
OnePlus ही एक चीनी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. अल्पावधीतच या कंपनीने स्मार्टफोन जगतात नाव कमावले आहे. अडव्हान्स फिचर आणि बेस्ट कॅमेरा क्वालिटी असलेल्या मोबाईल्समुळे ग्राहकांनी या कंपनीला पसंती दिली आहे. OnePlus स्मार्टफोन बजेटमध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह उपलब्ध असतात, ज्यामुळे ते भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत.
तूम्हीही OnePlus चा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही योग्य निवड केली आहे. पण शॉपमधून मोबाईल खरेदी करण्यापेक्षा तूम्ही amazon वरून याची खरेदी करावी. कारण, amazon वर मेगा सेल सुरू आहे. ज्यामध्ये तूम्हाला OnePlus मोबाईलवर डिस्काऊंट मिळणार आहे. हा सेल १३ एप्रिलपर्यंत असणार आहे.
या सेलमध्ये कोणते मोबाईल आहेत. ते तूम्हाला किती किंमतीत मिळतील. त्या मोबाईलवर किती डिस्काऊंट मिळेल याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OnePlus 13 हा स्पेशल मोबाईल आहे. कारण, या मोबाईलमध्ये Smarter with OnePlus AI (16GB RAM, 512GB Storage Midnight Ocean असे फिचर आहेत. या स्मार्टफोनची किंमत 76,998 इतकी आहे. मात्र, तूम्हाला हा Bank Discount मुळे 64,999 रूपयात मिळेल. 100K+ लोकांनी 91% Positive ratings मिळाले आहेत.
या मोबाईलची 5th-Gen Hasselblad Camera for Mobile combines a flagship 50MP triple camera system अशी कॅमेरा क्वॉलिटी आहे.
OnePlus 13 च्या बॉक्समध्ये काय काय मिळेल?
Power Adapter
SIM Tray Ejector
Phone Case
USB Cable
Screen Protector
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OnePlus Nord CE4 Lite 5G हा मोबाईल तूम्हाला 16,499 इतक्या कमी किंमतीत मिळेल. या मोबाईलमध्ये Mega Blue, 8GB RAM, 128GB Storage असे फिचर आहेत. या मोबाईलची मूळ किंमती 17,998 आहे, मात्र Bank Discount मध्ये तूम्हाला हा कमी किंमतीत मिळेल. या मोबाईलला 91% positive ratings मिळाले आहेत.
OnePlus Nord CE4 च्या बॉक्समध्ये काय काय मिळेल?
Phone Case
Power Adapter
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OnePlus ब्रँडचा Nord 4 5G फोन Obsidian Midnight, 8GB RAM, 256GB Storage असलेला आहे. या फोनची किंमत 29,498 आहे. मात्र,Including of Bank Discount मुळे हा फोन तूम्हाला 24,999 इतक्या किंमतीत मिळणार आहे.
या फोनची Operating System-OxygenOS 15 आहे. तर, CPU Model- Snapdragon आहे. या फोनला 91% positive ratings from 100K+ customers आहे.
OnePlus Nord 4 च्या बॉक्समध्ये काय काय मिळेल?
Phone
Power Adapter
SIM Tray Ejector
Phone Case
Type-C cable
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OnePlus Nord CE4 हा फोन तूम्हाला फक्त 21,998 मध्ये मिळणार आहे. या मोबाईलमध्ये 8GB RAM, 128GB Storage असणार आहे. हा स्मार्ट फोन तूम्हाला Celadon Marble रंगातील मिळणार आहे. या फोनला 100K+ customers नी 91% positive ratings दिले आहे. या मोबाईलची Operating System- OxygenOS तर CPU Model-Snapdragon असे आहे.
OnePlus Nord CE4 च्या बॉक्समध्ये काय काय मिळेल?
Power Adapter
USB Cable
Phone Case
SIM Tray Ejector
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.