

आजकाल ऑनलाईन गेम्स खेळणे हे पॅशन बनले आहे. ऑनलाईन गेमिंग झोनही चौकाचौकात निर्माण झाले आहेत. तरूण मुलांनी तर घरातली गेम झोन बनवले आहेत. गेम्सचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी आरामदायक हेडफोन आवश्यक आहेत. गेमिंगमध्ये बराच वेळ खेळावे लागते, त्यामुळे आरामदायक मटेरियलने बनवलेला हेडसेट आणि आरामदायक केसशिवाय ही एक समस्या असू शकते.
वायर्ड हेडफोन यूएसबी केबलद्वारे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना जोडले जाऊ शकतात, आणि वायरलेस हेडफोन ब्लूटूथद्वारे जोडले जाऊ शकतात. या हेडफोनमध्ये नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान असते, जे तुम्ही तुमच्या मनोरंजनाचा आनंद घेत असताना आजूबाजूच्या आवाजामुळे होणारा त्रास टाळण्यास मदत करते.
गेमिंग हेडफोनमध्ये सामान्यतः एक मायक्रोफोन असतो, जो गेमिंग, कॉलिंग किंवा व्हिडिओ चॅटिंग दरम्यान स्पष्ट ऑडिओ कॅप्चर करू शकतो. असा गेमिंग हेडफोन तुम्हाला amazon वरून स्वस्तात खरेदी करता येईल.
HyperX Cloud Stinger 2 Core Essential PC गेमिंग वायर्ड हेडसेट आहे. मायक्रोफोनसह हलके ओव्हर-इअर हेडसेट आहे. हायपर क्लाऊडचा हा हेडफोन आहे जो गेम्ससाठी वापरला जातो. यामध्ये 3D ऑडिओ इफेक्ट आहेत. क्रिस्प, क्लिअर इन-गेम साउंड: क्लाउड स्टिंगर २ कोअरचे ४० मिमी डायरेक्शनल ड्रायव्हर्स प्रभावी आणि तल्लीन करणाऱ्या गेम ऑडिओसाठी उत्तम बास देण्याकरिता ट्यून केलेले आहेत.
या हेडफोनमध्ये स्विव्हल-टू-म्यूट मायक्रोफोन आहेत. जे तुमचा गेमिंग अनुभव वाढवण्यासाठी तयार केली आहेत. मायक्रोफोनला फक्त वरच्या दिशेने फिरवून बाजूला करता येतात. या हेडफोनची किंमत २,४४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गेम खेळताना जर सतत घरातील लोकांचे आवाज येत असतील तर नक्कीच खेळण्याची मजा येत नाही. मध्येच आई काहीतरी काम सांगते किंवा घरातील भांड्याचे आवाज येतात. तर खेळण्याकडे लक्ष राहत नाही, अशावेळी, झेब्रॉनिक्स जेट प्रो प्रीमियम वायर्ड गेमिंग ऑन इअर हेडफोन उपयोगी आहेत. झेब-जेट प्रो सह दमदार बास, पावलांचा आवाज आणि बंदुकीच्या गोळ्यांसारखे सूक्ष्म तपशील, स्पष्ट आवाज सहज ऐकू येतात. झेब-जेट प्रो गेमिंग हेडफोन्स दीर्घकाळच्या मजबूत आणि टिकाऊ वापरासाठी २ मीटर ब्रेडेड केबलसह गेमिंग-ग्रेड बनवलेले आहेत. या हेडफोन्सची किंमत ८८८ इतकी आहे.
हा हेडफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Razer BlackShark V2 X Smartchoice कंपनीचा हा वायर्ड गेमिंग हेडसेट आहे. या हेडफोनला माईक देखील आहे. अमेरिकेतील सर्वाधिक विक्री करणारा गेमिंग पेरिफेरल्स आहेत. हे हेडफोन्स गेमिंगसाठी विशेष डिझाइन केलेले आहेत. विशेषरीत्या ट्यून केलेल्या 50 mm ड्रायव्हर्सनी सुसज्ज असे हे हेडफोन आहेत. हे अत्याधुनिक 50mm ड्रायव्हर्सनी सुसज्ज असा हेडफोन आहे. याची किंमत ३,६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पीसी लॅपटॉपला सर्वांनाच सेट होईल असा हा हेडफोन आहे. हा PS4, Xbox, स्विचसाठी बूम मायक्रोफोन आणि RGB LED सह Havit H2232d ओव्हर इअर वायर्ड गेमिंग हेडसेट आहे. हे सुसंगत दिसणारे आकर्षक काळे डिझाइनचे हेडफोन आहेत. हे जे दोन्ही बाजूंना असलेल्या छान RGB लाइट्समुळे अधिक आकर्षक दिसते.
यात उच्च चुंबकीय 50mm स्पीकर दमदार आणि प्रभावी ध्वनी गुणवत्ता देतो. या हेडफोन्समध्ये आरामदायक वापरासाठी विविध प्रकारच्या डोक्यांना साजेसे, घट्ट बसणारे मेमरी फोम इअर कप्स आहेत. या हेडफोनची किंमत १,६९९ इतकी आहे.
हा हेडफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HOPPUP Xo6 गेमिंग इअरबड्सआहेत. हे हेडफोन्स ३५ms लो लॅटेन्सी असलेले RGB LEDचे आहेत. हे १३mm ड्रायव्हर्स आणि ५० तासांचा प्लेटाइम आहे. म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर हे हेडफोन १२० मिनिटे काम करू शकतात. यामध्ये फास्ट चार्जिंग होते. या हेडफोनची किंमत ७९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ant Esports H520W Smartchoice गेमिंग हेडसेट आहेत हे माईकसह आहेत. हे वायर्ड (3.5mm) ओव्हर-इअर आहेत. या हेडफोनमध्ये 50mm बास ड्रायव्हर्स, नॉईज आयसोलेटिंग हलके व आरामदायक असे हे हेडफोन आहेत. या हेडफोनमध्ये उच्च दर्जाचे 50mm स्पीकर्स आहेत. या हेडफोनची किंमत ८६७ इतकी आहे.
हा हेडफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cosmic Byte GS430 गेमिंग वायर्ड ओव्हर-इअर हेडफोन आहेत. यामध्ये ७ रंगांचे RGB LED आणि मायक्रोफोन आहेत. अस्पष्ट किंवा दबलेला आवाज गेमिंगचा अनुभव खराब करू शकतो. गेममधील बारीक गोष्टी जसे Fortnight, PUBG किंवा CS:GO सारख्या गेममध्ये पावले चालण्याचा आवाज आणि दूरवरून येणारे गोळीबाराचे आवाज वेगवेगळ्या दिशांतून ऐकू येणे हे गेमर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असते. हे सर्व आवाज कॅप्चर केले जातात.
कीबोर्डचा त्रासदायक आवाज आणि इतर पार्श्वभूमीवरील आवाजांमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी विशेषतः डिझाइन केलेले हे Cosmic Byte हेडसेट्स तुमचा आवाज अचूकपणे टिपतात आणि पार्श्वभूमीवरील आवाज व तुमचा आवाज यांमधील फरक स्पष्टपणे ओळखतात. या हेडफोनची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HAMMER Blaze वायर्ड ओव्हर-इअर गेमिंग हेडफोन्स आहेत. हे 50mm ड्रायव्हर्स असलेले पूर्ण RGB लाइट्ससह असलेले आहेत. हे ॲडजस्टेबल बँड्ससह गेमिंग हेडसेट आहेत. हे 'Hammer' गेमिंग हेडफोन ५० मिमी साउंड ड्रायव्हर्स आहेत. दमदार ट्रेबल आणि खोलवर जाणारा बास यांच्या साहाय्याने सर्वोत्तम गेमिंग ऑडिओ आणि सुमधुर संगीत अनुभव प्रदान करतात.
या हेडफोनमध्ये अंगभूत 'ऑम्निडायरेक्शनल' माइक आहे ज्यामुळे हे गेमिंग हेडफोन तुम्हाला गेम खेळताना संवाद साधण्याची, आदेश देण्याची आणि चर्चा करण्याची सुविधा देतात. लक्षवेधी RGB दिव्यांमुळे हे हेडफोन दिसायला अत्यंत आधुनिक आणि आकर्षक वाटतात. या हेडफोनची किंमत १,५४९ इतकी आहे.
हा हेडफोन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.