फोम पॅडिंग आहे, ज्यामुळे लॅपटॉप/टॅब सुरक्षित राहतो. तसेच, या बॅगेत आयफोन, आयपॅड, पासपोर्ट, पेन, किल्ली, वॉलेट, घड्याळ, चार्जर, MP3, फाइल्स, पुस्तके, कपडे, छत्री, बाटली इत्यादी स्वतंत्र ठेवता येतात.
या सुंदर बॅगेची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- होय, Amazon वर REDHORNS, Yeso Unisex ब्रँडच्या वॉटरप्रूफ लॅपटॉप बॅग्स उपलब्ध आहेत.
होय, Impulse Metro Move Travel Diggy, divjot Khadi Pvc, 19 Inch Rexine Backpack या काही ब्रँडेड लॅपटॉप बॅग्स ५०० रूपयांच्या आतील किंमतीत मिळतील.