Waterproof phone pouch : मोबाईलला 200 रूपयात बनवा वॉटरप्रूफ ; amazon वरून मागवा हे वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच

Buy waterproof phone pouch online : तुमचा महागडा मोबाईल भिजण्यापासून वाचवा! अमेझॉनवर फक्त २०० रुपयांत उपलब्ध असलेल्या या टॉप वॉटरप्रूफ पाऊचबद्दल अधिक जाणून घ्या आणि आजच खरेदी करा
buy waterproof mobile pouch
buy waterproof mobile pouchsakal prime deals
Published on

Best price waterproof pouch :  

सध्या उन्हाळ्याला सुरूवात झालीय. त्यामुळे लोक पाण्यात भिजण्याचा आनंद घेतात. यासाठी बिचवर फिरायला जाणे, स्विमिंग एक्टिव्हीटी करण्यासाठी हमखास वेळ काढला जातो. समुद्रात पोहणे, खेळणे सर्वांनाच आवडते. मात्र, मोबाईल भिजतो, पाण्यात पडतो यामुळे लोक मोबाईल जवळ ठेवत नाहीत.

जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा झाडे आणि वनस्पतींमध्ये जणू जीव संचारतो. पावसात चिंब भिजण्यात एक वेगळीच मजा असते. मात्र, पावसाळ्यामुळे अनेक निर्बंधही येतात. शिवाय, अशा हवामानात बाहेर असताना तुमचा फोन अनेकदा तुमच्यासोबत असतो. त्यामुळे, भिजण्याची सतत भीती असते.

जर तुमचा फोन हाय क्वॉलिटी वॉटर-रेझिस्टंट असेल, तर ही मोठी समस्या नाही, पण जर तुमचा फोन वॉटरप्रूफ नसेल, तर ती एक समस्या ठरू शकते.  त्यामुळेच तुमच्या कुठल्याही महागड्या फोनला किरकोळ खर्चात वॉटरप्रूफ बनवा. होय, amazon वर मिळणाऱ्या वॉटरप्रूफ पाऊचमध्ये तुमचा फोन स्वस्तातच वॉटरप्रूफ बनवता येईल.

BOBO Universal Waterproof Pouch

पाण्यात पोहताना तुमचा फोन ओला होण्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुमच्या फोनसाठी एक खास ॲक्सेसरी आहे जी त्याला पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून किंवा ओला झाला तरी त्याचे संरक्षण करते. बोबो कंपनीच्या या पाऊचमध्ये सर्व स्मार्टफोन बसतात. तसेच समुद्रकिनारा, मासेमारी, डायव्हिंग आणि वॉटर पार्कमधील उपक्रमांसाठी क्रेडिट कार्ड / पासपोर्ट / रोख रक्कम इत्यादी ठेवण्याकरिता, याचा वापर वॉटरप्रूफ ड्राय बॅग / वॉलेट म्हणूनही करता येतो. याची किंमत २९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uKT2RX

BOBO Universal Waterproof Pouch
BOBO Universal Waterproof Pouchsakal prime deals

Waterproof Phone Pouch

जर तुमचा फोन वॉटरप्रूफ नसेल आणि पावसाळ्यात तो ओला होण्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत, जो तुमच्या फोनला वॉटरप्रूफ बनवेल. होय, वॉटरप्रूफ फोन पाउच आहे जो लेससोबत येतो. हा आयफोन 14 13 12 11 प्रो मॅक्स XR X XS SE 8 प्लस Samsung S23 S22 अल्ट्रा S21 S10 S9 साठी उपयुक्त आहे. याची किंमत १९९ रूपये आहे.

हा मोबाईल पाऊच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bLxrjR

Waterproof Phone Pouch
Waterproof Phone Pouch sakal prime deals

iTronix Waterproof Mobile Pouch

तुम्हाला शंका वाटत असेल की हा मोबाईल पाऊच मागवल्यानंतर तुमच्या फोनला फिट बसला नाही. तर काय करावं. तेव्हा ही काळजी करू नका. iTronix चा हा वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच कव्हर आहे. जो 6.5 इंचांपर्यंतच्या सर्व मोबाईलसाठी आहे. याची किंमत १३९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bB07Mk

iTronix Waterproof Mobile Pouch
iTronix Waterproof Mobile Pouchsakal prime deals

kate spade new york

kate spade new york हा आकर्षक डिझाईनमधील कव्हर आहे. अनेक स्वस्तातले कव्हर वॉटरप्रूफ तर असतात पण ते मोबाईल वापरणे कठीण करतात. कव्हरमध्ये मोबाईल ठेवल्यावर त्यावरून बोटे फिरत नाहीत. पारदर्शक पॅनलमुळे तुमच्या फोनच्या टचस्क्रीन आणि कॅमेऱ्याचा थेट वापर करता येतो, ज्यामुळे तुम्ही मोबाईल पाउचमधून फोन न काढता पाण्याखाली टेक्स्ट करू शकता, स्क्रोल करू शकता आणि फोटो काढू शकता.याची किंमत १,८९९ रूपये आहे.

हा मोबाईल पाऊच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47bXzTC

kate spade new york
kate spade new yorksakal prime deals

Case-Mate Soap Bubble 

अनेकवेळा बिचवर गेल्यावर मोबाईल हॉटेलमध्ये किंवा बिचवर बसलेल्या मित्रांकडे ठेवावा लागतो. तेव्हा सुंदर डिझाइन असलेल्या या वॉटरप्रूफ फ्लोटिंग पाऊचसह मोबाईल कोणाकडेही देण्याची गरज नाही. तुम्ही तो गळ्यात अडकवून खेळू शकता.

टच-सेन्सिटिव्ह विंडोच्या मदतीने पाण्याखाली सहजपणे टेक्स्ट करता येते. या वॉटरप्रूफ फोन पाऊच स्विमिंग पूल, समुद्रकिनारे, कयाकिंग, मासेमारी, सर्फिंग, सेलिंग, स्कीइंग, बोटिंग, स्नॉर्कलिंग, ट्यूबिंग, राफ्टिंग, शॉवरिंग, सॉना आणि इतर वॉटर स्पोर्ट्ससाठी उपयुक्त आहे. याची किंमत १,८०३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PrM1p9

Case-Mate Soap Bubble
Case-Mate Soap Bubble sakal prime deals

Spigen Waterproof Mobile Pouch

iPhone, Samsung Galaxy, Google Pixel अशा मोबाईलसाठी हा कव्हर परफेक्ट आहे. Spigen वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच आहे. हा तुमच्या मोबाईलचे पावसापासूनच नाही तर वॉटरस्पोर्ट करतानाही सुरक्षा करतो. त्यामुळे मोबाईल सतत तुमच्याजवळ राहतो. या पाऊचची किंमत ७९९ रूपये आहे.

हा मोबाईल पाऊच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bqBoeP  

Spigen Waterproof Mobile Pouch
Spigen Waterproof Mobile Pouchsakal prime deals

Spigen Waterproof Mobile Pouch for iPhone

हा spigen कंपनीचा वॉटरप्रूफ कव्हर आहे. जो ३० मीटर (१०० फूट) पर्यंत वॉटरप्रूफींग , सुरक्षित लॉक सीलसह जे पाण्याखालील स्पोर्स्टदरम्यान तुमचा फोन आणि मौल्यवान वस्तू कोरड्या ठेवते.

या कव्हरमध्ये ८.२ इंचांपर्यंतचे मोबाईल फोन आणि वैयक्तिक वस्तू, ज्यात तुमचा पासपोर्ट, रोख रक्कम आणि चाव्या सामावतात. याची किंमत ७९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dngONZ

Spigen Waterproof Mobile Pouch for iPhone
Spigen Waterproof Mobile Pouch for iPhonesakal prime deals

Lamicall 2PCS Waterproof Phone Pouch

लॅमिकॉल २ पीसेस वॉटरप्रूफ फोन पाउच आहे. हा सॉफ्ट ३डी सीमलेस डिझाइनचा पाऊच आहे. या पाऊचच्या आत अपग्रेडेड फ्लोटिंग एअर बॅग डिझाइन आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू पाण्यात पडण्याची चिंता करण्याची गरज नाही. हे फ्लोटिंग फोन वॉटरप्रूफ पाउच केस १० औंसपेक्षा जास्त तरंगक्षमता प्रदान करते. ज्यामुळे पोहताना, राफ्टिंग, सर्फिंग, मासेमारी, सेलिंग, डायव्हिंग, बोटिंग, कयाकिंग, स्नॉर्कलिंग करताना तुमचा फोन सहजपणे तरंगतो. या पाऊचची किंमत १८४ इतकी आहे.

हा मोबाईल पाऊच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47ivN7R

Lamicall 2PCS Waterproof Phone Pouch Floating
Lamicall 2PCS Waterproof Phone Pouch Floatingsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com