
उन्हाळ्याच्या सुट्टया मुलांच्या फेवरेट असतात. कारण, या सुट्टीत आई सतत अभ्यास कर असं टुमणं त्यांचे मागे लावत नाही. तसेच घरचे लोकही त्यांना फिरायला बाहेर नेत असतात. मुलांना या सुट्टीत वेगवेगळे गेम्स खेळायला हवे असतात.
मुलांना तूम्ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक वेगवेगळे गेम भेट देऊ शकता. यामध्ये काही टीव्हीवरील व्हिडिओ गेम्स आहेत. तर काही ग्राऊंडवर खेळण्यासारखे ऍक्टिव्हीटी गेम्स आहेत. तूम्ही स्वस्तात खरेदी करून मुलांना ही खेळणी देऊ शकता.
Amazon वर ही खेळणी तूम्हाला ऑफर रेटमध्ये मिळतील. यामध्ये Building sets, Tricycles, slides, puzzles असे गेम्स मिळतील. या खेळण्यांच्या किंमतींवर तूम्हाला 60% डिस्काऊंट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लहान मुलं घरभर पसारा करून टाकतात. त्यांना एकाजागी बसवण शक्य नसतं. तेव्हा त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी हे मॅग्नेटीक गेम्स, ऍक्टिव्हीटी खेळणी कमी येऊ शकतात. यामुळे लहान मुलांची बुद्धिमत्ताही वाढते. या खेळण्यांच्या किंमतीवर 50% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांचा योग्य टाईमपास व्हावा यासाठी Storio Sit And Bounce Rubber Hop Ball , Storio Click and Catch Twin Ball, Wembley Rechargeable Hover Football अशी खेळणी त्यांना नक्कीच भेट द्या. या खेळण्यांच्या किंमतीवर Up to 60% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UNO Kid Mattel Games Uno Flip Side Card Game, ToyTastic Magnetic Educational Chess Board Set , Popcorn Games & Puzzles 10 in 1 Classic Board असे गेम्स मुलांना ग्रूपमध्ये खेळता येतील. या गेम्समध्ये मुलं इतर मुलांसह गेम खेळण्यात गुमतून जातात. या खेळण्यांच्या किंमतीवर Up to 65% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूमच्या वर्षभराच्या मुलांसाठी ऍक्टिव्हीटी खेळणी शोधत असाल. तर तूम्हाला ही खेळणी मदत करतील. मुलांना यामुले आकार, रंग यांची ओळख होईल. तसेच हे शेप्स, रंगाची खेळणी मुलांना नुकसान पोहोचवणारी नाहीत. त्यामुळे तूम्ही ही खेळणी नक्की मुलांना भेट द्यावीत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूमचे मुल तीन-चार वर्षाचे असेल तर त्याच्यासाठी मस्त अशा कार, जीप गाडीसोबत खेळायला नक्की आवडेल. यामध्ये टॉय ट्रेन, कारही आहेत. तूम्हाला या खेळण्यांची खरेदी करायची असेल तर amazon वरून करा. या खेळण्यांच्या किंमतीवर तूम्हाला Up to 50% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लहान मुलांना आवडतील, त्यांच्या ज्ञानात भर पाडतील अशी खेळणी तूम्ही इथून खरेदी करू शकता. या खेळण्यांमुळे तूमची मुलं अगदी छोट्या वयातच सर्वकाही शिकून घेतील. या ऍक्टिव्हीटी खेळण्यांनी तूमची मुलं हुशार होतील. या खेळण्यांच्या किंमतीवर Up to 50% off आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.