Affordable Swimming Goggles : उन्हाळ्यात स्विमिंग करणं होईल अधिक सुरक्षित, लगेचच घ्या हे खास गॉगल्स, Amazon वर मिळतायेत स्वस्तात!

Budget-Friendly Swim Goggles : Amazon वर अशा गॉगलचा सेल सुरू आहे. जो तुमच्या फायद्याचा ठरेल. कारण, Amazon  वरील सेलमध्ये तुम्हाला स्विमिंग गॉगल्स स्वस्तात मिळतील.
Prime Deal Banner (92)
Prime Deal Banner (92)Sakal Prime Deals
Published on

Swimming Googles :  

उकाड्याला सुरूवात झाली आहे त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा व्हेकेशनला जाणं, मस्त पाण्यात डुंबून राहणं लोकांना आवडू लागलं आहे. सोसायटीमधील स्विमिंग पूलमध्ये दिवसभर मुलं गर्दी करतात. पण स्विमिंग पूल असो वा एखाद्या खास ठिकाणचा तलाव पाण्यात जाण्यापूर्वी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाच्या तिव्र किरणांपासून बचाव होण्यासाठी आपण गॉगल वापरतो. तसेच, पाण्यात गेल्यानंतर डोळे सुरक्षित रहावेत म्हणूनही तुम्ही हे खास गॉगल वापरू शकता.

तुमची मुलं स्विमिंगच्या स्पर्धेत भाग घेत असतील तर त्यांना हा गॉगल नक्कीच फायद्याचा ठरेल. कारण, यामुळे डोळ्यांची काळजी घेतली जाते. तसेच, ते पाण्यात राहून स्पष्ट पाहू शकतील. Amazon वर अशा गॉगलचा सेल सुरू आहे. जो तुमच्या फायद्याचा ठरेल. कारण, Amazon  वरील सेलमध्ये तुम्हाला स्विमिंग गॉगल्स स्वस्तात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kQ4d73

Boldfit Swimming Goggles

Boldfit कंपनीचे Swimming Goggles हे महिला आणि पुरूष दोघांसाठी आहेत. हे Strap Goggles आहेत, जे  Swimming साठी बेस्ट आहेत. हे Air Tight Swim Goggles आहेत, यामध्ये Ear & Nose Plug देखील आहेत. याची किंमत 1,699 आहे, मात्र तुम्हाला हे फक्त 499 मध्ये मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4bVHGlg

Prime Deal Banner (91)
Prime Deal Banner (91)Sakal Prime Deals

Cable World® Big Frame Competition

Cable World® हे पाण्यात डोळ्यांची रक्षा करण्यासाठी बेस्ट आहेत. कारण याची फ्रेम मोठ्या आकाराची आहे. या गॉगल्समध्ये Free Protective Case Pro Anti fog Protection Clear Anti-UV Swimming Goggles with Adjustable Strap असे फिचर आहेत. यांची किंमत 1,599 आहे, मात्र तुम्हाला फक्त 249 मध्ये हे गॉगल्स मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hzzZT0

Cable World®
Cable World®Sakal Prime Deals

Symactive Big Frame Competition

Amazon Brand चा Symactive Big Frame तुम्ही पोहण्याच्या स्पर्धेमध्ये वापरू शकता. या गॉगलला Protective Case आहे. Pro Clear Lens, Wide-Vision Swimming Goggles with UV & Fog Resistant, for Adult Men & Women दोघांसाठीही हे उपयुक्त आहे. याची किंमत 699 रूपये असून तुम्हाला हा गॉगल फक्त 226 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4caD8I1

Amazon Brand - Symactive Big Frame
Amazon Brand - Symactive Big FrameSakal Prime Deals

SLOVIC Swimming Goggles

SLOVIC Swimming Goggles पुरूष अन् महिला दोघांसाठी उत्तम आहेत. हे गॉगल Anti-Fog & UV Protected Swimming Glasses for Men, Swimming Accessories, Leaf-Proof Goggle with Adjustable Straps & Nose Clip असे फिचर आहेत. याची किंमत 599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hwHgmA

SLOVIC Swimming Goggles
SLOVIC Swimming GogglesSakal Prime Deals

PROBEROS® Big Frame Anti-Fog

PROBEROS® चे मोठी फ्रेम असलेले Anti-Fog Swim Goggles with UV Protection सह येतात. तर यामध्ये Waterproof Earplugs सुद्धा आहेत. Leakproof Silicone Design, Adjustable Strap, Protective Case, Wide-Vision Clear Lens असे या गॉगल्सची वैशिष्ट्ये आहेत. यांची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4bVHZfU

PROBEROS®
PROBEROS®Sakal Prime Deals

Pangid Swimming Goggles UV Protection Anti-Fog

पुरूष महिला अन् मुलांसाठीही हे गॉगल्स बेस्ट आहेत. कारण, Pangid Swimming Goggles तुम्हाला UV Protection आणि Anti-Fog सेवा देतात. याला solid Protection Case - Swim Glasses Assured No Leaking with Adjustable Strap असे फिचर आहेत. या गॉगलसह Swimming goggles, Silver with Caps ही मिळणार आहे. याची किंमत फक्त 899 इतक्या कमी किंमतीत तुम्हाला हे गॉगल मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hE7AeD

Pangid Swimming Goggles
Pangid Swimming GogglesSakal Prime Deals

Cockatoo Stylish Swimming Goggles

UV Shiled & Anti-Fog प्रोटेक्शन असलेले हे गॉगल्स आहेत. Cockatoo Stylish Sports Goggles मध्ये Earplugs असलेले हे गॉगल्स तुम्हाला फक्त 115 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hz2Zdx

Cockatoo Stylish
Cockatoo StylishSakal Prime Deals

ArrowMax 100% Silicone Anti Fog

ArrowMax चा 100% Silicone चा गॉगल आहे. Anti Fog Swimming Goggles,Cap,Earplug & Noseplug Set- Ideal for All Age Group | Silicone Non Slip | Easy to Carry and Skin Friendly- by Arrowmax असे याचे फिचर आहेत. याची किंमत 255 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41RZr0j

ArrowMax 100% Silicone
ArrowMax 100% Silicone Sakal Prime Deals

PANFIKH Swimming Goggles

PANFIKH Swimming Goggles लहान मुलांसाठीचा गॉगल आहे. हे गॉगल 6-14 वर्ष वयाच्या मुलांसाठी आहेत. Adjustable Strap Swimming Accessories Clear Lenses Swimming Goggles for Women Swimming Gear - Big Frame Goggle, Leakproof, Anti-Fog असे या गॉगलचे फिचर आहेत. याची किंमत 1,499 आहे, मात्र तुम्हाला हे फक्त 498 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41O61ox  

PANFIKH Swimming Goggles
PANFIKH Swimming GogglesSakal Prime Deals

Primalite Swimming Goggles Silicone Anti-Fog

Primalite Swimming Goggles Silicone चे आहेत. Anti-Fog, UV Protection असलेले गॉगल आहेत. Adults Men Women Kids with Protection Case Kit- No Leaking Swim Glasses Professional Adjustable Strap Comfort fit- Aqua Black असे फिचर आहेत. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41Pp5CN

primalite swimming goggles
primalite swimming gogglesSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com