Deals On Football : मुलांना बनवायचंय बेस्ट फुटबॉलर तर तयारीही तशीच हवी;Amazon वरून मागवा टॉप क्वॉलिटीचे फुटबॉल!

amazon वर तूम्हाला फुटबॉल ऑफरच्या किंमतीत खरेदी करता येईल. इथे चांगल्या क्वॉलिटीचे फुटबॉल मिळणार आहेत
Deals On Football
Deals On Footballsakal prime
Published on

थोडक्यात -

  • भारतात जितकी क्रेझ क्रिकेटची आहे तितकीच फुटबॉलचीही पहायला मिळते.

  • जगभरातील फुटबॉल प्लेअर भारतीय तरूणांना, मुलांना या खेळाकडे आकर्षित करतात. त्यामुळे शाळा, कॉलेजातही या स्पर्धा भरवल्या जात आहेत.

  • मुलांना लहान वयातच अकॅडमीला घातले जाते. पालकही मुलांना प्रोत्साहन देत आहेत.

  • मुलांना खेळण्यासाठी चांगल्या दर्जाचा फुटबॉल तूम्हाला ऑनलाईनही मिळेल.

Buy Top Quality Football for Kids

भारतात जितकी क्रेझ क्रिकेटची आहे तितकीच फुटबॉलचीही पहायला मिळते. कारण, जगभरातील फुटबॉल प्लेअर भारतीय तरूणांना, मुलांना या खेळाकडे आकर्षित करतात. त्यामुळे शाळा, कॉलेजातही या स्पर्धा भरवल्या जात आहेत.

मुलांना लहान वयातच अकॅडमीला घातले जाते. पालकही मुलांना प्रोत्साहन देत आहेत. तूम्हालाही मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहीत करणार असाल तर त्यांना टॉप क्वॉलिटीचा फुटबॉल भेट द्या.

मुलांना खेळण्यासाठी चांगल्या दर्जाचा फुटबॉल तूम्हाला ऑनलाईनही मिळेल. ऑनलाईन amazon वर तूम्हाला फुटबॉल ऑफरच्या किंमतीत खरेदी करता येईल. इथे चांगल्या क्वॉलिटीचे फुटबॉल मिळणार आहेत.

Vector X Street Soccer

Vector X Street Soccer हा रबर मोल्डेड इंडोअर/आउटडोअर वॉटर-रेझिस्टंट फुटबॉल आहे. या फुटबॉलसोबत तूम्हाला हवा भरण्यासाठी पंप देखील मिळणार आहेत. या फुटबॉलचा रंग ब्लॅक-ऑरेंज आहे तर साइज 5 आहे. हा फुटबॉल 15+ वयाच्या प्रौढांसाठी प्रशिक्षण व मॅचसाठी आहेत.

रबराइज्ड फुटबॉलच्या टेक्सचर्ड पृष्ठभागामुळे उत्कृष्ट पकड मिळते, ज्यामुळे बॉल हाताळणे व नियंत्रित करणे सोपे जाते. हा फुटबॉल विविध हवामानातील परिस्थितींमध्येही सातत्याने चांगला परफॉर्म करतो. या फुटबॉलचे वजन 400 – 450 ग्रॅम आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4mP0Spe

Vector X Street Soccer Rubber Moulded Indoor
Vector X Street Soccer Rubber Moulded Indoor

Vector X Neo 2.0

Vector X Neo 2.0 सिंथेटिक रबर मोल्डेड इंडोअर/आउटडोअर फुटबॉल आहे. हा फुटबॉल फुगवण्यासाठी यासोबत पंप देखील मिळणार आहे. हे ब्यूटिल ब्लॅडरसह येते. हा फुटबॉल 15+ वर्षे वयोगटातील प्रौढांसाठी मॅच आणि प्रशिक्षणासाठी योग्य आहे. या फुटबॉलची साइज 5 आहे, तर याचे वजन 410 – 450 ग्रॅम आहे. या बॉलची किंमत 499 इतकी आहे.

हा फुटबॉल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45ELRAt

Vector X Neo
Vector X Neo

Vector X Orion TPU

Vector X Orion TPU ब्रँडचा हा मशीन स्टीच्ड इंडोअर/आउटडोअर फुटबॉलआहे. हा वॉटर-रेझिस्टंट फुटबॉल असून SR ब्लॅडरसह येतो. हा व्हाइट-रेड आहे, याची साइज 5 आहे तर 15+ वयोगटातील प्रौढांसाठी मॅच व प्रशिक्षणासाठी योग्य आहे.

PU (पॉलीयुरेथेन) बनावटीचा मजबूत व टिकाऊ बॉल आहे. वाइंडिंग ब्लॅडर – आकार टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रशिक्षण दर्जाच्या खेळासाठी उपयुक्त आहे. या फुटबॉलचे वजन वजन: 420 – 425 ग्रॅम आहे. या फुटबॉलची किंमत 799 इतकी आहे.

हा फुटबॉल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HRwhZ8

Vector X Orion
Vector X Orion

Vector X 32

Vector X 32 पॅनेल Venus TPU मशीन स्टीच्ड फुटबॉल आहे. हा FIFA मान्यताप्राप्त इंडोअर/आउटडोअर वॉटर-रेझिस्टंट फूटसल फुटबॉल आहे. जो ब्यूटिल ब्लॅडरसह येतो. हा फुटबॉल पांढरा-काळा रंगातील आहे. याची साइज 5 असून तो 15+ वयोगटातील प्रौढांसाठी आहे.

32 पॅनेल डिझाइन,TPU मशीन स्टीच्ड कव्हर, FIFA मान्यताप्राप्त,वॉटर-रेझिस्टंट अशी या फुटबॉलची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत 746 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JBXSOu

Vector X Neo 2.0

Vector X Neo 2.0 सिंथेटिक रबर मोल्डेड इंडोअर/आउटडोअर फुटबॉल आहे. ब्यूटिल ब्लॅडरसह येतो. पांढरा-काळा, साइज 5 आहे. तर हा बॉल 15+ वयोगटातील प्रौढांसाठी मॅच व प्रशिक्षणासाठी योग्य आहे. या फुटबॉलची साईज 5 असून वजन: 410 – 450 ग्रॅम आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mDSby0

Vector X Neo 2.0
Vector X Neo 2.0

Vector X Venomous PVC

Vector X Venomous PVC मशीन स्टीच्ड इंडोअर/आउटडोअर वॉटर-रेझिस्टंट फुटबॉल आहे. या बॉलसोबत तूम्हाला पंप देखील मिळणार आहे. ब्यूटिल ब्लॅडरसह | पांढरा-ऑरेंज, साइज 5 | 15+ वयोगटातील प्रौढांसाठी मॅच व प्रशिक्षणासाठी योग्य आहे.

हा फुटबॉल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41vxEDv

Vector X Venomous
Vector X Venomous

Nivia Blade Machine

Nivia Blade मशीन स्टीच्ड फुटबॉल आहे. हा 32 पॅनेल्स, PVC मटेरियलने बनवलेला आहे. प्रशिक्षण व मनोरंजनासाठी योग्य सॉकर बॉल आहे. गवत नसलेल्या हार्ड ग्राउंड, ओल्या व गवताळ मैदानासाठी उपयुक्त आहे.

हा बॉल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41rlThj

FAQs

1. मुलांसाठी योग्य फुटबॉल कोणता असतो?

सुरुवात करणाऱ्या मुलांसाठी हलक्या वजनाचा, मजबूत आणि नियंत्रित खेळासाठी अनुकूल असा साईज 3, 4 किंवा 5 चा फुटबॉल सर्वोत्तम ठरतो. ब्रँड्स जसे की Vector X, Nivia, Cosco हे चांगले पर्याय आहेत.

2. Amazon वर मुलांसाठी स्वस्त व दर्जेदार फुटबॉल मिळतो का?

होय. Amazon वर सण-उत्सव, सेल्स आणि डील्सदरम्यान स्वस्तात चांगल्या ब्रँडचे फुटबॉल उपलब्ध असतात. कूपन कोड्स व बँक ऑफर्स वापरून अतिरिक्त सवलत मिळू शकते.

3. फुटबॉल घरच्या घरी सरावासाठी योग्य आहे का?

हो. घराजवळील ओपन ग्राउंड, गच्ची किंवा गवताळ जागेवर मुलं सुरक्षितपणे सराव करू शकतात. घरच्या घरी सरावासाठी हलका व मऊ बॉल वापरणे योग्य.

4. मुलांसाठी कोणते ब्रँड चांगले आहेत?

Vector X, Nivia, Cosco, Adidas, Puma हे भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह ब्रँड आहेत.

5. फुटबॉलचे वजन किती असावे?

साईज 5 चे स्टँडर्ड वजन 410 – 450 ग्रॅम दरम्यान असते. मुलांसाठी वजन कमी असलेले फुटबॉल निवडावेत, ज्यामुळे तंत्र सुधारण्यास मदत होते.

6. फुटबॉल सोबत काय अॅक्सेसरीज मिळतात?

काही डील्समध्ये फुटबॉलसोबत पंप, एअर पिन, बॅग, शूज किंवा कोन मार्कर सुद्धा मिळतात. उत्पादन तपशील वाचून खात्री करावी.

7. फुटबॉल खराब झाल्यास परतावा मिळतो का?

Amazon वरील विक्रेत्यांनुसार परतावा/बदली पॉलिसी वेगळी असते. खरेदी करताना "Return/Replacement Policy" तपासा.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com