

आजकाल प्रत्येकाला फोनची आणि त्याच्यासोबतच्या ऍक्सेसरीजची आवश्यकता असते. त्यामध्ये स्पीकर, हेडफोन्स, इअरबड्सचा समावेश असतो. इअर बड्समुळे आपले फोनवर बोलणे सोपे होते. तुम्ही काम करत करतही इअरबड्सवर गाणी ऐकू शकता. फोनवर बोलू शकता. आजकाल अनेक लोक ड्रायव्हिंग करताना इअरबड्स वापरतात.
जर तुम्हालाही तुमच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलण्यात व्यत्यय येत असेल तर तुम्हाला हे इअरबड्स उपयोगी पडतील. तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या ऑफरमध्ये हे इअरबड्स खरेदी करू शकता. तुम्हाला स्वस्तात आणि ऑफरमध्ये हे इअरबड्स खरेदी करता येतील.
सॅमसंग गॅलेक्सी बड्स3 हे आकर्षक डिझाईनमधील इअरबड्स आहेत. हे एफई गॅलेक्सी एआय सपोर्टेड इअरबड आहेत. जेमिनी क्विक अॅक्सेस आणि जेमिनी लाईव्हसह हँड्स-फ्री एआय अनुभव देतात. यामध्ये 6-माइक सेटअप आणि अँबियंट साउंड कंट्रोलसह क्रिस्टल क्लिअर कॉल्स अॅक्टिव्ह आहेत. हे नॉइज कॅन्सलेशनसह पॉवरफुल बास असलेले बड्स आहेत. याची किंमत 12,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt कंपनीचा हा नव्याने म्हणजे याच वर्षी लाँच झालेला इअरबड आहे. हे निर्वाण क्राउन, SONIC ARC, LEDs, हॅप्टिक फीडबॅक असलेला इअरबड आहे. हा इअरबड ५०dB हायब्रिड ANC, स्पेशियल ऑडिओसह येतो. boAt कंपनीच्या या बड्समध्ये ५० डीबी पर्यंत हायब्रिड अॅक्टिव्ह नॉइज आहे ज्यामुळे क्लिअर आवाज येतो. याची किंमत 2,799 इतकी आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वनप्लस बुलेट्स वायरलेस Z3 इन-इअर नेकबँड १२.४ मिमी ड्रायव्हर्स असलेला हे इअरबड्स आहेत. हे ३डी स्पेशियल ऑडिओसह असलेले हेडफोन् आहेत. हे अल्ट्रा-फास्टिंग १० मिनिटे चार्जिंग केल्याने २७ तास काम करु शकते. स्थानिक ऑडिओ अल्गोरिदमद्वारे सपोर्टेड हा हेडफोन आहे. जो केवळ 1,399 मध्ये मिळतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sony WF कंपनीचे हे लाईटवेट इअरबड्स आहेत. हे प्रगत नॉइज कॅन्सलिंग आणि ड्युअल नॉइज सेन्सर तंत्रज्ञान दोन मायक्रोफोन वापरून बाह्य ध्वनी फिल्टर करते. नॉइज कॅन्सलिंगशिवाय ४० तासांपर्यंत प्लायटाइम आणि नॉइज कॅन्सलिंगसह ३० तासांपर्यंत प्लेटाइम जलद चार्जिंग: १ तासापर्यंत प्लेबॅकसाठी ५ मिनिटे चार्ज करता येते.
अचूक व्हॉइस पिकअप तंत्रज्ञानासह, संभाषणे गोंगाटाच्या वातावरणातही अल्ट्रा क्लियर असतात. आमचे नॉइज रिडक्शन अल्गोरिथम एम्बियंट नॉइज दाबण्यासाठी आणि तुमचा आवाज स्पष्टपणे काढण्यासाठी एआय मशीन लर्निंग वापरते.याची किंमत 6,989 इतकी आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
realme Earbuds Air हे 7 वायरलेस आहेत. या वायरलेस इअरबडमध्ये 12.4mm डायनॅमिक बास ड्रायव्हर्स आहेत. हे 52Hrs प्लेटाइम, 52dB हायब्रिड ANC, 6 माइक ENC, 45ms कमी लेटन्सी, 360° स्पेशियल ऑडिओ अशा फिचरसह येतात. याची किंमत 2,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.