
डेस्कटॉप हा कंप्यूटर सिस्टिममधील महत्त्वाचा भाग आहे. कारण, तूम्ही कंप्यूटरवर जे काम करणार आहात ते डेस्कटॉप शिवाय अपूर्णच आहे. काहीवेळा डेस्कटॉपचा डिस्प्ले जातो किंवा तो डॅमेज होतो. अशावेळी आपल्याला नवा डेस्कटॉप खरेदी करावा लागतो. तूम्ही नवा डेस्कटॉप खरेदी करणार असाल तर तूम्हाला Amazon ची डील फायद्याची ठरेल.
तूम्ही Amazon च्या डीलमधून Desktop खरेदी करू शकता. Amazon च्या डीलमध्ये तूम्ही ब्रँडेड कंपनीचे डेस्कटॉप तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळतील. म्हणजे Amazon वरून खरेदी करणे तूमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lenovo ब्रँडचा हा डेस्कटॉप आहे. हा IdeaCentre AIO Ryzen, 7 7735HS 23.8" FHD IPS All-in-One Desktop आहे. या डेस्कटॉपमध्ये 16GB RAM/512GB SSD/Win11/Microsoft 365 Basic + असे फिचर आहेत. हा डेस्कटॉप तूम्ही ऑफीस,घरासाठी वापरू शकता. हा 5MP Camera/Wireless Keyboard & Mouse), F0HR008YIN असलेला डेस्कटॉप आहे. याची किंमत 54,647 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ASUS AiO V470 ब्रँडचा हा 13th Gen Intel Core डेस्कटॉप आहे. हा i7-13620H, 27" FHD,100Hz,All-in-One PC आहे. 16GB RAM/1TB SSD/Windows 11/Office 24/Retractable Camera/Wireless Keyboard & Mouse/M365 Basic (1Year)*) V470VA-KWPE006WS असे याचे फिचर आहेत. याची किंमत 99,990 असून तूम्हाला फक्त 87,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HP ब्रँडचा हा All-in-One Intel N200 8GB DDR5, 512GB SSD) असलेला डेस्कटॉप आहे. हा 21.45'', 54.5 Cm चा डेस्कटॉप आहे. FHD, Win11, White, 4.17 Kg, Intel UHD Graphics, 720P HD Camera W/Privacy Shutter, Dual Speakers, Dg0154In असे याचे फिचर आहेत. याची किंमत 43,958 असून तूम्हाला फक्त 32,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
POWERDESK कंपनीचा हा Desktop Computer Set आहे. हा i7 4th Gen, 16 GB RAM, 256 GB SSD, 1 TB HDD असलेला डेस्कटॉप आहे. 22" HD LED Monitor, Wireless Keyboard & Mouse, WiFi, Windows 10, MS Office (16-256-1TB) असे फिचर आहेत. या डेस्कटॉपची किंमत 19,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dell Inspiron कंपनीचा हा 24 AIO (5430) Windows 11 Home डेस्कटॉप आहे. हा Intel Proc I5-1334U |8 GB 512GB SSD| Intel Graphics | 23.8" FHD | Win 11+MSO'24 + M365 | 15 Month Mcafee | Pearl White Cover | Wireless Keyboard & Mouse असे याचे फिचर आहेत. याची किंमत 63,799 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TrakinPC Desktop हा Computer Set आहे. हा 19-inch FHD Monitor, Core i5 2ND Gen, 8GB RAM, 256GB SSD, Windows 10 Pro with Keyboard, Mouse, WiFi Doungle N1 असे फिचर असलेला डेस्कटॉप आहे. हा डेस्कटॉप तूम्हाला फक्त 9,698 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ASUS A3402 कंपनीचा 23.8" FHD डेस्कटॉप आहे. 13th Gen, Intel Core i5-1335U, All-in-One PC (8GB RAM/512GB SSD/Windows 11/Office 2021/Black/5.4 Kg) with Wireless Black Keyboard & Mouse, 3 Years Warranty, A3402WVA-BPC002WS असे याचे फिचर आहेत. याची किंमत केवळ 60,990 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
lavya Desktop Computer हा Full Setup Core i5-4400, Ram 8GB,256GB असलेला हा डेस्कटॉप आहे. हा SSD/Windows10 /WiFi Dongal/19 Inch Monitor/Keyboard+Mouse for Home, Gaming Pc, Office (Full Set up) असलेला डेस्कटॉप आहे. याची किंमत 16,999 असून तूम्हाला केवळ 13,900 मध्ये हा डेस्कटॉप मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cyntexia Computer Desktop PC (Core i5-8th Gen असलेला हा डेस्कटॉप आहे. यामध्ये 16GB RAM, 512GB SSD, HDMI,VGA , Ethernet असे याचे फिचर आहेत. UHD Graphics 630 || USB 3.0 || Win 11) Basic Software Installed आहे. हा डेस्कटॉप तूम्हाला फक्त 22,899 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Pratyush KK5 कंपनीचा हा Tower Desktop Computer PC आहे. Core i5-4570 Processor CPU (3.2GHz) | 16GB DDR3 RAM | 512GB M.2 SSD | WiFi | HDMI/VGA | RGB Lighting | HD Graphics | Pre-Installed Win11 OS and Softwares असे याचे फिचर आहेत. याची किंमत 12,985 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.