Deals On Earbuds : डॉल्बीच्या दणदणाटातही स्पष्ट ऐकू येईल; Amazon वरून मागवा इअरबड्स ऑफरच्या दरात

Affordable earbuds on Amazon : डॉल्बीच्या तिव्र आवाजातही स्पष्ट आवाज देणारे इअरबड्स आता अमेझॉनवर मिळत आहेत भारी डिस्काउंटमध्ये, इअरबड्स खरेदी करा गणेशोत्सव साजरा करा.
best earbuds under 2000
Amazon earbuds offer pricesakal prime deals
Published on

Best earbuds on Amazon:

लवकरच सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. हा सण जितका पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तितकाच तो आधुनिक पद्धतीनेही उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळेच तर दरवर्षी डॉल्बीच्या दणदणाटात गणेश आगमन आणि विसर्जनही होते. त्या काळात डॉल्बीच्या आवाजात महत्त्वाचे फोन घेणे शक्य होत नाही. आवाजही स्पष्ट येत नाही. तेव्हा महत्त्वाचे फोन घेता यावेत यासाठी तरी इअरबड्स असणे आवश्यक आहे.

तेव्हा तुम्ही amazon वरून स्पष्ट ऐकू येतील असे इअरबड्स खरेदी करू शकता. इथे ब्रँडेड कंपनीचे बजेट फ्रेंडली इअरबड्स तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. तुम्हाला HAMMER , GOBOULT, Noise Buds कंपनीचे इअरबड्स स्वस्तात मिळतील. तुम्हाला ऑफरच्या दरात हे इअरबड्स खरेदी करता येतील.

GOBOULT 

गोबोल्ट Z40 प्रो हे आकर्षक डिझाईन असलेले इअरबड आहेत. हे १०० तास प्लेटाइम देणारे आहेत. म्हणजे एकदा फुल चार्ज केले की हे १०० तास सुरू राहतात. यामध्ये झेन क्वाड माइक ENC आहे. ४५ ms लो लेटन्सी गेमिंग, प्रीमियम रबर ग्रिप केस, १३mm बास ड्रायव्हर्स, ब्लूटूथ ५.३, TWS ट्रू वायरलेस इन इअर इअरबड्स आहेत.

या इअरबड्समुळे तुमचे संगीत, पॉडकास्ट किंवा कॉल्स अनेक दिवस अखंडपणे सुरू राहतात. प्रवासात वापरण्यासाठी हे बेस्ट आहे. प्रगत क्वाड-माइक ENC (एनव्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन) तंत्रज्ञानासह सहजतेने संवाद साधता येते. खास गेमिंग मोडने सुसज्ज असलेला Z40 Pro, ४५ms ची अत्यंत कमी लेटन्सी देतो. या इअरबड्सची किंमत १,२९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08CzibiW

GOBOULT
GOBOULTsakal prime deals

HAMMER Airflow Neo Earbud

तुमचा फोन ऑफव्हाईट किंवा व्हाईट रंगातील असेल तर हे हॅमर एअरफ्लो निओ इअरबड्स बेस्ट आहेत. हे आकर्षक अशा रंगातील बड्स शोभतील असे आहेत. हे ८० तास प्लेटाइम देणारे आहेत. हे १३ मिमी टायटॅनियम ड्रायव्हर, ४० एमएस गेमिंग मोड, फास्ट चार्जिंग बड्स, टाइप-सी चार्जिंग, व्हॉइस असिस्टंट, हलके ड्युअल-टोन डिझाइन आहे.

हे ८० तासांपर्यंत अखंड संगीत, कॉल्स आणि गेमिंगसह जबरदस्त बॅटरी लाईफचा अनुभव घेता येतो. हे बड्स प्रवास, व्यायाम आणि दैनंदिन वापरासाठी उत्तम आहेत. मोठ्या टायटॅनियम ड्रायव्हरसह इमर्सिव्ह ऑडिओचा अनुभव देता येतो. स्पर्धात्मक गेमिंग, सुरळीत साउंड इफेक्ट्स आणि शून्य लॅगच्या अनुभवासाठी रिअल-टाइम ऑडिओ सिंकवर स्विच करा.या इअरबडची किंमत 649 इतकी आहे.

हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B08Z3lcpT  

HAMMER Airflow Neo Earbuds
HAMMER Airflow Neo Earbudssakal prime deals

Noise Buds VS102 Plus

गणेशोत्सवात कुठल्याही सार्वजनिक मंडळाची मिरवणूक असेल तर त्यावर जोरजोरात गाणी वाजत असतात. ती मिरवणूक पाच मिनिट का होईना आपण पाहत थांबतो. तेव्हा कॉल आला तर समोरच्या व्यक्तीला काहीही कळत नाही. अशावेळी नॉईज बड्स VS102 प्लस वायरलेस इअरबड्स कामी येतात. हे ७० तास प्लेटाइम असलेले ब्लूटूथ इअरबड्स आहेत. हे स्पष्ट कॉल्ससाठी क्वाड माइक ENC ११ मिमी ड्रायव्हर्ससह येतात.

या बड्समध्ये VS102 प्लस वायरलेस इअरबड्ससह स्पष्ट आवाजाचा अनुभव तुम्हाला घेता येतो. स्पष्ट कॉल गुणवत्तेसाठी क्वाड माइक ENC - क्वाड माइक ENC असलेल्या ब्लूटूथ इअरबड्ससह अत्यंत स्पष्ट कॉलचा आनंद घ्या, जे पार्श्वभूमीतील आवाज कमी करते आणि प्रत्येक कॉलमध्ये तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येईल याची खात्री करते. या इअरबड्सची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0j9qQOcv

Noise Buds VS102 Plus
Noise Buds VS102 PlusSAKAL PRIME DEALS

boAt 2026 Launch Airdopes ProClip

boAt कंपनीच्या इअरबड्सवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे, ते नवनविन गोष्टी यामध्ये अपडेट होत आहेत. तर या नव्या बोट कंपनीच्या 2026 लाँच एअरडोप्स प्रोक्लिपमध्ये तुम्हाला नव्या सुविधा दिसतील. या एअर कंडक्शन टेक, पिसासारखे हलके इअरबड्स, क्लिप-ऑन डिझाइन, दिवसभर वापरण्यासाठी आरामदायी आहेत.

या इअरबड्सची 52 तासांची बॅटरी आहे. तसेच,12mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, ॲप सपोर्ट, BT v6.0, माइकसह OWS इअरबड्स आहेत. ओपन-इअर एअर कंडक्शन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आकर्षक मेटॅलिक क्लिप-ऑन रचनेसह ऑडिओ फॅशन आणि सुरक्षिततेच्या भविष्यात प्रवेश करा.

जॉगिंग करताना किंवा प्रवास करताना रहदारीचे आवाज किंवा घोषणा ऐकू न येण्याची समस्या हे उत्तम प्रकारे सोडवते. या इअरबड्सची किंमत boAt 2026 लाँच एअरडोप्स प्रोक्लिप, एअर कंडक्शन टेक, पिसासारखे हलके इअरबड्स आहेत. याची किंमत 1,799 इतकी आहे.

हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B00SA6BWw

boAt 2026 Launch Airdopes ProClip
boAt 2026 Launch Airdopes ProClip SAKAL PRIME DEALS

OnePlus Nord Buds

अनेक लोकांना प्रवासात गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे आवडते. पण ट्रेन असो वा बस सर्वत्र बाहेरील आवाज त्रासदायक ठरतो. तेव्हा वनप्लस नॉर्ड बड्स 3r TWS इअरबड्स नेहमी तुमच्यासोबत राहतील असे आहेत. हे तब्बल ५४ तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देणारे आहेत. म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर हे दोन दिवस तुम्हाला सेवा देऊ शकतात. केवळ १० मिनिटांच्या फास्ट चार्जिंगने ८ तास म्युझिक ऐकता येते.

नॉर्ड बड्स 3r मध्ये 12.4 मिमी टायटॅनियम-कोटेड ड्रायव्हर्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला अधिक खोल बेस आणि दमदार बीट्सचा आनंद घेता येतो. वनप्लस स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी फिक्स्ड स्पॅशियल ऑडिओ आहे. या इअरबडमुळे स्पष्ट आवाजाचा अनुभव मिळतो. याची किंमत 1,822 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05QWV3On

OnePlus Nord Buds
OnePlus Nord Budssakal prime deals

pTron Bassbuds Astra in-Ear TWS Earbuds

pTron Bassbuds Astra इन-ईअर हे बेस्ट असे इअरबड्स आहेत. हे 13 मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह TWS इयरबड्स जे इमर्सिव्ह स्टीरियो ध्वनी निर्माण करतात. हे स्मार्ट टच कंट्रोल्स करतात आणि चार्जिंग केससह 34 तासांचे अखंड प्लेबॅक देतात.

हे आकर्षक असे एर्गो-फिट डिझाइनसह हलके वायरलेस इयरबड्स आहेत. हे यामध्ये स्पष्ट कॉल गुणवत्तेसाठी अंतर्निर्मित HD मायक्रोफोन आहेत. टच सेन्सरद्वारे संगीत/कॉल नियंत्रित करता येतात. हे Type-C चार्जिंग पोर्टसह विस्तारित प्लेबॅकसाठी कॉम्पॅक्ट ऑन-द-गो चार्जिंग केस आहे. हे प्रत्येक कान नलिकेच्या आकारासाठी S/M/L मऊ सिलिकॉन इयरटिप्स आहेत. या इअरबडची किंमत ५९९ इतकी आहे.

हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B0idDTNZh

pTron Bassbuds Astra in-Ear TWS Earbuds
pTron Bassbuds Astra in-Ear TWS Earbudssakal prime deals

Philips TAT1269 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds

सणासुदीच्या काळात भेट देण्यासाठी बेस्ट असे हे इअरबड आहेत. हे फिलिप्स TAT1269 हे ट्रूली वायरलेस इन-इअर ब्लूटूथ इअरबड्स मायक्रोफोनसह येतात. यात दिलेले १३ मिमीचे ड्रायव्हर्स तुम्हाला उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजाचा अनुभव देतात. यात अद्ययावत ब्लूटूथ ५.४ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे जलद आणि स्थिर कनेक्टिव्हिटी मिळते.

हे इअरबड्स एकूण ४० तासांच्या दीर्घ प्लेटाइमसह येतात, ज्यामुळे तुम्ही न थांबता संगीताचा आनंद घेऊ शकता. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा आहे, तसेच पाऊस आणि घामापासून संरक्षण करण्यासाठी IPX5 वॉटर-रेजिस्टंट रेटिंग देण्यात आले आहे. या इअरबड्सची किंमत ९९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hHZoHEh

Philips TAT1269 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds.jpg
Philips TAT1269 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds.jpgsakal prime deals

realme Buds T200x 

तुम्हाला आकर्षक असे इअरबड्स डेली वापरासाठी हवे असतील तर हे नक्की खरेदी करा. realme Buds T200x  हे ऑफरच्या दरात amazon वर उपलब्ध आहेत. तर, realme Buds T200x ट्रू वायरलेस इयरबड्स 12.4 मिमी डायनॅमिक बास ड्रायव्हर्ससह येतात. तसेच यामध्ये, 25 dB ANC, क्वाड मायक्रोफोन, 45ms लेटन्सी, 48 तासांपर्यंत प्लेबॅक, फास्ट चार्ज, IP55 रेटेड, BT 5.4 असे फिचर आहेत. सध्याच्या पिढीला आवडतील असे हे बेस्ट इअरबड्स केवळ 1,549 इतक्या किंमतीत मिळतील.

हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B0442ghC1

realme Buds T200x.jpg
realme Buds T200x.jpgsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com