Trekking Shoes : लोकांचे पाहून तुम्हीही ट्रेंकींगला जाताय तर हे बेस्ट ट्रेकींग शुज घ्या; amazon वर मिळतायेत स्वस्तात मस्त ऑफरमध्ये

buy trekking shoes online : Amazon वर सध्या चांगल्या दर्जाच्या ट्रेकिंग शूजवर मिळतायेत आकर्षक सवलती, पहा आणि खरेदी करा स्वस्तात.
trekking shoes price in India
trekking shoes price in Indiasakal prime deals
Published on

Best deals on trekking shoes :

उन्हाळ्यात लोक सुट्टीचे नियोजन करून घरातून बाहेर जाण्याचा प्लान करतात. तरूण मुलं विकेंडला ट्रेकींग, हायकींगला बाहेर पडतात. ट्रेकींग करताना काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फॉर्मल ड्रेसवर फॉर्मल शूज घालावे लागतात. तर, घराबाहेर पिकनिकला वापरणारे शूज वेगळे असतात. तसेच, हे ट्रेकींगसाठी असलेले शूज हे वेगळे असतात. ट्रेकींगसाठी असलेले शूज हे वेगळ्या डिझाईनचे असतात.

ट्रेकिंग शूज हे खडबडीत भूभागवर, डोंगरावर आरामात चालता येईल यासाठी डिझाईन केलेले असतात. हे लांबच्या प्रवासासाठी खास डिझाइन केलेले मजबूत शूज आहेत. ते वॉटरप्रूफ असतात. त्यांची पकड चांगली असते आणि ते पायाला आधार देतात. तुम्हाला ही असे ट्रेकींगचे शूज खरेदी करण्यासाठी amazon वरील खरेदी करणे फायदेशीर आहेत.

Boldfit Trekking Shoes

बोल्डफिट कंपनीचे प्रोडक्ट्स विश्वासू आहेत. ज्यामुळे अनेक लोक ते खरेदी करतात. बोल्डफिटचा पुरुषांसाठीचा ट्रेकिंग शूज आहे. हा पुरुषांसाठी आउटडोअर हायकिंग शूज आहेत. पुरुषांसाठी हाय नेक फुटवेअर आहेत. हे अँटी स्किड ट्रेकिंग बूट्स आहेत. हे पुरुषांसाठी वॉटर रिपेलेंट आहे. हे शूज ब्रेदेबल हायकिंग बूट्स आहेत. जे प्रवासात नेण्यासाठी उपयोगी आहेत. याची किंमत १,८९७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fbkO4P

Boldfit Trekking Shoes
Boldfit Trekking Shoessakal prime deals

ASIAN Men's Everest-21

एशियन कंपनीचे हे पुरुषांचे एव्हरेस्ट-२१ स्पोर्ट्स ट्रेकिंग आणि हायकिंग शूज आहेत. हे वॉकिंग हाय-नेक शूज आहेत. हे रबर आउटसोल आणि मेमरी फोम इनसोलसह आहेत. हे पुरुष आणि मुलांसाठी लेस-अप शूज आहेत.

या शूजमध्ये फायलॉन आउटसोल आहे. जो हलक्या वजनाच्या कंपाऊंडने बनवलेला आहे आणि ऑर्थोपेडिक मेमरी फोम शूज, जे तुमच्या पायांना उत्तम पकडीसह अतिरिक्त आराम देतात. या शूजला नवीन, हवा खेळती ठेवणारा मेश अप्पर आहे जो सहज धुता येतो. हा हिवाळा, उन्हाळा अशा सर्व ऋतूंसाठी योग्य आहेत. याची किंमत १,३५९ इतकी आहे.

हा शूज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RdBAX0

ASIAN Men's Everest-21
ASIAN Men's Everest-21sakal pririme deals

Bacca Bucci Men Lace Up Hiking Boot

Bacca Bucci ब्रँडचे हे हायकिंगचे बुट आहेत. या शूजला पुरुषांचे हायकिंग बूट्समध्ये जलरोधक सिंथेटिक लेदर आहे. जे तुमचे पाय थंड आणि कोरडे ठेवते. रबर टो-कॅप आणि मजबूत टाच धक्के सहन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ज्यामुळे बुटांची स्थिरता वाढते आणि तुमच्या घोट्याला अधिक संरक्षण मिळते.

हे शूज टर्बो एअर इनसोल्स कार्यक्षमता आणि आरामामध्ये काळजीपूर्वक तयार केलेले अपग्रेड देतात. ट्रेल एज इनसोलमध्ये आमचा खास टर्बो एअर फोम आहे, जो प्रत्येक पावलावर धक्का शोषून घेण्यासाठी आणि तुमच्या पायांना ऊर्जा परत देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. याची किंमत १,५१९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tkyM7T

Bacca Bucci Men Lace Up Hiking Boot
Bacca Bucci Men Lace Up Hiking Bootsakal prime deals

CLD Trekking Shoes

पुरुषांसाठी सीएलडी ट्रेकिंग शूज आहेत. हे पुरुषांसाठी आउटडोअर हायकिंग शूज आहेत. ट्रेकींगसारख्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीज दरम्यान टिकाऊपणा, लवचिकता आणि हवा खेळती राहण्यासाठी उच्च-गुणवत्तेच्या सिंथेटिक आणि मेश मटेरियलने बनवलेले हे शूज परफेक्ट आहेत.

हे धक्के शोषून घेण्यासाठी, आरामासाठी आणि आव्हानात्मक भूभागावर घसरण्यापासून बचाव करणाऱ्या पकडीसाठी कुशन असलेल्या फायलॉन सोलसह डिझाइन केलेले आहेत. या शूजची किंमत 899 इतकी आहे.

हा शूज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cYakV4

CLD Trekking Shoes
CLD Trekking Shoes sakal prime deals

Leo Men's Light Weight Waterproof 

लिओ पुरुषांचे ट्रेकिंग आणि हायकिंगसाठीचे बेस्ट शूज आहेत. हे प्रवासात आराम आणि स्टाईल हवी असलेल्या लोकांना हे शूज फायदेशीर ठरतात. आउटडोअर उत्साही लोकांसाठी तयार केलेल्या या हायकिंग स्नीकर्समध्ये वॉटरप्रूफ मटेरियल वापरले आहे. जे कोणत्याही हवामानात कोरडेपणा सुनिश्चित करते, तर नॉन-स्लिप सोल खडबडीत वाटेवर विश्वसनीय पकड देते.

कुशन सपोर्ट आणि हवा खेळती ठेवणाऱ्या मेश लायनिंगमुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या आरामाचा आनंद घेता येतो. जे लांबच्या हायकिंग आणि शहरी भटकंतीसाठी सारखेच योग्य आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RaI60H

Bacca Bucci Men Lace Up Hiking Boot
Bacca Bucci Men Lace Up Hiking Bootsakal prime deals

Woodland Men's Leather Sneakers

ज्या पुरुषांना चालण्यासाठी, कामासाठी किंवा प्रवासासाठी विश्वासार्ह लेदर बूटांची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे बूट उत्तम आहेत. हे Woodland कंपनीचे शूज आहेत. हे उच्च-गुणवत्तेच्या फुल-ग्रेन लेदरपासून बनवलेले, हे पुरुषांचे लेदर बूट टिकाऊपणा आणि स्टाईलसाठी डिझाइन केलेले आहेत.

हे शूज कॅज्युअल वेअर, ऑफिस मीटिंग्ज किंवा संध्याकाळच्या आउटिंगसाठी पुरुषांचे लेदर बूट म्हणून हे आदर्श आहेत. प्रत्येक जोडीमध्ये मऊ, कुशन्ड इनसोल आणि हवा खेळती राहणारे लायनिंग आहे, जे दीर्घकाळ वापरण्यासाठी उत्कृष्ट आराम देते. या शूजची किंमत २,४९९ इतकी आहे.

हा शूज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uuLdyQ

Woodland Men's Leather Sneakers
Woodland Men's Leather Sneakerssakal prime deals

Wildcraft Mens Rover 2 La Hiking Shoe

Wildcraft Mens Rover 2 La हायकिंग शूज खास करून साहसी ट्रेकर्स आणि फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी डिझाइन केलेले आहेत. या शूजमध्ये Extra Grip देण्यात आली आहे, ज्यामुळे निसरड्या किंवा खडबडीत वाटांवर चालताना तुमचा पाय घसरत नाही.

याचे Flexible Upper आणि Breathable Material तुमच्या पायांना हालचालीसाठी लवचिकता देतात आणि हवा खेळती राहिल्यामुळे पाय जास्त वेळ ताजेतवाने राहतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने यामध्ये Toe Protection समाविष्ट आहे, जे वाटेतील दगड-धोंड्यांपासून तुमच्या बोटांचे रक्षण करते. हे शूज तुम्हाला १,७९९ इतक्या किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u38WXi

Wildcraft Mens Rover 2 La Hiking Shoe
Wildcraft Mens Rover 2 La Hiking Shoe sakal prime deals

Columbia Men OutDry Peakfreak

कोलंबिया ब्रँडचे हे पुरुषांचे आउटड्राय पीकफ्रीक शूज आहेत. हे ट्रेकिंगसाठी बनवलेले आहेत. हे शूज वॉटरप्रूफ आहेत ज्यामुळे ते पाण्यातही खराब होत नाही. हे शूज पूर्णपणे जलरोधक असूनही हवा खेळती ठेवणारे आहेत. हे बॉन्डेड बांधणीमुळे पाणी आत शिरायला अजिबात जागा राहत नाही. ज्यामुळे तुमच्या पाय कोरडे राहतात. हे टिकाऊ शूज आहेत जे तुम्हाला १२,९९९ इतक्या किंमतीत मिळतील.

हा शूज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PvsKDy

Columbia Men OutDry Peakfreak
Columbia Men OutDry Peakfreaksakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com