

उन्हाळ्यात सुती कपडे वापरले जातात. त्यामुळे आपल्याला उन्हाचा अधिक त्रास होत नाही. पण आजकाल असे जॅकेट बनवले आहेत. जे उन्हाच्या तिव्र किरणांपासून आपले रक्षण करतात. तिव्र उन्हाळ्यात बाहेर जाण्यास लोक टाळतात ते योग्यही आहे. पण कामानिमित्त भर उन्हाचं बाहेर पडावं लागतं तेव्हा पुरूष आणि महिला दोघेही वापरू शकतील असे जॅकेट नक्की खरेदी करा.
हे खास UV प्रोटेक्शन जॅकेट्स सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी खास तयार केलेले असतात. हे जॅकेट्स सामान्य कपड्यांपेक्षा उन्हात त्वचेचे रक्षण करतात. तसेच केवळ प्रवास नाही तर जिम, प्रवास आणि खेळादरम्यानही हे जॅकेट परिधान करणे फायद्याचेच ठरते.
उन्हाळ्यात सनस्क्रीन जशी आपल्या त्वचेची काळजी घेते. त्याचप्रमाणे BLUE TYGA कंपनीचे हे जॅकेट आहे. हे जॅकेटही Sunscreen Jacket 2.0 आहे. जे त्वचेची UPF 50+ Sun Protection सारखीच हे आपल्या त्वचेची काळजी घेते. हे जॅकेट शरीरातीवर वरच्या भागाला कव्हर करते. यामुळे, हात, मान हे भाग कव्हर होतात. त्यामुळे त्वचेला टॅनिंग होत नाही. या जॅकेटची किंमत १,२३४ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
FUNKY MONKEY ब्रँडचे हे ग्रे रंगातील जॅकेट आहे. असे जॅकेट तुम्ही अनेक पुरूषांच्या शरीरावर पाहिले असेल. हे जॅकेट उन्हाच्या तिव्र यूव्ही किरणांपासून तुमचे रक्षण करते. त्यामुळे तुमचे उन्हापासून रक्षण करते. या जॅकेटचे कापड हलके आहे त्यामुळे उन्हाळ्यातही ते तुम्हाला आरामदायी वाटते. याची किंमत ८९९ इतकी आहे.
तळपत्या सुर्यापासून वाचवणारे हे जॅकेट मागवा ऑफरमध्ये.
London Hills ब्रँडचा हा सनस्क्रीन जॅकेट आहे. जो शरीरावर सनस्क्रीनसारखा इफेक्ट करते. हे जॅकेट आपले शरीराचे उन्हाच्या तिव्र किरणांपासून रक्षण करते. हे सन प्रोटेक्शन, सुव्ही प्रोटेक्शन देणारे जॅकेट आहे. हे जॅकेट तुम्ही प्रवासात, बाईक रायडिंग करत असताना वापरू शकता. ज्यामुळे उन्हाच्या तिव्र झळा तुम्हाला लागणार नाहीत.
विशेष अँटी-यूव्ही फॅब्रिकने बनवलेले हे सनस्क्रीन जॅकेट प्रमाणित UPF 50+ ची लेयर प्रदान करते, जे ९८% हानिकारक UVA आणि UVB किरणांना रोखते. या जॅकेटची किंमत ४९६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
XYXX पुरुषांचे हे आकर्षक जॅकेट आहे. हे सूर्याची किरणे आणि प्रदूषणापासून संरक्षण करणाऱ्या कपडापासून बनवलेले जॅकेट आहे. हे वजनाने हलके आणि लवकर सुकणारे जॅकेट आहे. UVProtect तंत्रज्ञानाने तयार केलेले हे जॅकेट तुमच्या त्वचेला तीव्र अतिनील किरणांपासून वाचवते. या जॅकेटसह पाऊचही मिळणार आहे. याची किंमत १,७९९ इतकी आहे.
तळपत्या सुर्यापासून वाचवणारे हे जॅकेट मागवा ऑफरमध्ये.
बोल्डफिट कंपनीचे हे जॅकेट आहे. बोल्डफिट कंपनीचे अनेक स्पोर्ट्सवेअर प्रसिद्ध आहेत. तसेच हे सनस्क्रीन जॅकेट, पुरुष आणि महिलांसाठी आहे. हे UPF 50+, हूड आणि पूर्ण बाह्यांसह हलके वजनाचे सूर्य संरक्षण जॅकेट आहे. हे धावणे, ट्रेकिंग, प्रवास आणि बाह्य खेळांसाठी जलद सुकणारे, हवेशीर उन्हाळी पोशाख आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाच्या झळा वाढल्यात ज्यामुळे आपल्याला दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. तर हे खास जॅकेट घालून नक्कीच प्रवास आरामदायी होऊ शकतो. हे पुरुषांसाठी सनस्क्रीन जॅकेट आहे. जे पुरुषांसाठी सूर्य संरक्षण जॅकेट आहे. हे हलके उन्हाळी जॅकेट्स – रायडिंग, प्रवासासाठी उष्णता आणि उन्हापासून श्वास घेण्यायोग्य संरक्षण देते.
हे जॅकेट परिधान करून श्वास घेण्यायोग्य उन्हाळी जॅकेट रायडिंग, धावणे किंवा घराबाहेर प्रवास करताना तुमच्या त्वचेला उष्णतेपासून वाचवण्यास मदत करते. याची किंमत ९९७ इतकी आहे.
तळपत्या सुर्यापासून वाचवणारे हे जॅकेट मागवा ऑफरमध्ये.
पुरुषांसाठी ॲड्रो सनस्क्रीन जॅकेट आहे. हे अतिनील किरणांपासून प्रगत संरक्षण असलेले जॅकेट आहे. हे जॅकेट ॲड्रो सनस्क्रीन जॅकेट UPF 50+ फॅब्रिकने बनवलेले आहे, जे ९८% पेक्षा जास्त हानिकारक UVA आणि UVB किरणांना रोखते. हे जॅकेट ट्रेकिंग, बाईकिंग, धावणे किंवा रोजच्या प्रवासासाठी आदर्श आहे. हे टॅनिंग, सनबर्न आणि त्वचेचे नुकसान टाळते. हे जॅकेट घाम शोषून घेणारे आहे. याची किंमत ७९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॅबस्पोर्ट्स पुरुषांचे यूव्ही प्रोटेक्शन सन स्क्रीन जॅकेट आहे. हे सूर्य संरक्षण कपडे घराबाहेरील कामांसाठी UPF 50+ संरक्षणासह हलके जॅकेट आहेत. हे हलके जॅकेट UPF 50+ सूर्य संरक्षण देते, जे ९९% पेक्षा जास्त हानिकारक यूव्ही किरणांना रोखते.
ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशात तुमची त्वचा सुरक्षित आणि थंड राहते. उच्च-घनतेच्या फायबर मेश फॅब्रिकने बनवलेले असल्यामुळे ते घाम शोषून घेते, हवा खेळती ठेवते आणि लवकर सुकते. या जॅकेटची किंमत १,३२९ इतकी आहे.
तळपत्या सुर्यापासून वाचवणारे हे जॅकेट मागवा ऑफरमध्ये.