

Benefits of Yoga Wheel & Amazon Deals :
आजच्या काळात आपण सर्वजण स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतो. यामध्ये योग हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. सामान्यतः योगाभ्यासादरम्यान लोक विविध प्रकारची योगासने करतात. अनेकदा योगासने करताना चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण विविध साधनांची मदत घेतो. यापैकीच एक आहे 'योगा व्हील'.
योगा व्हील केवळ शरीराच्या उत्तम स्ट्रेचिंगसाठीच मदत करत नाही, तर व्यायामादरम्यान याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. हो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही योगा व्हीलच्या मदतीने तुमचे फिटनेस सेशन अधिक दर्जेदार बनवू शकता.
हे तुमच्या शरीराचे विविध भाग मजबूत करण्यासही मदत करते. तुम्हालाही योग व्हीलबाबत माहिती असेल तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल तर नक्कीच Amazon वरून हे योग व्हील खरेदी करू शकता.
बॉडीलास्टिक्स कंपनीचा हा योग व्हील आहे. जो बॅक बेंडसाठी, स्ट्रेचिंग रोलर वर्कआउटसाठी वापरला जातो. हे व्हील पुरुष आणि महिलांसाठी योग्य आहे. हे व्हील तुमच्याकडे असलेला सर्वोत्तम बॅक ओपनर आणि स्ट्रेचर ठरेल. हा योग व्हील टिकाऊ आहे.
बॉडीलास्टिक्स योगा व्हीलमध्ये उपलब्ध असलेले सर्वात जाड पॅडिंग आहे, जे हालचाल करताना तुमचे तळवे, पाय आणि पाठ यांना आराम देते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल कामाच्या अतिताणामुळे प्रत्येकाला शारीरिक व्याधीचा त्रास सहन करवा लागतो. त्यावेळी स्ट्रॉस योगा व्हील उपयुक्त ठरते. या व्हीलमुळे स्ट्रेचिंग, बॅकबेंड्स, व्यायाम, डीप टिशू मसाज आणि पाठदुखी कमी करण्यासाठी फायदा होतो.
हे अनोखे योग व्हील तुम्हाला तुमची लवचिकता आणि संतुलन सुधारण्यास मदत करते. या व्हीलमुळे पाठीच्या कण्याला खोलवर ताणू शकता आणि कोणत्याही पाठदुखीपासून आराम मिळवू शकता. तसेच काही योग पोज यामुळे सोप्या होतात. हे व्हील दररोज वापरले तरी टिकाऊ आहे. याची किंमत 899 इतकी आहे.
हे योग व्हील खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तिमा योगा व्हील हे पाठदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे व्हील तुमच्या योगा पोझेसमध्ये सुधारणा करण्यासाठी, स्ट्रेचिंगसाठी, लवचिकता आणि बॅकबेंड सुधारण्यासाठी परिपूर्ण आहे.
हे व्हील तुम्हाला तुमचे कंबर, पोट, छाती आणि पाठ ताणण्यास मदत करेल. ते तुमच्या मणक्याला सुरक्षित पण खोलवर मालिश करेल. हे व्हील टिकाऊ स्किड-प्रतिरोधक इको-फ्रेंडली TPE पॅडिंग असलेले आहे. जे तुमच्या तळहातांना, खांद्यांना, पायांना आणि पाठीला मऊ आणि आरामदायी संवेदना देते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्लाईक योगा व्हील ही पाठीच्या व्यायामांमध्ये उपयुक्त ठरते. त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने पाठीचे योग करता येतात. हे व्हील सर्वात मजबूत एबीएस प्लास्टिक मटेरियलपासून बनलेले आहे.
या व्हीलचे वर्तुळाकार डिझाइन तुमच्या पाठीला अगदी योग्य प्रकारे बसू शकते. तुमच्या पाठीखाली योगा व्हील फिरवल्याने तुम्हाला खोलवर बॅकबेंड करण्यास, तुमचा संपूर्ण पाठीचा कणा ताणण्यास, ताणलेल्या स्नायूंना मालिश करण्यास मदत होते. याची किंमत 1,299 इतकी आहे.
हे योग व्हील खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जर्न योगा व्हील स्पोर्ट्स व्हील हे पाठीचे दुखणे पळवणारे आहे. हे स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी वापरले जाते. हे योगा व्हील तुम्हाला तुमची पाठ, खांदे, छाती आणि कंबरेच्या फ्लेक्सर्स उघडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे व्हील इतर प्रकारचे स्ट्रेचिंग सुरक्षितपणे करण्यास मदत करेल.
हा योगा रोलर तुम्हाला बॅकबेंड्स, इनव्हर्सन्स आणि इतर खोल योगा स्ट्रेचमध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी आवश्यक असलेला आधार आणि आत्मविश्वास देतो. कोणत्याही योगी, नवशिक्या किंवा प्रगत व्यक्तीसाठी ही एक आवश्यक अॅक्सेसरी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोबो योगा व्हील हा बॅकबेंड आणि लवचिकतेसाठी सर्वोत्तम आरामदायी स्ट्रेचिंग योगा व्हील आहे. जो पाठ, कंबर, छाती आणि खांद्याच्या वेदना कमी करण्यासाठी मजबूत आहे. या व्हीलच्या सहाय्याने तुमची कंबर, पाठदुखी कायमची दूर होईल. तुम्हाला हा रोलर 1,585 मध्ये मिळेल.
हे योग व्हील खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पेटे ब्रँडचा हा रोलर आहे. जो तुम्ही दररोज योग, व्यायाम करताना वापरला तर तुमच्या व्याधी पळून जातील. हा रोलर आरामदायी आणि टिकाऊ योगा बॅलन्स अॅक्सेसरी आहेत. हा एक आदर्श बॅक स्ट्रेचर आहे. जो तुमच्या शरीराला योग्य प्रकारे स्ट्रेच करण्यास मदत करतो. याची किंमत 11,115 इतकीआहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा व्यायाम आणि फिटनेससाठी XPEED चा हा कोर स्ट्रेंथ ट्रेनिंग जाड योगा मॅट फिटनेस रोलर अँटी बर्स्ट योगा बॉल एक्सरसाइज बॉल विथ इन्फ्लेशन पंप जिम बॉल आहे. हा पुरुष महिलांसाठी योग्य आहे.
हा योगा मॅट हलका, घसरण्यापासून रोखणारा, कुशन केलेल्या ग्रिड टेक्सचर पृष्ठभागासह धुता येतो. जेणेकरून दररोज सुरक्षित व्यायामासाठी चांगली पकड मिळेल आणि बॉल जलद फुगविण्यासाठी ड्युअल-अॅक्शन एअर पंपसह अँटी-बर्स्ट योगा बॉल आहे. याची किंमत 2,499 इतकी आहे.
हे योग व्हील खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.