Type c wired earphones with mic : इअरबड्सला टक्कर देणारे इअरफोन्स; amazon वरून खरेदी करा टाईप-सी वायर्ड इअरफोन्स ऑफरच्या दरात

Purchase USB-C Headphones with Mic : तुम्ही स्वस्त आणि दर्जेदार टाईप-सी वायर्ड इअरफोन्स शोधत आहात? अमेझॉनवरील फीचर्ससह इअरबड्सला टक्कर देणाऱ्या इअरफोन्स खरेदी करा
Wired Earbuds for Android
Wired Earbuds for Androidsakal prime deals
Published on

Best Wired Earphones 2026 :  

सध्या लोकांना ट्रेंडी गोष्टी फॉलो करणं अधिक आवडंत. त्यामुळे अल्पावधितच इअरबड्स ट्रेंडी झालेत अन् हेडफोन्स, वायरचे इअरफोन्स मागे पडले. पण सध्याच्या काळात अनेक लोक वायरचा इअरफोन मिस करत असतात. त्यामुळे अशांसाठी बाजारात पुन्हा नव्याने असे वायर्ड इअरफोन्स लॉन्च झाले आहेत. तेही पुर्ण ताकदीनिशी इअरबड्सला टक्कर देणारे आहेत.

इअरफोन वापरण्याचा सर्वाधिक फायदा असा होतो की ते चार्जिंग करावे लागत नाहीत. इअरबड्सला चार्जिंग करणे विसरलोत की तो वापरता येत नाही. त्यामुळे इअरफोन्सवर लोकांना अधिक विश्वास असल्याचे दिसून येते. वायर्ड इअरफोन्स केवळ कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतच सरस नाहीत, तर आवाजाच्या दर्जाच्या बाबतीत महागड्या इअरबड्सलाही जोरदार टक्कर देत आहेत.

अमेझॉनवर सध्या विविध ब्रँडेड टाईप-सी इअरफोन्सवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात हे इअरफोन्स खरेदी करू शकता. तुम्हाला ऑफरच्या दरात हे इअरफोन मिळतील.

Kratos Tune V6

तुम्ही गेम लव्हर असाल तर गेम्स खेळताना तुम्हाला दमदार आवाजाची आवश्यकता असते. तेव्हा हे क्रॅटोस ट्यून V6 सी टाइप वायर्ड इअरफोन्स आहेत. हे आखर्षक ग्रीन रंगातील आहेत. या इअरफोन्समध्ये डीप बास ड्रायव्हर्स आहे. तसेच, माइकसह इनलाइन कंट्रोल टाइप सी असलेला हा इअरफोन आहे.

मोठ्या डीप बास ड्रायव्हर्सच्या शक्तीचा अनुभव मिळतो. जे तुम्हाला ध्वनीच्या जादूमध्ये मग्न करणारा एक अतुलनीय अनुभव देतात.या इअरफोनची किंमत ३४५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sQomNe

Kratos Tune V6
Kratos Tune V6sakal prime deals

truke Bass S2 

अतिशय कॉम्पॅक्ट, लो-प्रोफाइल डिझाइनसह तयार केलेले हे ट्रूक बास एस२ स्लीपिंग इअरफोन आहेत. जे तुमच्या कानात अगदी व्यवस्थित बसतात. हे कुशीवर झोपणाऱ्यांसाठी वेदनामुक्त आहेत. तुम्ही झोपताना गाणी ऐकत झोपत असाल तर तुमच्यासाठी हे फायद्याचे आहेत. या इअरफोन्समध्ये कानामध्ये व्यवस्थित बसणारी रचना आहे. हे अ‍ॅरगेटिक इन-इअर फिट इअरफोन आहेत. याची किंमत ५९९ इतकी आहे.

हे इअरफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dZALdS

truke Bass S2
truke Bass S2 sakal prime deals

Boat Bassheads 300C Wired Earphones

boAt BassHeads 300C वायर्ड इअरफोन्ससह सहज ऑडिओचा आनंद घेता येतो. टाईप-सी कनेक्टरमुळे, हे इअरफोन्स तुम्हाला लांबच्या प्रवासात वापरू शकता. हे इअरफोन 120cm केबलसह डिझाइन केलेले आहेत. हे हे इअरफोन्स तुमच्या स्टाईलमध्ये भर घालतात.

boAt सिग्नेचर साउंड देणाऱ्या शक्तिशाली 10mm ड्रायव्हर्ससह दमदार आहे. या इअरफोन्सना टोकदार आकारासह एक आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे, जे तुम्ही कुठेही गेलात तरी लोकांचे लक्ष वेधून घेते. याची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mQHysU

Boat Bassheads 300C Wired Earphones
Boat Bassheads 300C Wired Earphonessakal prime deals

Portronics Conch Theta

पोर्ट्रॉनिक्स कॉंच थीटा सी इन-इअर टाईप सी वायर्ड इअरफोन्स आहेत. हे इन-लाईन एचडी माइकसह येतात. हे दमदार ऑडिओसह असलेले १४.२ मिमी ड्रायव्हरचे इअरफोन आहे.कॉंच थीटा सी वायर्ड इअरफोन्ससह तुमचा गाणी ऐकण्याचा, फोनवर बोलण्याचा आनंद द्विगुणीत करा.

या इअरफोनमध्ये सोयीस्कर टाईप सी कॉड आहे. जो तुमच्या आवडत्या उपकरणांशी सहजपणे कनेक्ट करता येते, ज्यामुळे हे वायर्ड हेडफोन्स विविध स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स आणि इतर टाईप सी सुसंगत उपकरणांसोबत वापरणे सोपे होते. या हेडफोनची किंमत ३२३ इतकी आहे.

हे इअरफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QWcX0P

Portronics Conch Theta
Portronics Conch Thetasakal prime deals

Apple EarPods

Apple EarPods (USB-C) हे USB-C कनेक्टर असलेले iPhone, iPad अशा सर्वच उपकरणांना कनेक्ट होते. या इअरफोनचा हेडफोन प्लग 3.5mm आहे. तुम्ही हे हेडफोन्स स्टँडर्ड 3.5mm हेडफोन जॅक असलेल्या इतर उत्पादनांसोबत देखील वापरू शकता. या इअरफोनची किंमत 1,649 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cwWyHi

Apple EarPods
Apple EarPods sakal prime deals

Ambrane Type C Wired

अँब्रेन टाईप सी वायर्ड इन-इअर इअरफोन्स स्पष्ट कॉलिंगसाठी इन-लाइन माइकसह येतात. याइअरफोनची केबल १.२ मीटर आहे. यामध्ये बूस्टेड बेससाठी १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. हा इअरफोन आयफोन १५, सॅमसंग आणि टाईप सी डिव्हाइसेससाठी कंट्रोल बटन्ससह येतो.

हे इअरफोन्स शुद्ध ऐकण्याच्या अनुभवासाठी उच्च बेस गुणवत्ता आणि १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येतात. एचडी-गुणवत्तेच्या ऑडिओ अनुभवासह तुमच्या आवडत्या वेब सिरीज आणि गाण्यांचा आनंद घ्या. याची किंमत ३४९ इतकी आहे.

हे इअरफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dZAMys

Ambrane Type C Wired
Ambrane Type C Wiredsakal prime deals

Sounce HyperC

साउन्स हायपरसी टाइप-सी वायर्ड इअरफोन्स आहेत. हे १४.२ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्ससह असलेले आहेत. हे एचडी माइक, डीप बास स्टिरिओ साउंड, एर्गोनॉमिक नॉइज-आयसोलेटिंग इअरबड्स, टीपीई केबल, उत्कृष्ट ऑडिओसाठी स्मार्ट इन-लाइन कंट्रोल्स असलेला इअरफोन आहेत.

हे हेडफोन्स व्यायामादरम्यान, लांबच्या प्रवासात, अभ्यासाच्या सत्रांमध्ये किंवा गेमिंग मॅरेथॉनमध्ये, याची एर्गोनॉमिक रचना दाब आणि कानांचा थकवा कमी करते. डिजिटल टाइप सी ऑडिओला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्ससोबत अखंड वापरासाठी डिझाइन केलेले आहे. याची किंमत २४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u7VQru

Sounce HyperC
Sounce HyperCsakal prime deals

Amazon Basics Wired Earphones

ॲमेझॉन बेसिक्सचे हे वायर्ड इअरफोन्स आहेत. हे टाइप-सी कनेक्टरसह असलेला इअरफोन आहेत. हे इअरफोन इन-इअर वायर्ड आहेत. हे १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्सने सुसज्ज असलेले हे वायर्ड इअरफोन्स आहेत.

हे इअरफोन यूएसबी-सी कनेक्टरसह डिझाइन केलेले आहेत. जे नवीनतम अँड्रॉइड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स आणि इतर टाइप-सी उपकरणांशी अखंड सुसंगतता सुनिश्चित करते. या इअरफोनची किंमत ५५९ इतकी आहे.

हे इअरफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tYBjoV

Amazon Basics Wired Earphones
Amazon Basics Wired Earphones sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com