Best Gaming Accessories Sale :  मुलांना ऑनलाईन गेमिंगसाठी लागणारे मायक्रोफोन्स भेट द्या; महाग नाहीत, amazon वर स्वस्तात मिळतायेत

Best microphones Under Budget : या ऑफरमध्ये तूम्हाला FIFINE Gaming USB Microphone, HyperX Solocast च्या किंमतीवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे.
Deals On Gaming Microphones
Deals On Gaming Microphones Sakal Prime Deals
Published on

Affordable Gaming Microphones for Kids – 

ऑनलाईन गेम खेळण्यात तरूण पिढी गुंग आहे. मोबाईलपेक्षा PC वर ऑनलाईन गेम्स खेळणे अधिक उत्साहवर्धक आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगसाठी अनेक आकर्षक वस्तू वापरल्या जातात. जसे, गेमिंगसाठी कीबोर्ड, माऊस देखील वेगळ्या प्रकारचे आहे आहेत. आता गेमिंगसाठीचे मायक्रोफोनही नव्या डिझाईनसह आले आहेत.

ऑनलाइन आणि मल्टीप्लेअर गेम खेळण्यासाठी मायक्रोफोनचा वापर केला जातो. अनेक गेम्समध्ये, खेळाडू एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, रणनीती बनवण्यासाठी, किंवा एकत्र काम करण्यासाठी मायक्रोफोनचा वापर करतात. यामुळे गेम खेळणे अधिक आरामदायक बनते. जर तूम्हीही मुलांना सुट्टीत असे काही मायक्रोफोन घेऊन देणार असाल तर amazon वरून खरेदी करा.

Amazon वर सुपर ऑफर सुरू असतात. या ऑफरमध्ये तूम्हाला अनेक वस्तू स्वस्तात मिळतात. आज या ऑफरमध्ये तूम्हाला FIFINE Gaming USB Microphone, HyperX Solocast च्या किंमतीवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे.

FIFINE Gaming USB Microphone

FIFINE Gaming हा USB Microphone हा PC PS5 आहे. Condenser Mic with Quick Mute, RGB Indicator, Tripod Stand, Pop Filter, Shock Mount, Gain Control for Streaming Discord Twitch Podcasts Videos- AmpliGame असे याचे फिचर आहेत. याची किंमत 6,990 आहे, तर तूम्हाला हा फक्त 2,590 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jVexJC  

FIFINE Gaming
FIFINE GamingSakal Prime Deals

Ant Esports WENTE 220 USB Unidirectional Microphone

Ant Esports WENTE 220 हा USB Unidirectional Microphone आहे. हा मायक्रोफोन Black आहे. Dynamic RGB Light Effect , Noise Reduction USB Microphone, Zero Latency Monitoring , Plug and Play & Cardioid Pickup Mode असे या मायक्रोफोनचे फिचर आहेत. याची मूळ किंमत 4,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cR6qLU

Ant Esports
Ant EsportsSakal Prime Deals

FDUCE M160

FDUCE M160 Gaming USB Microphone हा RGB Condenser Microphone आहे. Tripod,Volume Adjustment and Mute Button Function,Compatible with PC,Laptop,for Gaming,Podcasting,Streaming,YouTube असे याचे फिचर आहेत. या मायक्रोफोनची किंमत 4,299 आहे. मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हा मायक्रोफोन फक्त 1,899 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YoEnNY

FDUCE M160
FDUCE M160Sakal Prime Deals

HyperX Solocast

ऑनलाईन गेम्स खेळताना आपल्या टीममध्ये असलेल्या सहकाऱ्यांशी सतत बोलावं लागतं. तेव्हा या मायक्रोफोनचा वापर होतो. HyperX Solocast-USB Condenser Gaming Unidirectional Microphone बेस्ट आहे. हा Pc,Ps4,and Mac साठी आहे. Tap-to-Mute Sensor,Cardioid Polar Aattern,Gaming,Streaming,Podcasts, Twitch,YouTube,Discord(Hmis1X-Xx-Bk/G,Black असे या मायक्रोफोनचे फिचर आहेत.

⚡ Rs 7,527 | Rs 5,399

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cUK0t3

HyperX
HyperX Sakal Prime Deals

COOLCOLD USB Microphone

COOLCOLD Mic for PC, USB Gaming Microphone, Noise Cancellation, Recording for Laptop, Desktop Mac, Plug and Play असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,499 आहे. मात्र तूम्हाला हा मायक्रोफोन फक्त 567 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cXCnlJ

COOLCOLD Mic for PC
COOLCOLD Mic for PCSakal Prime Deals

zealsound USB Microphone

zealsound USB Microphone हा Condenser Computer Mic, Plug & Play Gaming Microphone for Phone/PS4/PS5 आहे. Headphone Output, Volume Control, Mic Gain Control, Mute Button, YouTube Podcasting on Windows असे याचे फिचर आहेत. याची किंमत 5,398 आहे. मात्र amazon वर तूम्हाला हे मायक्रोफोन तूम्हाला फक्त 3,219 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Gwwj7P

zealsound USB Microphone
zealsound USB MicrophoneSakal Prime Deals

JBL Commercial CSUM06

JBL Commercial CSUM06 हा Mini USB Unidirectional Microphone आहे. जो Content Creation, Conference Calls, Presentations & Online Classes साठी उपयुक्त आहे. याची किंमत 6,600 आहे, मात्र तूम्हाला हा सेट फक्त 997 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42RBc2x

JBL COMMERCIAL
JBL COMMERCIALSakal Prime Deals

TONOR USB Microphone

TONOR USB Microphone हा Computer PC साठी आहे. हा मायक्रोफोन Tripod Stand सह येतो. याला Pop Filter, Shock Mount for Gaming, Streaming, Podcasting, YouTube, Voice Over, Skype, Twitch, Compatible with Laptop Desktop, TC30 असे फिचर आहेत.

500+ customers कडून 80% positive ratings मिळाले आहेत. या मायक्रोफोनची किंमत 4,899 असून तूम्हाला हा फक्त 2,699 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cU4e6l

Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com