Badminton Kit Bag : बॅडमिंटन खेळाडूंकडे असायलाच हवी Badminton Kit Bag, आरामदायक खेळाचा अनुभव देते amazon वरून मागवा स्वस्तात   

Stylish Badminton Kit Bag : तूम्ही ही बॅग मुलांना भेट देऊ शकता. Amazon वर ही बॅग चांगल्या क्वॉलिटीची उपलब्ध आहे. जी तूम्हाला मार्केट रेटपेक्षा स्वस्तात मिळेल.
Trendy Badminton Bag
Trendy Badminton BagSakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  • आपण कुठेही प्रवास करत असलो किंवा दररोज एखाद्या ठिकाणी जात असलो तर सोबत बॅग घेणं फायदेशीर असतं.

  • मुले असोत किंवा प्रोफेशनल खेळाडू सर्वांनाच बॅडमिंटन कीट बॅगचा फायदा होतो.

  • तुम्ही प्रवास करत असाल, सराव करत असाल किंवा स्पर्धेला चाललो असाल, ही बॅग खांद्यावर हलकीच भासते.

  • तूम्ही ही बॅग मुलांना भेट देऊ शकता. Amazon वर ही बॅग चांगल्या क्वॉलिटीची उपलब्ध आहे. जी तूम्हाला मार्केट रेटपेक्षा स्वस्तात मिळेल.

Badminton Kit Bag – A Must-Have for Every Player

आपण कुठेही प्रवास करत असलो किंवा दररोज एखाद्या ठिकाणी जात असलो तर सोबत बॅग घेणं फायदेशीर असतं. जसं शाळा,कॉलेज ऑफीसला जाण्यासाठी आपल्या वस्तूंची आपण बॅग घेतो तेव्हा कुठलीही वस्तू त्यामध्ये मिस होत नाही.

तसे मुले असोत किंवा प्रोफेशनल खेळाडू सर्वांनाच बॅडमिंटन कीट बॅगचा फायदा होतो.  बॅडमिंटन किट बॅगमध्ये दोन मोठे कप्पे आहेत, ज्यामध्ये सहजपणे तुमची रॅकेट्स, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू ठेवता येतात.

किटसाठी व कपडे, पाण्याची बाटली यासाठी वेगवेगळ्या पिशव्या सांभाळण्याची गरज नाही.सर्व काही एकाच जागेत नीटनेटके ठेवता येते. या बॅग पाठीवर किंवा साईडला अडकवता येतात. याचा बेल्ट मऊ गादीयुक्त खांद्याचा पट्टा असल्यामुळे ही बॅग खूप आरामदायक असतात.

तुम्ही प्रवास करत असाल, सराव करत असाल किंवा स्पर्धेला चाललो असाल, ही बॅग खांद्यावर हलकीच भासते. ही बॅग खूप जागा देणारी असूनसुद्धा अतिशय हलकी आहे. तुम्ही स्थानिक स्पर्धेसाठी चाललो असाल किंवा दूर प्रवास करत असाल, ही बॅग प्रत्येक खेळाडूसाठी परफेक्ट सोबती ठरते.

तूम्ही ही बॅग मुलांना भेट देऊ शकता. Amazon वर ही बॅग चांगल्या क्वॉलिटीची उपलब्ध आहे. जी तूम्हाला मार्केट रेटपेक्षा स्वस्तात मिळेल.

Lifelong Badminton Kit Bag

लाइफलाँग बॅडमिंटन किट बॅग पुरुष आणि महिलांसाठी आहे. ही ड्युअल कपार्टमेंट्स असलेली सुंदर बॅग आहे. आमच्या बॅडमिंटन किट बॅगमध्ये दोन मोठे कपार्टमेंट्स आहेत, जे तुमचे रॅकेट्स, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू सहजपणे सामावून घेतात.

वेगवेगळ्या पिशव्या सांभाळण्याची गरज नाही. छोट्या गोष्टींसाठी काळजी करू नका—या बॅगेत मध्यम आकाराचे एक पॉकेट आहे जे वैयक्तिक काळजीच्या वस्तू, प्रोटीन बार्स किंवा मॅचनंतर वापरायचा फेस टॉवेल ठेवण्यासाठी योग्य आहे.

एक सॉफ्ट पॅड असलेली अ‍ॅडजस्टेबल स्ट्रॅप बॅग खांद्यावर आरामात नेता येते. तुमच्याकडे कितीही सामान असले तरी. प्रवासात, ट्रेनिंगदरम्यान किंवा दररोजच्या वापरात, ही बॅग तुमच्या खांद्यावर वजन न टाकता आराम देते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46kzz0c

Lifelong Badminton Kit Bag
Lifelong Badminton Kit BagSakal Prime Deals

Yonex Stylish Badminton Kit-Bag

Yonex स्टायलिश बॅडमिंटन किट बॅग ही 6 रॅकेट्स आणि कपड्यांसाठी डबल झिपर कपार्टमेंट असलेली आहे. ही साईड पॉकेट, बॅक स्ट्रॅप्स, अ‍ॅक्सेसरीज कपार्टमेंट सह येते. तुमचं संपूर्ण गिअर आणि कपडे ठेवण्यासाठी उत्तम आहे. दीर्घकाळ आरामदायीपणे पाठीवर घालता येतील, सतत हलचालीत असणाऱ्या अ‍ॅथलिट्ससाठी योग्य आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lYVvTw

Yonex Stylish Badminton Kit-Bag
Yonex Stylish Badminton Kit-BagSakal Prime Deals

Hundred Sonic Pack Kit Bag

Hundred Sonic Pack किट बॅग आहे. जी spacious बॅडमिंटन रॅकेट बॅग आहे. या बॅगेत रॅकेट्स, बूट व गिअरसाठी दोन मोठे कपार्टमेंट्स आहेत. दोन मोठे कपार्टमेंट्स रॅकेट्स, बूट आणि इतर गिअर सहजपणे ठेवण्यासाठी योग्य आहे.

अ‍ॅल्युमिनियम लाइन केलेल्या सेक्शनमध्ये वस्तू थंड किंवा गरम ठेवता येतात. अधिक स्टोरेज: बाह्य कपार्टमेंटमध्ये कपडे, ग्रिप्स आणि अ‍ॅक्सेसरीज ठेवता येतात. झटपट वापरासाठी पॉकेट: फोन किंवा लहान आवश्यक वस्तूंकरिता खास जागा. जे खेळाडू जागा आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी खास डिझाइन केलेली बॅग आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4p4oPKX

Hundred Sonic Pack Kit Bag
Hundred Sonic Pack Kit BagSakal Prime Deals

Silver's Phantom Badminton Kit-

Silver's Phantom बॅडमिंटन किट बॅग (ब्लॅक) रंगाची आहे. ही डबल झिपर बॅग असून फ्रंट झिपर पॉकेटसह बॅग | पॉलिस्टर मटेरियलची आहे. ही उच्च दर्जाच्या आणि टिकाऊ साहित्यापासून बनवलेली ही बॅग विविध क्रीडा वातावरणात नियमित वापरासाठी योग्य आहे.

यामध्ये मध्यम आकाराचं एक कपार्टमेंट आहे, जे न्यूट्रिशन बार्स, छोटे टॉवेल्स किंवा वैयक्तिक वापराच्या वस्तूंना झटपट प्रवेशासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये एक पॅडेड बॅकपॅक स्ट्रॅप आहे, जो दीर्घ काळ घातल्यानंतरही आरामदायक वाटतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JH57ER

Silver's Phantom Badminton Ki
Silver's Phantom Badminton KiSakal Prime Deals

TANSO Tournament Impact

TANSO Tournament Impact कंपनीची ही बॅडमिंटन किट बॅग आहे. जी तीन मोठ्या कपार्टमेंट्ससह spacious रॅकेट बॅग आहे. तसेच, वेगळे शू compartment यामध्ये आहे. ही बॅडमिंटन किट बॅग भारतातील बॅडमिंटनमधील उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या पादुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनकडून शिफारस केली आहे.

उच्च दर्जाच्या टियर-रेझिस्टंट पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनवलेली ही बॅग रोजच्या कठोर ट्रेनिंगसाठी योग्य असून, ती दीर्घकाळ टिकणारी आहे. तीन मोठ्या कपार्टमेंट्ससह ही बॅग रॅकेट्स, उपकरणे, कपडे व वैयक्तिक वस्तू वेगळ्या ठेवण्यासाठी आदर्श आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UTNP9Y

TANSO Tournament Impact
TANSO Tournament ImpactSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com