Best Bike Riding Jackets Under Budget : बाईकवर फिरण्याची वाढेल शान! Amazon च्या ऑफरमधून खरेदी करा Bike Riding Jackets

Buy Bike Riding Jackets on Amazon: तुम्ही जर नवे जॅकेट घेणार असाल तर Amazon वरील ही ऑफर तुम्हाला फायद्याची ठरेल.
Riding Jackets at Discounted Prices
Riding Jackets at Discounted PricesSakal Prime Deals
Published on

Riding Jacket Online at Best Prices in India:

सध्या अनेक बाईक्स बाजारात आल्या आहेत. त्यापैकी स्पोर्ट्स बाईक्स, राईडींग बाईक्सची चलती आहे. कारण, लोक वेळ मिळाला की बाईक राइडिंगसाठी बाहेर पडतात. दररोजच्या वापरात इतके महत्त्वाचे न वाटणारे जॅकेट्स मोठ्या प्रवासात मात्र घालावे वाटतात. ते वारा अन् पावसापासून आपले रक्षण करतात. जर तुम्हीही बाईक राईड करण्यासाठी उत्सुक असाल तर नक्कीच हे जॅकेट्स तुमच्याकडे असायला हवेत.

तुम्ही एखाद्याला भेट देण्यासाठी या जॅकेटची खरेदी करू शकता. जर तुमच्या घरात कोणाला बाईक राईडची आवड असेल तर त्याला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही जर नवे जॅकेट घेणार असाल तर Amazon वरील ही ऑफर तुम्हाला फायद्याची ठरेल.

Min. 20% off

👉 https://amzn.to/3QPRJib

Allextreme AVIANT AIR Bike Riding Jacket

Allextreme AVIANT AIR चे बाईक रायडींग जॅकेट आहे. जे CE Level 2 Certified आहे. Armour Protector Elbows Shoulders Protection Mesh Fabric चे आहे. Motorcycle Rider Gear for Bikers हे 3XL जॅकेट आहे. काळ्या रंगाचे हे जॅकेट तूम्हाला उत्कृष्ट लूक देणारे ठरणार आहे. या जॅकेटची किंमत 4,299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FLHFUY

Allextreme AVIANT AIR Bike
Allextreme AVIANT AIR BikeSakal Prime Deals

TVS Riding Jacket With Impact Resistance& High Abrasion

Impact Resistance& High Abrasion असलेले TVS Riding Jacket आहे. Challenger 3-Layer With All Weather, Adaptability, CE Level 2 Armour Protection- Bike Jackets For Men, Tailored Comfort असे या जॅकेटचे वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत 14,999 आहे मात्र हे तूम्हाला फक्त 7,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41Ms3cr

TVS Riding Jacket
TVS Riding JacketSakal Prime Deals

Royal Enfield Windfarer V2 Riding Jacket Black

Royal Enfield Windfarer चे V2 Riding Jacket आहे. हे काळ्या रंगातील जॅकेट आहे. 40 Cm Pro-Tech Ce Level 2 Protectors At Shoulder असे हे जॅकेट आहे. Elbow And Back & Pocket At Chest That Can Be Upgraded Ergo Pro-Tech Ce Level 1 Armours असे याची वैशिष्ट्ये आहेत. हे जॅकेट तूम्हाला 9,500 मध्ये मिळते. पण, तूम्हाला हे जॅकेट फक्त 5,900 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j7nYVR

Royal enfield
Royal enfieldSakal Prime Deals

Axor Cruise 2 Jacket

Axor Cruise चे काळ्या अन् पोपटी रंगातील हे जॅकेट आहे. या जॅकेटला High tenacity Mesh Fabric & Stretchable Panels and 2 Waterproof pockets आहेत. या जॅकेटला Double stitch असणार आहे. या जॅकेटला Soft Interior Panel Mobile and Utility Pocket आहेत. याची किंमत 5,606 आहे, मात्र तूम्हाला हा जॅकेट फक्त 4,765 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iF9a13

Axor Cruise 2
Axor Cruise 2Sakal Prime Deals

sNIKAVI Polyester Blend Unisex Riders

NIKAVI चे Polyester Blend Unisex Riders Standard Length Jacket तूम्हाला 5,999 मध्ये मिळतात. पण, तूम्हाला हे फक्त 3,499 मध्ये मिळणार आहे. Removable waterproof liner असे या जॅकेटची वैशिष्ट्ये आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42luHpJ

Axor Cruise 2
Axor Cruise 2Sakal Prime Deals

Rynox Air Gt 4 Jacket

Rynox Air Gt 4 Jacket हे दिसायला आकर्षक जॅकेट आहे. मुली अन् पुरूषांसाठी Motorcycle Riding Standard आहे. Jacket With Impact Protection And Abrasion Resistance, Black White असा याचा रंग आहे. हे जॅकेट तूमच्यासाठी फायदेशीर आहे. हे जॅकेट तूम्हाला फक्त 6,949 मध्ये तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DKzCHx

Rynox Air Gt 4 Jacket
Rynox Air Gt 4 JacketSakal Prime Deals

DSG Race Pro V2 Riding Jacket

DSG Race चे Pro V2 Riding Jacket आहे. हे जॅकेट स्मॉल साईजचे आहे. level 2 Divided Insert Chest Protector comes with CE Level 2 Flexion technology developed exclusively by DSG,shell shoulder sliders असे याचे फिचर आहेत. याची किंमत 11,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RqfQ78

DSG Race Pro
DSG Race ProSakal Prime Deals

TVS Racing Aegis 3-Layer Riding Jacket

TVS ब्रँडचे Racing Aegis 3-Layer Riding Jacket आहे. हे CE Level 2 Armour Protection-Premium Bike Jackets आहे. याची किंमत 10,499 आहे, पण ऑफरमध्ये तूम्हाला हे 4,999 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hNo8Rd

TVS Racing Aegis 3
TVS Racing Aegis 3Sakal Prime Deals

Royal Enfield Explorer V4 Pro Riding Jacket

Royal Enfield ब्रँडचे Explorer V4 Pro Riding Jacket Neon Green (3XL) चे आहे. D3O,Level 2 Protectors At Shoulders & Elbows & Fitted with Back Armours,“Ergo Pro Tech”,Level 2 Pockets For Chest Protectors अशी या जॅकेटची वैशिष्ट्ये आहेत. हे 11,500 रूपयाचे जॅकेट फक्त 7,900 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iHTdHf

Royal Enfield Explorer V4 Pro Riding Jacket
Royal Enfield Explorer V4 Pro Riding JacketSakal Prime Deals

3S HIGH-PERFORMANCE MESH MOTORCYCLE JACKET

3S HIGH-PERFORMANCE MESH MOTORCYCLE JACKET आहे. BREATHABLE, CE ARMORED FOR BIKER, RIDING PROTECTION असे याचे फिचर आहेत. या जॅकेटची किंमत 13,999 असून तूम्हाला हे फक्त 12,009 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3XzWjVA

3S HIGH-PERFORMANCE MESH MOTORCYCLE JACKET
3S HIGH-PERFORMANCE MESH MOTORCYCLE JACKETSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com