

उन्हाळी सुट्टीत कुटुंबातील सर्व लोक एकत्र येतात. उन्हाळ्यात लग्नकार्य जास्त असतात. तेव्हा भावंड मिळून सुट्टी आणि लग्न एन्जॉय करतात. तसेच, मुलांच्या शाळा नसतात तेव्हा काय खेळुयात असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. मुलांना घरी, अंगणात मस्त एन्जॉय करता येईल असा कॅरमचा खेळ आहे.
केवळ मुलेच नाही तर वयस्कर लोक, तरूण लोक कामाच्या तणावातून दूर राहण्यासाठी नक्कीच कॅरम खेळू शकतात. कॅरम खेळल्याने मुलांचे लक्ष एकाग्र होते. त्याचा फायदा त्यांना होतो. तसेच, अनेक दिवसांनंतर एकत्र जमलेले भावंडही हा खेळ मजेत खेळू शकतात.
तुम्हालाही घरासाठी, मुलांसाठी किंवा तुमच्या सोसायटी क्लब हाऊससाठी कॅरम बोर्ड खरेदी करायचा असेल तर amazon वरून मागवा. amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला हे बोर्ड नक्कीच स्वस्तात आणि ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
GSI सुपिरियर कंपनीचा हा आकाराने मोठा असलेला कॅरम बोर्ड आहे. हा मॅट फिनिश असलेला बोर्ड आहे. हा बोर्ड प्रोफेशनल खेळासाठी वापरला जातो. तसेच, घरी, मित्रांसोबत खेळण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. या कॅरम बोर्डसोबत तुम्हाला कॅरमच्या पिसा, स्टाईकर आणि पावडरही मिळणार आहे. या कॅरम बोर्डची किंमत 3,500 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाकडी कॅरमला मॅट फिनिश करण्यात आले आहे. ज्यामुळे गेम सोपा होतो. हा कॅरम बोर्ड ३६ बाय ३६ आकाराचा आहे. हा प्रोफेशनल ग्रेड असलेला बोर्ड आहे. जो कॅरम खेळाडू प्रॅक्टिससाठी वापरू शकतात. प्रोफेशनल स्पर्धेत असलेल्या आकाराने कॉईन्स व स्ट्राइकर यामध्ये आहे. यासोबत तुम्हाला खेळासाठी लागणारी पावडर देखील पॅकेजमध्ये देण्यात आली आहे. या कॅरम बोर्डची किंमत २,७६० इतकी आहे.
हा कॅरम बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही कॅरम बोर्ड हे केवळ बोर्ड देतात. तर कॉईन्स आणि पावडर आपल्याला विकत घ्यावी लागते. पण Synco Chakri Carrom Board हा तुम्हाला सर्वकाही देतो. म्हणजे या कॅरम बोर्डसोबत तुम्हाला कॅरमचे पिसा, स्टाईकर आणि पावडरही मिळणार आहे. हा कॅरम ३६ इंच आकाराचा आहे. या कॅरमला 4mm Surface Thickness आहे. हा प्रिमियम क्वॉलिटीच्या Vachellia Wood लाकडापासून बनलेला कॅरम आहे. या कॅरमची किंमत 3,699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुट्टीसाठी महिनाभर नाही पण आठवडाभर तरी मुलं मामाच्या गावाला जातात. मामाच्या गावी सर्वच गोष्टींची मजा मुलांना अनुभवता येते. तेव्हा मुलांना घरीच खेळता येईल असा हा कॅरम बोर्ड आहे. हा सुपिरियर मॅट फिशिनचा बोर्ड आहे. यावर खेळाडू प्रॅक्टिसही करू शकतात. या बोर्डसोबत खेळल्याने मामाच्या गावचे अंगण, टेरेस, बैठकीची खोली सर्वकाही मुलांच्या आवाजाने दणाणून निघेल. या कॅरम बोर्डची किंमत 1,699 इतकी आहे.
हा कॅरम बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
KORNERS Carrom Board हा मुलांच्या सुविधेसाठी बनवला आहे. कॅरमच्या कॉर्नरला जिथे कॉईन अडकतो तिथे उच्च दर्जाची जाळी बनवलेली आहे. ही जाळी तुम्हाला कॉईन परत घ्यायला फायदेशीर ठरते. अनेक कॅरमच्या जाळ्या या हलक्या असतात. त्यामुळे त्या लगेच फाटतात.
हा बोर्ड Assam plywood पासून बनवलेला आहे, त्यामुळे तो टिकाऊ आहे. या बोर्डसोबत स्टाइकर, कॉईन्स आणि कॅरमची पावडर मिळणार आहे. या कॅरम बोर्डचा आकार ३२ इंच असून याची किंमत १,६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आकाराने मोठा असलेला व स्पर्धकांना सरावासाठी वापरता येईल असा हा आकर्षक कॅरम बोर्ड आहे. हा ३२ इंच असलेला बोर्ड आहे. हा बोर्ड पॉलिश केलेला आहे, कॉईन्स यावर पटकन सरकतात. त्यामुळे मुलांना याचा आनंद घेता येतो. दर्जेदार लाकडापासून बनवलेला व बराच काळ टिकेल असा हा बोर्ड आहे. हा कॅरम बोर्ड तुम्हाला १,२५२ इतक्या किंमतीत मिळेल.
हा कॅरम बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल मुलांमध्ये आरव हे नाव ट्रेंडला आहे. त्यामुळे तुमच्याही मुलाचे नाव आरव असेल तर हा बोर्ड खरेदी करा. या बोर्डवर आरव असे कंपीनचे नाव लिहीले आहे. त्यामुळे मुलांना हे नक्कीच आवडेल. केवळ कंपनीचे नाव पाहून नाही तर त्याची क्वॉलिटीही तशीच आहे त्यामुळे हा खरेदी करा.
हा कॅरम बोर्ड ३६ इंच आकाराचा आहे. जो अडल्ट लोकांसाठी व मुलांसाठीही आरामात खेळता येईल असा आहे. या बोर्डला तीन इंच आकाराची फ्रेम आहे. यासोबत तुम्हाला स्टाईकर, कॉईन्स आणि बोरिक पावडर देखील मिळणार आहे. याची किंमत २,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दिसायला जरी सर्व कॅरम बोर्ड एकसारखे वाटत असले तरी त्यांचे लाकूड, नेट, कॉईन्स हे त्याचा दर्जा ठरवतात. Strix कंपनीचा हा लाकडी कॅरम बोर्ड आहे. या बोर्डला ग्लॉसी फिनिश दिले गेले आहे. त्यामुळे याचा बेस गुळगुळीत बनला आहे. हा बोर्ड घरात खेळण्यासाठी, स्पर्धेची प्रॅक्टीस करण्यासाठी वापरता येतो. या बोर्डची किंमत केवळ ८५० रूपये आहे.
हा कॅरम बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.