Top Sports & Fitness Deals : व्यायामाचे साहीत्य झाले स्वस्त, AMAZON च्या सेलमधून खरेदी करा डिस्काऊंट मिळवा

Fitness Accessories Deals : Amazon वर तूम्हाला अशा गेम्स आणि फिटनेसच्या वस्तू स्वस्तात मिळतील.       
Sportswear Discounts on Amazon
Sportswear Discounts on AmazonSakal Prime Deals
Published on

Top Sports & Fitness Deals  

मुलांची शाळा सुरू झाली की त्यांचे रूटीन बसते. मुलांच्या मागे पळून पालकांनाही व्यायाम करायला वेळ नसतो. त्यामुळे तब्बेतीकडे दुर्लक्ष होत असतं. त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे घरातच अशा वस्तू घेणं ज्या मुलांच्या आणि पालकांच्या फिटनेसही राखता येईल.

काही लोकांना व्यायामाची सवय असते. पण काही वेळा पावसामुळे बाहेर पडता येत नाही, अशावेळी घरीच असलेले व्यायामाचे मशिन फायदेशीर ठरते. तूम्हाला AMAZON च्या या स्पोर्ट्स,फिटनेस सेलमध्ये मिळतील. या गेम्समध्ये अनेक व्हरायटी आहे. AMAZON वर तूम्हाला अशा फिटनेसच्या वस्तू ऑफर रेटमध्ये मिळतील.  

Jaspo Duro-Deck 16mm Graphite Paddle Pickleball Set

Jaspo Pickleball चेहे Paddle आहेत. जे मुलांचा वेळ अधिक चांगला घालवण्यात फायदेशीर ठरतील. हे Fiberglass Surface सेट आहे. Highly Dense PP Honeycomb Core| Highly Durable Fiberglass Pickleball Paddle Enhanced Power & Precision Spin (Breeze) असे हे खेळणे आहे. याची किंमत 9,999 असून त्यावर 78% सूट मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3FyKlFD

Jaspo Pickleball Paddle Set
Jaspo Pickleball Paddle SetSakal Prime Deals

Boldfit Yoga Mat for Women and Men with Cover Bag

लोक घरी योगा करतात तेव्हा त्यांना योगा मॅटची गरज भासते. तर तूम्ही एखाद्या योग करणाऱ्या व्यक्तीला हे मॅट भेट देऊ शकता. Boldfit Yoga Mat for Women and Men with Cover Bag TPE Material Extra Thick Exercise Yoga Mat for Men for Workout, Yoga, Fitness, Exercise Mat Anti Slip Mat, Yoga Mat 6mm Gym Mat Dark-Light Blue असे या मॅटची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमच1,599 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mN1Wuu

Boldfit Yoga Mat
Boldfit Yoga MatSakal Prime Deals

Lifelong Polypropylene Exercise Fitness Stepper

घरी व्यायाम करण्यासाठी अनेक वस्तू उपलब्ध आहेत. Lifelong Polypropylene Exercise Fitness Stepper for Exercise Aerobics Stepper, हा स्टेपर 200kg इतके वजन उचलते. याची किंमत 949 आहे.

  • Colour - Black & Grey

  • Brand- Lifelong

  • Material - Polypropylene (PP)

  • Item Weight - 2400 Grams

  • Product Dimensions- 67.5L x 35W x 15H Centimeters

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Z16FhY

Lifelong
LifelongSakal Prime Deals

Lifelong Swimming Goggles for Men & Women

पोहोण्याचा सराव करणारे लोक असोत वा विद्यार्थी त्यांच्या डोळ्यांसाठी खास चष्मे बनवण्यात आले आहेत. हे Lifelong Swimming Goggles for Men & Women | Swim Goggles for Adults with Adjustable Strap | UV Protection & Anti-Fog Swimming Glasses | Silicone Swim Goggles| Universal Fit Nose Bridge आहेत. याची किंमत 229 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mpblYO

Lifelong Swimming Goggles
Lifelong Swimming GogglesSakal Prime Deals

Lifelong FitPro (4 HP Peak) Manual Incline Motorized Treadmill

पावसाळ्यात व्यायम करणे अवघड बनते. कारण, पावसामुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी Lifelong FitPro (4 HP Peak) Manual Incline Motorized Treadmill वापरता येऊ शकते. हे Foldable with 12 preset Workouts, Max Speed 12km/hr. Bluetooth Speaker|Max. User Weight 110Kg आहे. याची किंमत फक्त 15,899 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44Rvtwx

Lifelong FitPro
Lifelong FitProSakal Prime Deals

Lifelong Unisex Gym Bags/Adjustable Shoulder Bag

Lifelong Unisex Gym Bags दररोज जीमला जाणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. ही Adjustable Shoulder Bag for Men/Duffle Gym Bags/Carry Gym Accessories/Fitness/Sports &Travel/Gym kit Bag आहे. याची किंमत 449 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Z2v1ry

Lifelong Unisex
Lifelong UnisexSakal Prime Deals

PowerMax Fitness TDM-96 (4HP Peak) Motorised Treadmill

PowerMax Fitness चे हे ट्रेडमिल आहे. जे 4HP Peak, Motorised Treadmill आहे. घरीच व्यायाम करणाऱ्यांसाठी हे ट्रेडमिल बेस्ट आहे. Max User Wt. 110kg | LCD Display | Bluetooth for Music & Mobile App | 3 Level Manual Incline ] Free (DIY) Installation Assistance आहे. याची किंमत 16,999 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Hdz91J

PowerMax Fitness
PowerMax FitnessSakal Prime Deals

PowerMax Fitness BU-201 Dual Action Air Bike/Exercise Bike

PowerMax हे Fitness BU-201 Dual Action Air Bike/Exercise Bike for Home आहे. Gym Cycle for Workout With Adjustable Cushioned Seat | Non-Slip Pedals | Moving Handles Black Gym Bike, Max user weight 120 KG असे याचे फिचर आहेत. याची किंमत 7,599 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4dzzmZ5

PowerMax
PowerMax Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com