
मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत. सुट्टीत अभ्यासही नसतो त्यामुळे मुलं घरी बसून कंटाळतात. तुम्ही तुमच्या मुलांना सुट्टीमध्ये काही नवीन खेळणी घेऊन देणार असाल तर त्यासाठी अमेझॉनची खास ऑफर सुरू आहे. सुट्टीमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी पालक अनेक प्रयत्न करतात.
मुलांना नवी खेळणी घेतली म्हणजे आपल्या पैशांचे नुकसान नाही, तर त्यांच्या शारीरिक क्षमतेला वाव देणे आहे. तुम्हीही मुलांना सुट्टीत अनेक वेगवेगळी व्हरायटी असलेली खेळणी घेऊन द्या त्यामुळे मुलांचा टाईमपास होईल आणि तुम्हीही आनंदाने तुमची सुट्टी एन्जॉय करू शकाल.
तुम्हाला एखाद्या बाळाला गिफ्ट म्हणून काही भेटवस्तू द्यायच्या असतील त्या देखील तुम्हाला Amazon वर कमी किमतीमध्ये मिळून जातील. ज्यामुळे तुम्ही कमी खर्चात हव्या त्या वस्तू घेऊ शकता.अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
De Jure ची ही Fitness Scooter with Adjustable Height आहे. Foldable Scooter Skate Scooter for Kids with PVC Wheel आहेत. Max User Weight - 50 kg, Age 3+ आहे. तर याचा रंग आकर्षक असा पिवळा आणि काळ्या रंगातील आहे. याची किंमत 3,999 आहे, तर तूम्हाला ही स्कूटर 1,044 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kidsmate Cruiser Kick Scooter for Kids with Broad Wheels असलेली ही स्कूटर आहे. 3-Wheel Skate Scooter for Boys & Girls of Ages 2-12 Years साठी आहे. ही 5-Level Adjustable Height, and Easy Fold Design Scooter for Kids आहे. आ स्कूटरची किंमत 4,999 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 699 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हात फिरून गेम खेळण्यापेक्षा मुलं कधीही कार्ड गेम्स खेळणे पसंत करतात. Mattel Uno Playing Card Game for 7 Yrs and Above for Adult,Set of 112 Cards, Multicolor आहे. हा गेम फक्त 119 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांची बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी Wirescorts Angle Geometric Plastic Blocks उपयुक्त आहेत. हे Sorting & Stacking Toys for Toddlers and Kids Preschool आहेत. Educational Learning Toy for 1 2 3 Years Boys and Girls साठी बेस्ट आहे. याची किंमत 699 आहे. पण तूम्हाला हे फक्त 149 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाळ चार-पाच वर्षाच झालं की त्याला रिमोटच्या गाड्या हव्या असतात. कारण, त्या गाड्या त्यांना आकर्षक वाटतात. तुम्ही तूमच्या मुलाला Popsugar Off Roader Rechargeable Remote Control Car भेट द्या. या कारसोबत खेळण्यात तो मग्न होऊन जाईल. हा RC Car Monster Truck | 4 Headlight Modes | Lithium Battery | C-Type Charging | Remote Control Car for Kids | Made in India, Red आहे. याची किंमत 2,799 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 1,099 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोट्या मुलांना गुंतवून ठेवतील अशी खेळणी हवी असतात. तर तूम्ही Storio Toys Rechargeable Educational Learning Talking Flash Cards घेऊ शकता. हा गेम Boys Girls Baby साठीचा टॉय आहे. या गेमची किंमत 279 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Smartivity Kids Montessori हे मुलांना खेळवून ठेवणारे Slide Puzzle Game IColor & Pattern Matching Learning Toys for Kids 4-8 Years आहे. Birthday Gift for Unisex I Preschool Educational Activity Toy आहे. ही गेम तूम्ही प्रवासातही सोबत घेऊन जाऊ शकता. या गेमची किंमत 439 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Storio Rechargeable हा Toys Talking Cactus Baby Toys आहे. हा ऑक्टोपस तूम्ही जे बोलाल तेच रिपीट करतो. तर, तो मुलांना कविता म्हणून दाखवतो. गाणी म्हणतो तसेच,डान्सही करतो. लहान मुले याच्याकडे आकर्षित होतात. याची किंमत फक्त 279 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
६ महिने वर्षाची बाळ असते त्यांना Storio Toy Octopus हे सॉफ्ट टॉय नक्की आवडेल. हे Plushie Reversible Soft Toys आहे. जे Plush Soft Toys for Baby Boys and Girlsआहे. याची किंमत 169 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वाढदिवसाला हमखास सायकल भेट दिली जाते. तुम्ही Lifelong Trike Cycle for Kids Cycle घ्यावी, कारण ही सायकल 2-5 वर्षांच्या मुलांसाठी आहे. Tricycles for Boy & Girl - Baby Cycle - Bicycle for Kids - Bike with 3 EVA Wheels, Bell & Basket -Durable Tricycle with Parental Control असे या सायकलचे फिचर आहेत. याची किंमत 8,999 आहे, मात्र ऑफरमध्ये फक्त ही 1,599 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.