Selfie Stick Tripod : सेल्फी घ्यायचा असो किंवा व्लॉगिंग ट्रायपॉड आहेत बेस्ट चॉईस, amazon वरून मागवा योग्य दरात

Selfie stick tripod : आता सेल्फी आणि व्लॉगिंग करणे झाले सोपे! ॲमेझॉनवरून आजच मागवा दर्जेदार आणि स्वस्त सेल्फी स्टिक ट्रायपॉड. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी सर्वोत्तम चॉईस.
Best tripod for YouTubers
Best tripod for YouTuberssakal prime deals
Published on

Bluetooth selfie stick :

जर तुम्हाला फोटो काढायला आवडत असेल, पण तुम्ही एकटे प्रवास करत असाल आणि मदतीसाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असेल. तर तुमच्यासाठीच ब्लूटूथ ट्रायपॉड बनवले आहेत. सेल्फी स्टीकतर आपल्याला माहितीये मात्र या लांब काठ्या असतात ज्या फोटो काढण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनला जोडल्या जातात.

तुम्ही ब्लूटूथ सेल्फी ट्रायपॉड वापरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये रस असेल, तर ब्लूटूथ ट्रायपॉड खूप उपयुक्त ठरेल. सेल्फी स्टिकपेक्षा ब्लूटूथ ट्रायपॉड वापरण्यास खूप सोपा आहे. तुम्ही त्यावर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकता.

कारण तो तुमच्या फोनला ब्लूटूथद्वारे जोडला जातो, त्यामुळे सर्व नियंत्रण तुमच्या हातात असते. ऑनलाइन जगात तुमच्यासाठी अनेक सोयीस्कर, लहान आणि वापरण्यास सोपे ब्लूटूथ ट्रायपॉड उपलब्ध आहेत. तुम्हाला हे amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतील.

KINGONE Long Selfie Stick with Tripod Stand

KINGONE कंपनीचे हे सेल्फी स्टीक ट्रायपॉड आहे जे ऍल्युमिनियमपासून बनलेले आहे. हे 71inch/180cm चे ट्रायपॉड आहे. हे 360° डिग्री फिरणारे ट्रायपॉड आहे. हे स्टँड रिचार्ज करता येते. तसेच फोनला सहज कनेक्ट करता येते. यामध्ये फिल लाईट आहे. या स्टॅडला गोप्रो कॅमेरा सुद्धा जोडता येतो. या स्टँडची किंमत १,६०८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49BDVkO

KINGONE Long Selfie Stick with Tripod Stand
KINGONE Long Selfie Stick with Tripod Standsakal prime deals

Kratos K9 Selfie Stick Tripod 

Kratos K9 कंपनीची ही सेल्फी स्टीक आहे. हे ट्रायपॉड लाईट असलेले आहे. हे ट्रायपॉड 67 इंच उंचीचे आहे. हे 170CM Reinforced Tripod आहे. जे मोबाईलला सहज कनेक्ट होते. हे मल्टी फंक्शनल ब्लुटूथ लाँग सेल्फी स्टिक आहे. जे प्रवासात, घरी कार्यक्रम असताना ते वापरता येतात. या ट्रायप़डची किंमत ५८९ इतकी आहे.

हा सेल्फी ट्रायपॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QXPeh6

Kratos K9 Selfie Stick Tripod
Kratos K9 Selfie Stick Tripodsakal prime deals

S1 Selfie Stick Tripod Mobile Stand

तुम्हाला सेल्फी स्टीक खरेदी करायचे असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला हा सेल्फी स्टीक ट्रायपॉड खरेदी करता येतील. हा ट्रायपॉड २८ इंचाचा आहे. हा ट्रायपॉड मोबाईलला कनेक्ट होतो. तर, यामध्ये मल्टी फंक्शनल ब्लुटूथ आहे. हे ट्रायपॉड आयफोन सह इतर सर्व ऍड्रॉईड फोनला कनेक्ट होतात. या ट्रायपॉडची किंमत १६५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QPFyFk

S1 Selfie Stick Tripod Mobile Stand
S1 Selfie Stick Tripod Mobile Standsakal prime deals

Kratos 28 Inch Selfie Stick

Kratos कंपनीचा हा 28 इंचाचा सेल्फी स्टीक ट्रायपॉड आहे. जो थ्री इन वन मल्टीफंक्शनल असलेला ट्रायपॉड आहे. हा ट्रायपॉड ब्लुटूथ कनेक्टीव्हीटी देतो.याला रिचार्ज करता येतो. तसेच या ट्रायपॉडला असलेली लाईट LED आहे जी मेकअप शुट, सेल्फी आणि फोटोशूटलाही करतो. याची किंमत ४९७ इतकी आहे.

हा सेल्फी ट्रायपॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42YHUEq

Kratos 28 Inch Selfie Stick
Kratos 28 Inch Selfie Sticksakal prime deals

EUCOS 62" Phone Tripod

EUCOS 62" Phone Tripod आहे जो तुम्हाला प्रवासात वापरता येतो. हा ट्रायपॉड आयफोनला कनेक्ट करता येतो. या सेल्फी स्टीकला रिमोट आहे. तसेच, मोबाईलचे स्टँडही आहे. हा ट्रायपॉड सोलो ट्रिप करणाफ्या लोकांसाठी बेस्ट आहे. यामुळे कोणाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे फोटो, व्हिडिओ काढणे सोपे होते. याची किंमत १,९८४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uIoJuB

EUCOS 62
EUCOS 62sakal prime deals

WeCool Ai Powered Auto Face Tracking Tripod

सध्या सर्वच गोष्टी AI तंत्रज्ञानाने युक्त आहेत. हा ट्रायपॉडही AI Powered आहे. हा वी-कूल ट्रायपॉड प्रगत AI तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा व्हिडिओ शूटिंग करताना ते आपोआप तुमच्या चेहऱ्याचा मागोवा (Face Tracking) घेते. यामध्ये ३६०° फिरणारा मोबाईल होल्डर दिला आहे.

हा ट्रायपॉड व्लॉगिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. या ट्रायपॉडला रिमोट देखील आहे. याची किंमत २,८३९ इतकी आहे.

हा सेल्फी ट्रायपॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4f8lMPd

EUCOS 62
EUCOS 62sakal prime deals

Mobilife Long Selfie Stick Tripod

Mobilife Long Selfie Stick Tripod आहे. हे मोबिलाइफ सेल्फी स्टिक ट्रायपॉड ६१ इंचांपर्यंत लांब होऊ शकते. तुम्हाला ग्रुप फोटोज आणि विस्तीर्ण बॅकग्राउंड सहज टिपता येते. हे प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेले असून अतिशय हलके आणि टिकाऊ आहे. जे आयफोन आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्रकारच्या फोन्सना सपोर्ट करते. यामध्ये एक ब्लूटूथ रिमोट दिला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही दुरूनही फोटो काढू शकता. या ट्रायपॉडला मोबाईल, गोप्रो कॅमेरा सेट करता येतो. याची किंमत १,५९२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fbsEeE

Mobilife Long Selfie Stick Tripod
Mobilife Long Selfie Stick Tripodsakal prime deals

Mobilife Long Selfie Stick Tripod

Mobilife Long Selfie Stick Tripod हा तुम्हाला प्रवासात, कार्यक्रमात वापरता येईल. हा ट्रायपॉड 61" ब्लुटूथ कॅमेरा आहे. हा ट्रायपॉड ऍल्युमिनियमचा आहे. हा iPhone व्लॉगिंग, लाईव्ह स्ट्रिमिंग आहे. यासोबत कॅमेरा रिंगलाईट आहे. तसेच हा ट्रायपॉड गोप्रो कॅमेऱ्याला फिट करता येतो. याची किंमत १,५९२ इतकी आहे.

हा सेल्फी ट्रायपॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uHOxai

Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com