

आजकाल सर्वच बाबतीत काळजी घेण्याची गरज असते. कारण, अपघात हा कधी घडेल हे काही सांगता येत नाही. बाईक चालवणारे असो वा सायकल दोघांनाही हेल्मेटची सुरक्षा द्यावी लागते. कारण, सायकल किंवा बाईक दोन्हीचे स्पीड अधिक असते. तेव्हा अपघात झाला तर डोक्याला मार बसतो. त्यामुळे हेल्मेट खरेदी करावे.
आजकाल मुलांना, स्पोर्ट्स पर्सनला सायकल रेसचे वेड आहे. वेगवेगळ्या सायकल रॅलीही काढल्या जातात. त्यामुळे, सायकलिंक रॅली असो वा रेस मुलांसाठी हेल्मेट खरेदी करायलाच हवं. तरूणांनीही सायकल रेस सुरक्षितपणे पूर्ण करायची असेल तर amazon वरून तुम्ही हेल्मेट खरेदी करा.
amazon वर असलेले हे सायकल हेल्मेट स्वस्तात आहेत .तसेच हे हेल्मेट सर्वच सुरक्षा मानकांनी सज्ज आहेत. म्हणजे स्वस्तातही ही डील तुमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी उचलणारी आहे.
जर तुम्हाला सायकल रेसिंग किंवा लांब पल्ल्याच्या सायकलिंगची आवड असेल, तर सुरक्षितता ही तुमची पहिली प्राथमिकता असायला हवी. त्यामुळेच सुरक्षित असे हे हेल्मेट Nodens कंपनीचे आहे.
नोडेन्स सायकलिंग हेल्मेट मानक आकारात येते.हे हेल्मेट रोड सायकलिंग, माउंटन बाइकिंग, स्केटिंग, स्केट बोर्डिंग आणि इतर अनेक खेळांसाठी वापरले जाऊ शकते.
वापरण्यास सोपी डायल सिस्टम आणि साइड स्ट्रॅप्सने सुसज्ज असल्याने हे नटकेस हेल्मेट वेगवेगळ्या हेड साईजमध्ये अॅडजस्टेबल होते. मुलांच्या अन् पुरूषांच्या आवडत्या निळ्या रंगातील हेल्मेट आहे. याची किंमत 899 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॅबस्पोर्ट्स हलक्या वजनाचे सायकल/बाईक हेल्मेट मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी उपयुक्त आहे. हे लवचिक पॅडिंगसह, रोड आणि माउंटन सायकलिंग/स्केटिंगसाठी आहे. फॅबस्पोर्ट्स बाईक हेल्मेट ड्युअल फिट अॅडजस्टेबल डिझाइनसह येते, बाईक हेल्मेटच्या मागील बाजूस एक अॅडजस्टिंग नॉब आहे जो डोक्याचा घेर समायोजित करण्यास मदत करतो. हे हेल्मेट रोड सायकलिंग, माउंटन बाइकिंग, स्केटिंग, स्केट बोर्डिंग आणि इतर अनेक खेळांसाठी वापरले जाऊ शकते.याची किंमत 899 रूपये आहे.
हे सायलकिंग हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एक दर्जेदार हेल्मेट केवळ तुमचा लूक सुधारत नाही, तर अपघाताच्या वेळी तुमच्या डोक्याचे गंभीर दुखापतीपासून संरक्षणही करते. त्यामुळेच, Lifelong कंपनीचे हे वेगळे करण्यायोग्य व्हिझरसह असलेले हेल्मेट आहे.
हे हेल्मेट मुलांसाठी आणि प्रौढांसाठी पॅडिंगसह समायोजित करण्यायोग्य हलके वजन माउंटन बाइक सायकल हेल्मेट आहे. यामुळे डोक्याचे रक्षण होते. याची किंमत 849 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या Amazon वर सायकलिंग हेल्मेट्सवर 'भरघोस डिस्काउंट' सुरू आहे! नामांकित ब्रँड्सचे प्रोफेशनल रेसिंग हेल्मेट्स आता तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही या ऑफरमध्ये हे सुंदर ब्रँडेड Lifelong कंपनीचे हेल्मेट खरेदी करू शकता.हे वेगळे करण्यायोग्य व्हिझरसह आहे. याची किंमत 849 आहे.
हे सायलकिंग हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.