

उन्हाळ्यात जसे आरोग्याची काळजी घ्यावी लागते तसेच आपल्या त्वचेचीही घ्यावी लागते. कारण, त्वचेवर उन्हाचा थेट मारा होत असतो. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तेव्हा त्वचेला होणारा त्रास कमी करण्यासाठी आर्म स्लिव्ज उपयोगी आहेत. आर्म स्लिव्ज उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करण्यासाठी, बायकिंग आणि विविध खेळांसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत.
आर्म स्लिव्ज हे प्रामुख्याने पॉलिस्टर किंवा कूलिंग मटेरियलपासून बनवलेले असतात, जे हातांना थंडावा आणि सुरक्षितता प्रदान करतात. हे आर्म स्लिव्ज सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. बाहेरील कामांसाठी किंवा फिरण्यासाठी हे एक आवश्यक साधन आहे.
आर्म स्लिव्ज हे सहसा ताणले जाणारे, वजनाला हलके आणि अतिशय आरामदायक पॉलिस्टर कापडापासून बनवलेले असतात. दुचाकी स्वार खेळाडू आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांसाठी हे आर्म स्लिव्ज संरक्षणाचा एक उत्तम उपाय आहेत. तर तुम्हाला हे स्लिव्ज amazon वरून अगदी रिझनेबल किंमतीत खरेदी करता येतील.
खेळाडू लोकांना उन्हातान्हाची पर्वा न करता खेळावे लागते. खेळाची प्रॅक्टिस करावी लागते. अशावेळी उन्हापासून रक्षण करतील असे हे अंगठ्यासाठी छिद्रे असलेली UV संरक्षण आर्म स्लीव्ह्ज आहेत. हे धावणे आणि सायकलिंगसाठी नायलॉन सन प्रोटेक्शन हँड कव्हर देतात. हे स्लिव्ज मुली,मुले या दोघांसाठीही योग्य आहेत.
अंगठ्यासाठी छिद्रे असलेली UV संरक्षण आर्म स्लीव्ह्ज, धावणे, सायकलिंग आणि खेळांसारख्या बाह्य क्रियाकलापांसाठी उत्तम आहे. उच्च-गुणवत्तेच्या नायलॉन मटेरियलपासून बनवलेले, जे दिवसभर घालण्यासाठी उत्कृष्ट स्ट्रेच आणि हवा खेळती राहण्याची सोय देते. याची किंमत 249 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
V.E. UV sun पुरुष आणि महिलांसाठी UV सूर्यकिरणांपासून संरक्षण देणाऱ्या आर्म स्लीव्ह्ज | UPF 50 आर्म कव्हर्स - बाइकिंग, क्रिकेट, सायकलिंग, गोल्फ आणि मैदानी खेळांसाठी
पुरुष आणि महिलांसाठी व्ही.ई. यूव्ही सन प्रोटेक्शन आर्म स्लीव्हज, बाईकिंग, क्रिकेट, सायकलिंग, गोल्फ, मैदानी खेळांसाठी UPF 50 आर्म कव्हर. यूव्ही संरक्षण: सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या थेट संपर्कामुळे तुम्हाला त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. तुमच्या हातांना अशा आजारांपासून वाचवण्यासाठी, ही आर्म स्लीव्हज तुम्हाला UPF 50+ संरक्षण देते, जे ९८% पेक्षा जास्त हानिकारक UVA आणि UVB किरणांना रोखते.
टॅनपासून संरक्षण: आम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या त्वचेच्या टॅनच्या समस्येशी चांगलेच सहमत आहात. हे तुमच्या त्वचेचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क आल्यामुळे होते. ही आर्म स्लीव्हज एका अतिरिक्त त्वचेप्रमाणे काम करेल. याची किंमत 269 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल अनेक महिला आणि मुली खेळामध्ये नाविन्य मिळवत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांसाठी टॅन-प्रतिबंधक डिझायनर बोटांविनाचे आर्म स्लीव्हज आहे. दुचाकी चालवणे, धावणे आणि बाह्य वापरासाठी UV-संरक्षक हात-आच्छादक स्लीव्हज आहेत. हे मुलींसाठी धूळ व उन्हापासून संरक्षण देणारे आर्म स्लीव्हज आहेत. याची किंमत 550 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Yuneek आर्म स्लीव्ह्ज (हातांचे कव्हर्स) आहेत. हे पुरुष व महिलांसाठी असलेले UV सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे स्लिव्ज आहेत. हे शरीराला थंड व आरामदायी ठेवतात. हे स्लिव्ज दुचाकी चालवणे, गोल्फ, क्रिकेट, सायकलिंग, योग, जिम आणि इतर खेळांसाठी उपयुक्त आहेत. याची किंमत 262 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात बाईक चालवणे हे कष्टाचे काम वाटते. कारण उन्हाच्या झळा डोक्याला, हाताला चटके बसवत असतात. तेव्हा Yuneek आर्म स्लीव्ह्ज आहे. हे पुरुष व महिलांसाठी असलेले हे UV सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे स्लिव्ज आहेत. हे थंड व आरामदायी आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बोल्डफिट कंपनीचे प्रोडक्ट प्रत्येक स्पोर्ट पर्सनकडे असतात. कारण हा बेस्ट ब्रँड आहे. बोल्डफिट आर्म स्लीव्ह्ज हे पुरुष आणि महिलांसाठी वापरता येतात. हे मुला-मुलींसाठी अंगठ्यासह अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी हँड स्लीव्ह, धावणे, बाईक चालवणे, क्रिकेटसाठी सूर्य संरक्षण कव्हर देतात. याची किंमत 199 रूपये आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांना आरामदायीपणा देतील असे हे स्लिव्ज आहेत. सामान्य पॉलिस्टर असलेले हे आराम आणि सौम्य कम्प्रेशनचे उत्कृष्ट संयोजन देते, ज्यामुळे ते प्रवासी आणि खेळाडूंसाठी एक योग्य ॲक्सेसरी बनते. या स्लिव्जला असलेले त्याच्या रिब्ड हेममुळे, फ्लेक्स तुमच्या हातांना अगदी घट्ट पकडून ठेवते. याची किंमत 269 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला आणि पुरूष दोघांनाही सूट होतील, आरामदायीपणे राहतील असे हे स्लिव्ज आहेत. हे हातांना फिट बसतात व उन्हाच्या तिव्र किरणांपासून आपले रक्षण करतात. हे स्लिव्ज बाह्यांचे हातमोजे, जे अतिनील किरणे, धूळ आणि उन्हाळ्यापासून संरक्षण देतात. याची किंमत 199 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.