Resistance Band for Workout : वर्काऊट करणाऱ्यांना रेझिस्टन्स बँड्सचे आहेत भरमसाठ फायदे; ऑफर संपायच्या आत amazon वरून खरेदी करा

Buy Resistance Bands Online : घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी हे उत्तम साधन आहे. अमेझॉनवरील खास ऑफर संपायच्या आत आजच खरेदी करा!
Discounted Exercise Band
Discounted Exercise Bandsakal prime deals
Published on

 Shop Workout Equipment :

आजकाल लोक आरोग्य फिट राखण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. फिट राहणं, फिट दिसणं यासाठी ते मेहनत घेत आहेत. लोकांनी गृहिणी नोकरदार वर्ग सर्वच लोक वेळ काढून व्यायाम, जॉगिंग करत आहेत. मार्केटमध्ये अशी अनेक उपकरणे आहेत जी आपला व्यायाम आणखी प्रभावी बनविण्यात मदत करू शकतात.

यापैकीच एक म्हणजे रेझिस्टन्स बँड्स. तुम्ही नवशिके असाल किंवा तज्ञ, रेझिस्टन्स बँड्स अत्यंत उपयुक्त ठरतील. इतकेच नाही, तर जर तुम्ही घरी व्यायाम करत असाल किंवा वारंवार प्रवास करत असाल आणि प्रवासात व्यायाम करायला आवडत असेल, तर रेझिस्टन्स बँड्स सोबत ठेवणे ही एक चांगली कल्पना आहे.  

तुम्ही बँड जितका जास्त ओढाल, तितका त्याचा प्रतिकार अधिक तीव्र होतो. त्यामुळे, रेझिस्टन्स बँड्सचा वापर केल्याने तुमचे स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टोन होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला हा बेल्ट मार्केटपेक्षाही स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी amazon चा नक्की वापर करा.

Fashnex Resistance Bands Set

घरात काम करणाऱ्या महिला स्वत:च्या व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. घरच्या जबाबदारीमध्ये त्या स्वत:ला विसरतात. तेव्हा घरीच राहून वर्कआऊट करण्यासाठी हे बेल्ट फायद्याचे आहेत. फॅशनेक्स रेझिस्टन्स बँड्सचा सेट आहे. हा बेल्ट व्यायाम, स्ट्रेचिंग आणि वर्कआउटसाठी दररोज वापरला जातो. यासोबत टोनिंग ट्यूब किट, फोम हँडल्स, डोअर अँकर, अँकल स्ट्रॅप हे साहीत्यही मिळेल. हे बेल्ट महिला व पुरूष दोघेही वापरू शकतात. याची किंमत ६६९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tkCpvi

Fashnex Resistance Bands Set
Fashnex Resistance Bands Set sakal prime deals

Boldfit Heavy Resistance Band

अनेक लोक बैठी काम अधिक करतात. त्यामुळे त्यांचे पोट सुटते या शरीराला व्यवस्थित टोनमध्ये आणण्यासाठी हे बेल्ट फायद्याचे आहेत. हे व्यायाम आणि स्ट्रेचिंगसाठी बोल्डफिट हेवी रेझिस्टन्स बँड आहेत. हे बँड्स १००% लेटेक्सपासून बनवलेले आहेत. हे वेगवेगळ्या साईज आणि लेन्थमधील आहेत.

तुमच्या होम जिममध्ये रेझिस्टन्स बँड्सना स्थान आहे. एक्सरसाइज बँड्स तुमच्या स्नायूंना वजनाप्रमाणे व्यायाम देतात. तुम्ही या रबर बँडचा वापर करून पुल-अप, खांदे, छाती, पाय इत्यादी अनेक व्यायाम करू शकता. या बँड्सची किंमत ८५८ इतकी आहे.

हा बँन्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mI1H4i

Boldfit Heavy Resistance Band
Boldfit Heavy Resistance Bandsakal prime deals

Näck Resistance Loop Bands 

Näck Resistance Loop Bands चा हा आकर्षक सेट आहे. हे बँन्ड्स स्वीडनमध्ये डिझाइन केलेले आहेत. हे बँन्ड्स वर्कआउट, योग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी वापरता येतात. 'द बँड्स बाय नॅक'च्या प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळ्या रेझिस्टन्स लेव्हल्सचे पाच बँड्स आहेत, जे ताकद आणि गतिशीलता वाढवण्यासाठी अमर्याद शक्यता प्रदान करतात.

'द बँड्स बाय नॅक' हे स्वीडनमध्ये किमान सौंदर्यशास्त्र आणि कार्यात्मक वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहेत. ते केवळ चांगली कामगिरीच करत नाहीत, तर तुमच्या जिम किटमध्ये छान दिसतात. या बँन्ड्सची किंमत १,०४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4881nWk

Näck Resistance Loop Bands
Näck Resistance Loop Bandssakal prime deals

Cult Resistance Band Set 

कल्ट रेझिस्टन्स बँडचा हा सेट आहे. जो ५ चा सेट आहे. हे बेल्ट पुरुष आणि महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, पुल अप्स, मोबिलिटी, योग, पिलेट्स आणि संपूर्ण शरीराच्या होम जिम वर्कआउटसाठी दररोज वापरले जातात.

हे बँड्स रबरऐवजी पर्यावरणास अनुकूल, विषमुक्त कापडापासून बनवलेले आहेत. हे रेझिस्टन्स बँड्स त्वचेसाठी सौम्य आणि दीर्घकाळ वापरासाठी सुरक्षित आहेत. ते घाम-प्रतिरोधक, गंधहीन आहेत आणि त्वचेला कोणतीही जळजळ होऊ देत नाहीत, ज्यामुळे ते घरी किंवा जिममध्ये तीव्र वर्कआउट सत्रांसाठी योग्य ठरतात. या बेल्टची किंमत १,३९८ इतकी आहे.

हा बँन्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48503Ub

Cult Resistance Band Set
Cult Resistance Band Setsakal prime deals

Wiselife Professional Latex 

वाईजलाइफ प्रोफेशनल लेटेक्स रेझिस्टन्स थेरा बँड आहेत. हे उत्कृष्ट दर्जाच्या नैसर्गिक लेटेक्सपासून बनवलेला, वाईजलाइफ थेरा बँड अपवादात्मक टिकाऊपणा आणि लवचिकता देतो. हे प्रीमियम मटेरियल तुमच्या फिजिकल थेरपी आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी उपयोगी पडतात.

वाईजलाइफ थेरा बँडच्या बहुपयोगी पर्यायांसह तुमच्या वर्कआउट्सना तुमच्या नेमक्या गरजेनुसार तयार करता येते. लाईट, मीडियम आणि हेवी अशा तीन वेगवेगळ्या रेझिस्टन्स लेव्हल्समध्ये उपलब्ध आहेत. हे नवशिक्यांपासून ते प्रगत खेळाडूंपर्यंत, सर्व फिटनेस स्तरांवरील वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.या बँन्ड्सची किंमत ७४५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4toYTLO

Wiselife Professional Latex
Wiselife Professional Latexsakal prime deals

RENRANRING Pull Reducer Training Bands

काही तरूण मुल प्रवासात असताना जिमला जाणे थांबवतात. तेव्हा तुम्ही कुठेही गेलात तरी फिट राहण्यासाठी हे बँन्ड्स सोबत ठेऊ शकता. जिथे जाल तिथे स्ट्रेचिंगसाठी हे ट्रेनिंग बँन्ड्स वापरता येतात. हे रेनरानरिंग पुल रिड्यूसर ट्रेनिंग बँड्स आहेत. हे ४ ट्यूब्स बॉडी पेडल एक्सरसाइझर योग क्रॉसफिट व्यायाम, हातांचा व्यायाम, पोटाच्या बॉडी बिल्डिंग ट्रेनिंगसाठी रेझिस्टन्स बँड्स आहेत.

हे अद्वितीय उत्पादन तुमच्या पाठीचे स्नायू टोन करते, पोटावरील चरबी कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या शरीराची ठेवणही सुधारते. वेस्ट रिड्यूसर तुमची कंबर कमी करते आणि पोटाचे व पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत करते. याची किंमत ३९९ इतकी आहे.

हा बँन्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cjJDtI

RENRANRING Pull Reducer Training Bands
RENRANRING Pull Reducer Training Bandssakal prime deals

PANCA Pull Reducer Training Bands

पँका पुल रिड्यूसर ट्रेनिंग बँड्स रेझिस्टन्स पेडल एक्सरसाइझर आहे. हे बँन्ड्स घरगुती वर्कआउट, योग आणि क्रॉसफिटसाठी वापरता येतात. हे बँन्ड्स पुरुष आणि महिलांसाठी फायद्याचे आहेत. हा पुल रिड्यूसर ट्रेनिंग बँड तुम्हाला घरीच हात, पाय, कंबर, पोट आणि खांद्यांचा व्यायाम सहजपणे करण्यास मदत करतो. जिम मशीन किंवा अवजड उपकरणांशिवाय रोजचा फिटनेस सुरू करण्यासाठी फक्त तुमचे पाय पेडल्सवर ठेवा आणि हँडल्स ओढावे लागते. या बेल्टच्या मदतीने व्यायाम करणे सोपे आहे. याची किंमत ३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4toYXLy

PANCA Pull Reducer Training Bands
PANCA Pull Reducer Training Bands sakal prime deals

Resistance Loop Bands Set 

स्क्वॅट्स, स्ट्रेचिंग असलेला हा स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायामासाठीचे बेल्ट आहेत. हे पुरुष आणि महिलांसाठी हिप्स आणि ग्लूट्सच्या हेवी वर्कआउट्ससाठी रेझिस्टन्स लूप बँड्सचा सेट आहे.हे १००% नैसर्गिक लेटेक्सपासून बनवलेले असून ते गंधहीन, लवचिक आणि टिकाऊ बेल्ट आहेत. लूप रेझिस्टन्स बँड्स तुमच्या व्यायामाची परिणामकारकता वाढवतात. हे बेल्ट विविध प्रकारच्या वर्कआउट्ससाठी वापरले जातात. याची किंमत ३७५ इतकी आहे.

हा बँन्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mF8ZFZ

Resistance Loop Bands Set
Resistance Loop Bands Set sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com