Premium Headphones at Best Price : Branded हेडफोन्सवर पडतोय ऑफरचा पाऊस, एवढ्या कमी किंमतीत Amazon वरून ऑर्डर करा हेडफोन्स!

Shop Branded Headphones : Amazon वर Headphones अनेक ऑफर सुरू आहेत. यामध्ये boAT , Fasttracks यांसारख्या ब्रँडेड हेडफोन्सचा समावेश आहे.
Biggest Offer On Headphones
Biggest Offer On HeadphonesSakal Prime Deals
Published on

Biggest Offer On Headphones :

आजकाल प्रत्येकाच्या कानात एक वस्तू दिसते. ज्यामुळे कोणतंही काम करत फोनवर बोलणं सोप्प बनलं आहे. कानात घातलेली ती कामाची वस्तू म्हणजे हेडफोन्स. हेडफोन्स वापरणं आजकाल प्रत्येकालाच आवडतं. पण हेडफोन्सच्या किंमती इतक्या आहेत की सहज घेणं परवडत नाही.

तुम्हाला कमी किंमतीत कोणी ब्रँडेड हेडफोन्स दिले तर नक्कीच आनंद होईल. हा आनंद तुम्हाला Amazon मिळवून देणार आहे. Amazon वर Headphones अनेक ऑफर सुरू आहेत. यामध्ये boAT , Fasttracks यांसारख्या ब्रँडेड हेडफोन्सचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Explore offer 👉 https://amzn.to/4hZZjC5

boAt Airdopes 91 Prime

वायरलेस हेडफोन्समधील सर्वात विश्वासू असलेला boAT हा ब्रॅड आहे. या हेडफोन्समध्ये 45HRS Battery, 13mm Drivers, Metallic Finish, Low Latency,ENx Tech, Fast Charge, v5.3 Bluetooth TWS in Ear Earbuds Wireless Earphones with mic असे फिचर्स आहेत.


तुम्हाला हे हेडफोन्स 3,990 इतक्या किंमतीत मिळतात. मात्र, ऑफरमध्ये तुम्हाला हे फक्त 799 रूपयात मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4k5Cn6k

boAt Airdopes 91 Prime
boAt Airdopes 91 PrimeSakal Prime Deals

Boult x Mustang Torq Wireless in Ear Earbuds

या ब्रँडेड हेडफोन्सचे डिझाईन ग्राहकांना आकर्षित करते. यामध्ये Earbuds with 50H Playtime, App Support, Quad Mic ENC, 45ms Low Latency, Breathing LEDs, 13mm Drivers, Touch Control, Made in India IPX5 Ear Buds TWS Bluetooth असे फिचर्स आहेत.

Boult x Mustang या हेडफोन्सची मूळ किंमत 5,999 इतकी आहे. मात्र तुम्हाला हे फक्त 1,499 रूपयात मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4gGFG0R

Boult x Mustang
Boult x Mustang Sakal Prime Deals

Boult Audio W20 Truly Wireless

Boult Audio चे हेडफोन्स नेहमीच ऐकण्याचा उत्कृष्ट अनुभव देतात. यामध्ये 20 Truly Wireless in Ear Earbuds with 35H Playtime, Zen™ ENC Mic, 45ms Low Latency, 13mm Bass Drivers, Type-C Fast Charging, Made in India, Touch Control असे फिचर्स आहेत.


Boult Audio ची किंमत 2,499 इतकी असून हे ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 1,099 रूपयात मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QmKGwZ  

Boult Audio W20 Truly Wireless
Boult Audio W20 Truly WirelessSakal Prime Deals

Fastrack Fpods FZ100 TWS

Fastrack कंपनीचे हेडफोन्स नवनविन फिचर्सनी अपडेट होतात. त्यामुळे हे हेडफोन्स असावे असं प्रत्येकाला वाटतं. Fastrack Fpods FZ100 मध्ये Earbuds with Mega 50 Hrs Playtime,Extra Deep Bass Driver, Quad Mic ENC for Clear Calls,Ultra Low 40ms Latency Gaming Mode,NitroFast Charge-200 Min in 10 Min-Black असे फिचर्स आहेत.


या हेडफोन्सची किंमत 4,995 इतकी असून हे तुम्हाला 1,214 रूपयात मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jZGukr

Fastrack Fpods FZ100 TWS
Fastrack Fpods FZ100 TWSSakal Prime Deals

ZEBRONICS Thunder Bluetooth 5.3 Wireless Over Ear Headphones

60H Backup, Gaming Mode, Dual Pairing असलेले ZEBRONICS कंपनीचे हे हेडफोन्स आहेत. Enc, Aux, Micro Sd, Voice Assistant, Comfortable Earcups, Call Function असे फिचर यामध्ये आहेत. याची किंमत 1,399 असून तुम्हाला हे फक्त 799 रूपयात मिळतील. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41iLpWa

ZEBRONICS
ZEBRONICSSakal Prime Deals

amazon basics in-Ear Wireless Neckband with Mic

वापरण्यासाठी परफेक्ट असलेले हे नेकबॅन्ड हेडफोन्स आहेत. amazon basics असलेले हे हेडफोन्स आहेत. amazon basics मध्ये Up to 65 Hours Play Time, 800 mAh Battery, Bluetooth 5.0, Voice Assistance, Noise Cancellation, IPX4 Water-Resistance, Magnetic Earbuds असे फिचर्स आहेत.

हे नेकबॅन्ड हेडफोन्स तुम्हाला 2,199 रूपयात मिळतात. मात्र, ऑफरमध्ये फक्त 799 रूपयात मिळतील. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41kd219

amazon basics
amazon basicsSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com