
स्मार्टफोन क्षेत्रातील ब्रँडेड कंपनी Samsung Galaxy M चे अनेक चाहते आहेत. या सिरीजमधील अनेक फोन ग्राहकांच्या पसंतीस पडले आहेत. अनेक लोक फोन खरेदी करताना पहिली पसंती Samsung ला देतात. याच Samsung Galaxy M सिरीजचे डिझाईन आकर्षक आहे. त्यामुळे यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो.
Amazon वर आपण Samsung Galaxy M सिरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. म्हणजे सॅमसंग Galaxy M16 5G, Galaxy M56 5G, Galaxy M35 5G ऑफरमध्ये खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. याशिवाय Galaxy M55 5G, Galaxy M34 5G हे फोनसुद्धा Amazon वर ऑफरमध्ये मिळतील.
Galaxy M56 5G जी हा फोन 6.7-इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, 120 हर्ट्ज रीफ्रेश रेट, एक्झिनोस 1480 प्रोसेसर सह येतो. यामध्ये Light Green, 8 GB RAM, 256 GB Storage आहे. ट्रिपल रियर कॅमेरा (50 एमपी मेन सेन्सर) आणि 5000 एमएएच बॅटरी सपोर्ट आहेत. या फोनची किंमत 33,999 असून तूम्हाला फक्त 30,998 मध्ये मिळेल.
Brand -Samsung
Operating System - Android 15.0
RAM Memory Installed Size - 8 GB
CPU Speed - 2.75 GHz
Memory Storage Capacity -256 GB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy M16 5 हा सॅमसंग गॅलक्सीचा हा फोन सुंदरशा मिंट ग्रीन रंगाचा आहे. या स्मार्टफोनमध्ये तूम्हाला 6GB RAM, 128 GB Storage देण्यात आला आहे. MediaTek Dimensity 6300, AnTuTu Score 422K+, Super Amoled Display, 25W Fast Charging , 6 Gen. of OS Upgrades, Without Charger असे याचे फिचर आहेत. या फोनची मूळ किंमत 17,499 इतकी आहे. पण तूम्हाला हा फक्त 11,999 मध्ये मिळेल.
Brand - Samsung
Operating System -Android 14
RAM Memory Installed Size - 6 GB
CPU Speed - 2.4 GHz
Memory Storage Capacity -128 GB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy M06 5G हा या सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनचे Blazing Black, 4GB RAM, 128 GB Storage आहे. MediaTek Dimensity 6300 | AnTuTu Score 422K+ | 12 5G Bands | 25W Fast Charging | 4 Gen. of OS Upgrades | Without Charger असे या फोनचे फिचर आहेत. याची किंमत 13,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 8,499 इतकी आहे.
Brand - Samsung
Operating System -Android 15.0
RAM Memory Installed Size - 4 GB
CPU Speed - 2.4 GHz
Memory Storage Capacity - 128 GB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy M35 5G हा ट्रेंडींग फोन आहे. याचे Daybreak Blue,6GB RAM,128GB Storage)| Corning Gorilla Glass Victus+| AnTuTu Score 595K+ | Vapour Cooling Chamber | 6000mAh Battery | 120Hz Super AMOLED Display| Without Charger असे फिचर आहेत. याची किंमत 24,499 आहे, पण तूम्हाला हे फक्त 16,998 मध्ये मिळेल.
Brand - Samsung
Operating System - Android 14
RAM Memory Installed Size - 6 GB
CPU Speed -2.4 GHz
Memory Storage Capacity -128 GB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy M55s 5G हा Coral Green,8GB RAM,128GB Storage असलेला फोन आहे. 50MP Triple Cam| 5000mAh Battery| Snapdragon 7 Gen 1 | 4 Gen. OS Upgrade & 5 Year Security Update| Super AMOLED+ Display| Without Charger असे याचे फिचर आहेत. या फोनची किंमत 28,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 17,799 मध्ये मिळेल.
Brand - Samsung
Operating System -Android 14
RAM Memory Installed Size -8 GB
CPU Model -Snapdragon
CPU Speed - 2.4 GHz
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy M34 5G हा Prism Silver रंगाचा 6GB,128GB असलेला फोन आहे. 120Hz sAMOLED Display|50MP Triple No Shake Cam|6000 mAh Battery|4 Gen OS Upgrade & 5 Year Security Update|12GB RAM with RAM+|Android 13|Without Charger असे या स्मार्टफोनचे फिचर आहेत. याची किंमत 24,499 आहे, तर तूम्हाला हा फक्त 15,999 मध्ये मिळेल.
Brand- Samsung
Operating System- Android 13.0
RAM Memory Installed Size- 6 GB
CPU Speed- 2.4 GHz
Memory Storage Capacity- 128 GB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.