
भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. आताही जेव्हा IPL सुरू झाले आहे तर प्रत्येक गल्लीतला धोनी,तेंडूलकर,शर्मा,कोहली ७ वाजताच टीव्हीसमोर येतात. आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी एकमेकांवर इर्ष्या करतात. हे क्रिकेटचं प्रेम प्रत्येक घरात अन् गल्लीत पहायला मिळतं. कारण, भारतात सर्वच जण क्रिकेटचे वेडे आहेत.
तुमची मुलं किंवा तूम्ही स्वत: क्रिकेटचे वेडे असाल. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आवडतील अशा क्वालिटीच्या बॅट तूम्हाला स्वस्तात मिळाल्या तर नक्कीच आवडेल. Amazon ने जगात भारी अशी ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रिकेट बॅटवर डिस्काऊंट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Boldfit कंपनीची सुंदर ही बॅट आहे. ही Full Size Plastic bat आहे. ही Lightweight Fiber bat आहे. Tournament Plastic Cricket bat Standard Size Cricket Bats for Adults Fiber bat आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ske Solid Popular Willow Cricket Bat सर्व साईजच्या टेनिस बॉलसाठी परफेक्ट आहे. ही लाकडी आणि मल्टिकलर बॅट आहे. या बॅटसोबत कव्हरही मिळेल. याची किंमत 1,249 असून तूम्हाला ही फक्त 490 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
JRS S05 M Popular Willow Cricket Bat ची Size 6 आहे. ही बॅट 12-14 वर्षाच्या मुलांसाठी बेस्ट आहे. ही प्युअर लाकडी बॅट आहे. याची किंमत 499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MRF Cricket Bat Kahmiri Popular Willow ची आहे. Full Size for Tennis Balll, Plastic Ball, Lather Ball, Rubber Bal सह येतो.यासोबत बॅट कव्हरही येतो. याची किंमत 2,480 इतकी आहे, 880 हे तूम्हाला इतक्या कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
XTROKE कंपनीची Hard Plastic Cricket Bat Full Size आहे. ही Tennis Cricket bat, Turf Tennis bat, Lightweight Fiber bat, Hard Plastic bat, Tournament Plastic Cricket bat Standard Size Cricket Bats आहे. ही बॅट तुम्हाला फक्त 300 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
cosco Stricker Size-4 ची लाकडी बॅट तुम्हाला 1,399 मध्ये मिळणार आहे. Wood Popular Willow Cricket Batची किंमत 1,749 इतक्या किंमतीत मिळते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SIS SAINISTARS ची स्टायलीश हिरव्या रंगाची बॅट तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. या बॅटसोबत तुम्हाला कव्हरदेखील मिळेल. ही फुल साईज बॅट असणार आहे. तुम्ही या बॅटसोबत Tennis Ball/Rubber Ball/Plastic Ball सोबत खेळू शकता. ही प्युअर लाकडी बॅट आहे. या बॅटची किंमत 2,499 इतकी असून तुम्हाला ही फक्त 2,079 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.