

Deals On Bike Helmet Masks:
आजकाल बाईक खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण योग्य वस्तूंसोबत आपली सुरक्षितता जपणारे फार कमी आहेत. लोकांना हेल्मेटचा वापर करा हे सांगावं लागतं. हेल्मेट घालण्यापूर्वी चेहऱ्यासाठी मास्क लावणे फायद्याचे आहे.
हे बाईक चालवणाऱ्यांसाठी उपयुक्त असलेले हे मास्क आपले थंडी,वारा, धूळ आणि सूर्यप्रकाश यापासून रक्षण करतात. हे मास्क हेल्मेटच्या आत घालायचे असतात. त्यामुळे ते आपले कान नाक यामध्ये वारा आणि धूळ जाण्यापासून बचाव करतात.
केवळ बाईक रायडिंग नाही तर सायकल चालवणे, स्कुटी चालवणे किंवा स्केटिंग करणे ज्या ज्या वेळी आपण हेल्मेट वापरतो. त्या त्यावेळी हे मास्क परिधान करता येतात. तुम्हाला ये हे मास्क खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉन वरून मागवा.
ॲमेझॉनवर ब्रँडेड उच्च कॉलिटी पासून बनवलेले हेल्मेट मास्क ऑफरच्या रेटमध्ये मिळत आहेत. तुम्हालाही जर ते खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉनवर या संधीचा लाभ घ्या.
सायकलिंग, बाईक रायडींग, हिवाळी खेळांसाठी हा स्काय मास्क उपयुक्त आहे. हा मास्क चेहरा संपूर्णपणे कव्हर करतो.त्यामुळे प्रवासात धुळ, धुके, वारा यांपासून आपली रक्षा होते. हा मास्क मऊ कापडापासून बनवलेला आहे. त्यामुळे तो चेहऱ्याला टोचत नाही. हा मास्क महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. हा मास्क हेल्मेटच्या आत तुम्ही वापरू शकता. यामुळे केस आणि चेहऱ्याचे रक्षण होते. हा मास्क तुम्हाला 234 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
किंग्सवे® चा हा फुल फेस कव्हर मास्क आहे. हा मास्क घाम शोषून घेतो तसेच हा सॉफ्ट कापडाने बनवलेला आहे. त्यामुळे हा मास्क घालणे आरामदायक ठरू शकते. हा मास्क वारा, धूळ, थंडी, प्रदूषण, सूर्याची किरणे यांपासून तुमचे रक्षण करतो. हा मास्क महिला, मुली,पुरूष सर्वांसाठी वापरता येतो.
हा मास्क केवळ बाईकवरच नाही तर मोटारसायकलिंग, धावणे, बाइकिंग, ट्रेकिंग, माउंटन क्लाइंबिंग, स्नोबोर्डिंग अशा सर्वांसाठीच उपयुक्त आहे.हा मास्क प्रो स्वतः किंवा कोणत्याही हेल्मेटखाली घालता येतो. तसेच फुल फेस मास्क किंवा टोपी, ओपन बालाक्लावा, नेक गेटर किंवा सहारन स्टाइल आणि निन्जा हूडी म्हणून वापरता येतो. याची किंमत 119 इतकी आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रायडर्ससाठी ऑलएक्सट्रीम फुल फेस मास्क हा अँटी-पोल्युशन डस्ट आणि यूव्ही प्रोटेक्शन देतो. हा मास्क पुरुष आणि महिला दोघांच्या वापरासाठी योग्य आहे. हा काळ्या रंगाचा मास्क आरामदायक आहे. हा मास्क अतिनील किरणे, धूळ, प्रदूषण, वारा आणि थंडीपासून संरक्षण करतो.
हा मास्क मऊ, ताणता येणारे आणि श्वास घेण्यासारखे कापडापासून बनलेला आहे. स्टेचेबल असल्यामुळे हा मास्क सर्वांच्याच डोक्याला आरामात बसतो. या मास्कचा वापर बालाक्लावा, बंडाना, हेल्मेट लाइनर, नेक वॉर्मर, हेल्मेटसाठी हेड कव्हर, पुरुषांसाठी हिवाळ्यातील फेस मास्क किंवा सायकलिंग फेस मास्क म्हणून करता येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सर्वात मऊ कापसाच्या मटेरियलपासून बनवलेला हा फेस मास्क सहज घालता येतो आणि घालण्यास खूप आरामदायी आहे. पुरुषांसाठी हा खास हेल्मेट फेस मास्क आहे. जो संपूर्ण चेहरा कव्हर करतो. हा बाइक रायडिंग कॉटन अँटी-डस्ट प्रोटेक्शन नेक गेटर स्टायलिश मास्क आहे.
हा मास्क हेडवेअर नेक गेटर, मोटारसायकलिंग, धावणे, ट्रेकिंग सायकलिंग माउंटन, क्लाइंबिंग, स्नोबोर्डिंग, एअरसॉफ्ट पेंटबॉल, शिकार, रणनीतिक प्रशिक्षण, सायकलिंग आणि इतर खेळांमध्ये उपयुक्त आहे. याची किंमत 199 इतकी आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुष आणि महिलांच्या वापरासाठी हा XTRIM फेस मास्क आहे. जो बाइक चालवण्यासाठी यूव्ही-संरक्षित पूर्ण फेसहा मास्क आहे. श्वास घेण्यायोग्य हेल्मेट लाइनर, घाम शोषून घेणारा, गंधमुक्त, ४-वे स्ट्रेच, सूर्य आणि धुळीपासून संरक्षण करते.
हा मास्क उच्च-गुणवत्तेचा कापडापासून बनवलेला आहे. यामध्ये श्वास घेण्यायोग्य आहे. हा मास्क अनेक प्रकारे घालता येते, तुमचे डोके, मान आणि चेहरा झाकून, संपूर्ण कव्हरेज आणि यूव्ही संरक्षित, वारा, थंडी आणि धूळ पासून सूर्य आणि धूळ संरक्षण प्रदान करते. याची किंमत 199 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.