Amazon Shaker Bottle Deals : जिम शेकर बॉटलचे आहेत अनेक फायदे, Amazon वरून स्वस्तात खरेदी करा, अन् फिट राहण्याच्या प्रवासाला सुरूवात करा

Affordable Shaker Bottles : तूम्ही घरात बसून ही बॉटल ऑर्डर करू शकता. Amazon वर ही बॉटल ऑफरच्या किंमतीमध्ये मिळत आहे.
Gym Shaker Bottle
Gym Shaker BottleSakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  1. केवळ व्यायाम करून फीट राहता येत नाही. तर, प्रोटीन शेक, बीसीएए, किंवा इतर सप्लिमेंट्स घ्यावी लागतात. या सप्लिमेंट व्यवस्थित शेक होण्यासाठी शेकर बॉटल खूप उपयोगी पडते.  

  2. या बॉटल्स BPA-free प्लास्टिक किंवा स्टीलच्या बनलेल्या असतात, त्यामुळे त्या पर्यावरणपूरक व टिकाऊ असतात.

  3. शेकर बॉटलमध्ये असलेली मिक्सिंग बॉल किंवा ग्रिड यामुळे प्रोटीन पावडर आणि पाणी किंवा दूध नीट मिसळते.

  4. तूम्ही घरात बसून ही बॉटल ऑर्डर करू शकता. Amazon वर ही बॉटल ऑफरच्या किंमतीमध्ये मिळत आहे.

Buy Gym Shaker Bottle Online

जिममध्ये वर्कआउट करताना योग्य पोषण घेणे अत्यंत गरजेचे असते. केवळ व्यायाम करून फीट राहता येत नाही. तर, प्रोटीन शेक, बीसीएए, किंवा इतर सप्लिमेंट्स घ्यावी लागतात. पण, या सप्लिमेंट व्यवस्थित शेक होण्यासाठी शेकर बॉटल खूप उपयोगी पडते.  

या बॉटल्स BPA-free प्लास्टिक किंवा स्टीलच्या बनलेल्या असतात, त्यामुळे त्या पर्यावरणपूरक व टिकाऊ असतात. शेकर बॉटलमध्ये केवळ प्रोटीन शेकच नव्हे, तर पाणी, डिटॉक्स ड्रिंक, किंवा एनर्जी ड्रिंक्स ठेवता येतात. शेकर बॉटल ही फक्त एक पाण्याची बाटली नसून, फिटनेस प्रवासातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे. ती तुमच्या सप्लिमेंट्सच्या योग्य आणि वेळेवर सेवनात मदत करते.

शेकर बॉटलमध्ये असलेली मिक्सिंग बॉल किंवा ग्रिड यामुळे प्रोटीन पावडर आणि पाणी किंवा दूध नीट मिसळते. त्यामुळे गुठळ्या राहत नाहीत. ही बॉटल हलकी असते आणि कुठेही सहज नेता येते. ऑफिस, जिम, ट्रॅव्हल किंवा घरी वापरण्यासाठी योग्य असते. काही शेकर बॉटल्समध्ये वेगवेगळे कप्पे असतात. जिथे तुम्ही प्रोटीन पावडर, गोळ्या किंवा ड्राय फ्रूट्स ठेवू शकता.

अशी फायदेशीर असलेली शेकर बॉटल खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी करू नका. तूम्ही घरात बसून ही बॉटल ऑर्डर करू शकता. Amazon वर ही बॉटल ऑफरच्या किंमतीमध्ये मिळत आहे.

Boldfit Shaker

जिमसाठी Boldfit कंपनीने तयार केलेली ही लीकप्रूफ शेकर बॉटल आहे. ही प्रोटीन, प्री-वर्कआउटसाठी बेस्ट आहे. ही पुरुषांसाठी स्पोर्ट्स वॉटर सिपर म्हणून देखील वापरता येईल. ही बॉटल सुरक्षित टाईट झाकण असलेली आणि अँटी-लीक, लॉक करण्यायोग्य flip-top यंत्रणेसह सादर केलेली ही शेकर बॉटल आहे.

ही शेकर बॉटल केवळ जिमपुरती मर्यादित नाही, तर ती तुमच्या प्रवासांमध्ये उपयोगी ठरते. या बॉटलचा कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिझाइन सोयीचा असतो, तर लीकप्रूफ बांधणीमुळे तुम्ही कुठेही असलात तरी हायड्रेशनची चिंता वाटत नाही.

ही बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IZyAJN

Boldfit Shaker
Boldfit ShakerSakal Prime Deals

MuscleBlaze Cyclone Blender Shaker

तुम्ही असे फिटनेस प्रेमी आहात का जे वर्कआउटसाठी सर्वोत्तम सप्लिमेंट पार्टनर शोधत आहेत? MuscleBlaze Cyclone Blender Shaker मध्ये असलेला सायक्लोन ब्लेंडर तुमचे आवडते सप्लिमेंट्स सहजपणे मिसळतो. त्यामुळे वेळ वाया न घालवता तूम्हाला त्वरीत सप्लिमेंट मिळू शकतात.

MuscleBlaze Cyclone Blender Shaker हा काळ्या आकर्षक रंगातील शेकर आहे. जो 700 मि.ली चा आहे. तसेच, 100% लीकप्रूफ, BPA-फ्री ब्लेंडर बॉटल आहे. हा व्हे प्रोटीन, प्री-वर्कआउट आणि BCAA शेक्ससाठी परफेक्ट आहे. मसलब्लेझ सायक्लोन शेकर फ्रीझर-सेफ असून स्वच्छ करायलाही सोपा आहे.

या शेकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46HcbLi

Sakal Prime Deals

GREEN DAYS Stainless Steel Gym Shaker

GREEN DAYS Stainless Steel Gym Shaker ही स्टील ब्लेंडर आणि मिक्सर बॉलसह असलेली बॉटर आहे. जी प्रोटीन पावडरसाठी योग्य आहे. ही बॉटल BPA फ्री असून 750 मि.ली. क्षमतेची आहे. या शेकरमध्ये अल्ट्रा टाईट स्क्रू ऑन झाकण आहेत, जे अँटी-लीक, लॉक होणारे फ्लिप टॉप आहेत. इतर शेकर बॉटल्सच्या तुलनेत ही बॉटल जिम आणि आऊटडोअरसाठी नेणे खूपच सोपे आहे.

Boldfit चॅम्पियन शेकर/सिपर ही स्पोर्ट्स आणि जिम वॉटर शेकर बॉटल खास करून अशा वर्कआउट रूटीनसाठी तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये सप्लिमेंट्सचा समावेश असतो.

या बॉटलची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45jFiC4

GREEN DAYS Stainless Steel Gym Shaker
GREEN DAYS Stainless Steel Gym ShakerSakal Prime Deals

OtG ON THE GO Plastic Gym Protein Shaker

OtG ON THE GO प्लास्टिक जिम प्रोटीन शेकर आहे. हा जिम सप्लिमेंट शेकर लीकप्रूफ असून तो BPA फ्री मटेरियलपासून बनलेला आहे. याचा रंग निळा आणि पिवळा आहे. तर ही बॉटल 600 मि.ली ची आहे.

ही बॉटल उच्च दर्जाच्या BPA फ्री मटेरियलपासून बनवलेली आहे. याचे लीकप्रूफ झाकण आणि मजबूत स्क्रू-ऑन कॅप आहेत. ही बॉटल स्टेनलेस स्टील ब्लेंडर बॉलसह येते. ज्यामुळे पावडर आणि पाण्यापासून गाठीशिवाय स्मूद शेक तयार होतो.

OtG ON THE GO Plastic Gym Protein Shaker खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40NMQeM

OtG ON THE GO Plastic Gym Protein Shaker
OtG ON THE GO Plastic Gym Protein ShakerSakal Prime Deals

Vortrx Premium Stainless Steel Protein Shaker

Vortrx कंपनीची ही प्रीमियम स्टेनलेस स्टील प्रोटीन शेकर बॉटल आहे. जी 100% लीकप्रूफ, BPA-फ्री मेटल विथ व्हिस्क बॉल सह येते. ही प्रोटीन, प्री-वर्कआउट, BCAA, क्रिएटिनसाठी परफेक्ट आहे. ही बॉटल जिम शेकर बॉटल 750 मि.लीची आहे.

या बॉटलला अत्यंत घट्ट आणि लीकप्रूफ झाकण आहे, त्यामुळे त्यातून शेक सांडण्याची चिंता नाही. जिममध्ये असो किंवा बाहेर वापरण्यासाठी ही बॉटल परफेक्ट आहे. खास डिझाइन केलेली ही Vortrx स्टील शेकर बॉटल उच्च दर्जाच्या, गंजप्रतिरोधक स्टेनलेस स्टीलपासून बनवली आहे.

या शेकरमध्ये असलेला प्रगत ब्लेंडर बॉल मिनी मिक्सरसारखा काम करतो. ही शेकर बॉटल सहज स्वच्छ होते आणि 100% डिशवॉशर-सेफ आहे.

पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा.

https://amzn.to/4oiH1Qz

Vortrx Premium Stainless Steel Protein Shaker
Vortrx Premium Stainless Steel Protein ShakerSakal Prime Deals

Steadfast Nutrition Plastic Protein Shaker

Steadfast Nutrition कंपनीची ही प्लास्टिक प्रोटीन शेकर ब्लेंडर 400 मि.ली. बॉटल आहे. ही व्हे प्रोटीन मिक्स, सायकलिंग, जिम वॉटर बॉटल विथ ब्लेंडर बॉल सह येते. जिममध्ये प्रोटीन ड्रिंक्स मिक्स करण्यासाठी किंवा आउटडोअर स्पोर्ट्ससाठी एनर्जी ड्रिंक्ससाठी ही बॉटल परफेक्ट आहे. तूम्ही ही बॉटल जिममध्ये तसेच बाहेरही वापरू शकता. यामध्ये प्रोटीन पावडर शेक करणे सोपे असते. तसेच, यामधून शेक सांडण्याचीही भिती नाही.

ही बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4op9zIk

Steadfast Nutrition Plastic Protein Shaker Blender
Steadfast Nutrition Plastic Protein Shaker BlenderSakal Prime Deals

Ace Blend Blender 650ml 

Ace Blend Blender 650ml ची ही शेकर बॉटल आहे. ही बॉटल 100% BPA फ्री असून ती लीकप्रूफ आहे. ही बॉटल प्रोटीन शेकरसाठी बॉटल विथ ब्लेंडर बॉल सह येते. प्रोटीन, प्री-वर्कआउट्ससाठी परफेक्ट आहे. Ace Blend शेकर 650 मिली क्षमतेचा असून, प्रोटीन शेक्स, प्री-वर्कआउट्स किंवा पाण्याच्या बाटलीसाठी एक आदर्श पर्याय आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3H4pbjD

Ace Blend Blender 650ml
Ace Blend Blender 650mlSakal Prime Deals

ATTRO Spider Shaker 

ATTRO स्पायडर शेकर बॉटल विथ स्टोरेज सह येते. ही 600ml प्रोटीन मिक्सर बॉटल विथ कंपार्टमेंट फॉर सप्लिमेंट्स आहे. BPA-फ्री, लीकप्रूफ जिम शेकर कप, वर्कआउट, जिम, प्रवासासाठी बेस्ट आहे. ही 600ML क्षमतेची असून, प्रोटीन शेक्स, स्मूदीज आणि सप्लिमेंट्स मिक्स करण्यासाठी एकदम योग्य आहे.

तिचा कॉम्पॅक्ट आकार जिम बॅग, बॅकपॅक आणि कार होल्डरमध्ये सहज बसतो. तुम्ही जिममध्ये असाल, ऑफिसमध्ये किंवा प्रवासात – ही बॉटल तुमची न्यूट्रिशन रूटीन साधी आणि कार्यक्षम ठेवते.

परफेक्ट शेकर बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mouWYh

ATTRO Spider Shaker
ATTRO Spider ShakerSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com