
लहान मुलं असो किंवा दोन मुलांचे पालक दोघेही ऑनलाईन गेमचे वेडे आहेत. सर्वांच्याच हातात मोबाईल किंवा माऊस कंट्रोल असतोच. गेम PC वरील असो किंवा ऑनलाईन मोबाईलवरील दोघांमध्येही तीच तीच गेम खेळून कंटाळा येतो. मुलांना सतत नवे काहीतरी हवे असते. त्यामुळे ते लगेचच कंटाळून जातात.
तूमच्या घरीही हीच तक्रार असेल तर मुलांना नव्या गेम्स घेऊन द्या. यामुळे त्यांची सुट्टी मजेशीर होईल. मुलांना हव्या असलेल्या ट्रेंडींग गेम्स amazon वर स्वस्तात मिळत आहेत. ज्यामध्ये Astro Bot, Lego Horizon Adventures, UNTIL DAWN अशा प्रकारच्या गेम्स तूम्हाला ऑनलाईन स्वस्त मिळत आहेत. लगेचच ऑर्डर करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sony PS5 Astro Bot ही ऑनलाईन गेम आहे. या गेमची Standard Edition आहे. Adaptive triggers Feel lifelike in-game actions through Adaptive Triggers आहेत. from power-ups, to driving the Dual Speeder, to repairing the PS5 mothership आहे. ही गेम तूम्हाला 4,600 मध्ये मिळते. पण तूम्हाला ही गेम फक्त 3,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PS5 Lego Horizon Adventures ची गेम तूम्हाला फक्त 1,499 मध्ये मिळणार आहे. The LEGO adventure of a lifetime, Getting the team together, Customize your home and your characters, Enjoy an exciting mix of action अशी ही गेम आहे. या गेमची मूळ किंमत 3,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UNTIL DAWN - PS5 ही गेम तरूणांच्या आवडीची आहे. ही थ्रिलर गेम आहे. Cult horror rebuilt , Their fate in your hands, Terror never looked so good,Rebuilt for a new generation अशी या गेमची वैशिष्ट्ये आहेत. ही गेम तूम्हाला 3,199 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Electronic Arts EA Sports FC 25, Standard Edition, PlayStation 5 अशी ही गेम आहे. Team up with 5v5 Rush, a new way to play with friends in Football Ultimate Team असलेली ही गेम आहे.For the first time, play an authentic Women’s Career experience आहे. या गेमची किंमत 5,499 आहे. मात्र ही तूम्हाला फक्त 3,633 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sony PS5 HORIZON ZERO DAWN REMASTERED ही गेम आहे. PLAYSTATION5 CONSOLE PS5 Tempest 3D AudioTech असे याचे फिचर आहेत. याची किंमत 3,990 आहे, मात्र AMAZON वर तूम्हला ही फक्त 2,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्पायडरमॅन गेम असलेली ही सिरीज आहे. Sony Ps5 Spiderman 2 Standard Edn असे याचे नाव आहे. Experience two playable Spider-MenBattle iconic Marvel Super Villains आहे. याची किंमत 4,999 आहे, मात्र 4,329 इतक्या किंमतीत तूम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fireshine Games Lies of P PS5 ही गेम Lies of P is an action souls-like set in a dark Belle Époque world असे आहे. Inspired by the familiar story of Pinocchio, As the puppet P अशी ही ऍक्शन गेम आहे. ही ऍक्शन गेम तूम्हाला फक्त 5,599 असून तूम्हाला ही फक्त 3,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Rockstar Games PS5 Grand Theft Auto V ही गेम मुलांना आवडेल अशी आहे. Experience entertainment blockbusters, Grand Theft Auto V and GTA Online, ही गेम fidelity & performance, new graphics modes up to 4K 60FPS, HDR options, ray tracing अशी ही गेम आहे.
Exclusive new content, Career Builder, New Menu Design, All current, previous updates for GTA Online असणारी ही गेम आहे. याची किंमत 2,300 असून तूम्हाला ही फक्त 1,890 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.