

वायरलेस इयरबड्सनी गेल्या काही वर्षांत ऑडिओ ऐकण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. कोणत्याही वायरशिवाय फोनशी जोडले जाणारे इयरबड्स आता सामान्य झाले आहेत. पण एक काळ असा होता की, जेव्हा वायर्ड इअरफोन्स लोकांच्या मनावर राज्य करत होते. कारण, या वायरलेस इअरफोन्सला चार्जिंग करावे लागते. त्यामुळे ते ते चार्ज होईपर्यंत वापरणे बंद करावे लागते.
पण, या इयरबड्सना ब्लूटूथ कनेक्शन किंवा ऑडिओ चालवण्यासाठी वेगळ्या बॅटरीची गरज भासत नाही. हे इयरबड्स यूएसबी-सी (USB-C) द्वारे डिव्हाइसशी जोडले जातात. त्यामुळे हे वापरण्यास सोपे आहेत. तुम्हाला दिवाळीच्या सणात कोणाला भेट देण्यासाठी जर इअरफोन्स हवे असतील तर amazon वरून नक्की मागवा.
भाऊबीज सणाला जर तुम्हाला तुमच्या बहिणीला भेट द्यायची असेल तर पोर्ट्रोनिक्स कॉंच थेटा सी हे टाईप-सी वायर्ड इन-इयर इयरफोन बेस्ट आहेत. तुमची बहिण जर गाणी ऐकण्याची शौकीन असेल तर बेस्ट असे हे इअरफोन आहेत. हे वायर्ड हेडफोन्स आहेत. त्यामुळे हे चार्जिंग करण्याचा ताप होत नाही.
या इअरफोन्समध्ये एचडी माइक, पॉवरफुल ऑडिओ आणि १४.२ मिमीचे शक्तिशाली ड्रायव्हर्स दिले आहेत. याचे युनिक इयरबड्स डिझाईन आणि टीपीई (TPE) अँटी-टँगल वायर डिझाईन वापरण्यास अत्यंत सोयीस्कर ठरते. हे पांढऱ्या रंगातील इअरफोन्स तुमच्या इतर सर्व उपकरणांना जोडता येतात. या इअरफोन्सची किंमत २९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गोबोल्ट वायर्डएक्स 500 इअरफोन्स आहेत. हे इअरफोन्स टाईप-सी इनपुट आहे. म्हणजे हे लॅपटॉप, मोबाईललाही कनेक्ट होतात. हे 13mm बास ड्रायव्हर्स, इनलाइन कंट्रोल्स, IPX5, माइकसह वायर्ड हेडफोन्स आहेत.
या इअरफोन्समध्ये डीप बास, स्पष्ट आवाज आणि संतुलित ऑडिओ मिळतो. हे संगीत, चित्रपट, गेमिंग आणि दैनंदिन मनोरंजनासाठी परिपूर्ण टाइप-सी वायर्ड इअरफोन्स आहेत. या इअरफोन्सची किंमत २७९ इतकी आहे.
हा इअरफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बोट कंपनीचे हेडफोन्स आजकाल प्रत्येकाच्या कानात आहेत. कारण हे हेडफोन्स विश्वासू आहेत. हे बोट बासहेड्स 300C वायर्ड इअरफोन्स आहेत. हे इअरफोन्स टाईप-सी जॅक असलेले आहेत. या इअरफोन्सला 10 मिमी ड्रायव्हर्स, सिग्नेचर साउंड, इन-लाइन मायक्रोफोन, इंटिग्रेटेड कंट्रोल्स आहेत. हा व्हॉईस असिस्टंट आणि 120 सेमी केबल आहेत. याची किंमत 449 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही इअरफोन्स किंवा हेडफोन्स कानात घातले तरी ते खाली पडल्यासारखे वाटते. तेव्हा ट्रूक बास एस३ कंपनीचे हे इअरफोन्स आहेत. हे एका कुशीवर झोपलो तरीही कानातून पडत नाहीत. ज्यांना गाणी ऐकत झोपण्याची सवय असते अशा लोकांसाठी हे अनुकूल असे स्लीपिंग-फ्रेंडली टाइप-सी इअरफोन्स आहेत.
हे इअरफोन्स १३ मिमी ड्रायव्हर, नॉईज रिडक्शन, हलकी आणि टिकाऊ टीपीई वायर, इन-लाइन असलेले आहेत. हे इअरफोन्स तुम्हाला केवळ ४९९ मध्ये मिळतील.
हा इअरफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही लोकांना सतत फोनवर बोलाव लागतं. काही पार्सल डिलिव्हरी करणारे लोक जे दिवसभर फोन वापरतात. त्यांना चार्जिंगचे इअरफोन्स वापरून चालत नाही. कारण, ते सतत चार्ज करावे लागतात. तर, हे अँब्रेन टाईप सी वायर्ड इन-इअर इअरफोन्स खरेदी करा. हे इअरफोन्स स्पष्ट कॉलिंगसाठी इन-लाइन माइक जोडलेले आहेत. हे १.२ मीटर केबल, बूस्टेड बेससाठी १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्सचे आहेत. हे आयफोन १५, सॅमसंग आणि टाईप सी डिव्हाइसेसला सहज कनेक्ट होतात. या इअरफोन्सची किंमत २९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही इअरफोन्स वापरले की कान दुखायला लागतात. तेव्हा वनप्लस कंपनीचा हा हाफ इन-इअर वायर्ड डिजिटल इअरफोन्स लाइट टाइप-सी MH136 व्हाइट आहेत. हा प्रभावी आवाजासाठी १४.२ मिमी मोठी डायनॅमिक कॉइल आहे. हे कानांसाठी आरामदायी इअरफोन्स आहेत. हे इअरफोन्स एका बटणाने नियंत्रण करता येतात. या इअरफोन्सची किंमत ५९९ इतकी आहे.
हा इअरफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शाओमी कंपनीचे मोबाईल आणि इतर प्रोडक्ट प्रसिद्ध आहेत. अप्लावधीतच या कंपनीने टाइप-सी इन-इअर इअरफोन्स आहेत. हे १२.४ मिमी ड्रायव्हर्स असलेले, एचडी मायक्रोफोन आणि आयपी५४ धूळ व पाणी प्रतिरोधक क्षमतेसह आहेत.
हे वायर्ड इअरफोन्स केवळ फॅशन स्टेटमेंट नाहीत. तर ते तुमच्या स्टाईलला पूरक असा बेस-हेवी अनुभव देण्यासाठी दमदार १२.४ मिमी ड्रायव्हरसह शक्तिशाली बेस देतात. या इअरफोनची किंमत ५४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ओप्पो टाईप-सी हाफ-इन-इअर वायर्ड इअरबड्स आहेत. हे प्रत्येक गोष्टीला कनेक्ट होतात. हे इअरफोन्स १४.२ मिमी डायनॅमिक कॉइलचे आहेत. हे मल्टी-फंक्शन रिमोटसह आहेत. हे वजनाने हलके आणि कानात व्यवस्थित बसणारे इअरफोन्स आहेत.
हाफ-इन-इअर डिझाइन दिवसभर आरामदायी अनुभव देते. त्यामुळे तुम्हाला कधीही कुठेही हा इअरफोन्स वापरता येतात. याची किंमत ४९९ इतकी आहे.
हा इअरफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.