Buy Women/Girls' Bicycles : महिला राहतील फिट अन् शाळेत जाणाऱ्या मुलींचा प्रवास होईल अधिक सुखकर; कारण, Amazon वर ऑफरमध्ये मिळतायेत लेडीज सायकल

Branded Cycle Sale : लगेचच Amazon वर शॉपिंग साईटवर जा अन् तिथे सुरू असलेल्या सेलमधून स्वत:साठी सायकल खरेदी करा. सायकल खरेदी करून तुम्ही फिट रहाल हे नक्कीच!
Cycles for Women/Girls
Cycles for Women/GirlsSakal Prime Deals
Published on

Amazon Offer On Ladies Cycles :

मुली आणि महिलांना कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे, त्यांना व्यायाम करता येत नाही. व्यायाम करण्यासाठी वेळ काढणं अनेकींना शक्य होत नाही. हा पण घरातील कामे करायची म्हटलं की महिलांना वेळ काढावाच लागतो. तर तुम्हीही घरातील कामे करत फिट राहू शकता. म्हणजे तुम्हाला बाजारातून भाजी आणायची असेल, किंवा कॉलेजला जायचं असेल तर तुम्ही सायकलचा वापर करू शकता.

सायकलिंग केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच, पर्यावरणाचे रक्षणही होते. बाजारात स्कूटीवरून जाण्यापेक्षा तुम्ही सायकलचा वापर केला तर तुम्हाला अधिक फायदे होतील. तसेच, वेगळा खास वेळ काढून व्यायाम करणेही गरजेचे नाही.

तुम्ही सायकलिंगचे फायदे ऐकले असतील. तर आता कृती करण्याची गरज आहे. लगेचच Amazon वर शॉपिंग साईटवर जा अन् तिथे सुरू असलेल्या सेलमधून स्वत:साठी सायकल खरेदी करा. सायकल खरेदी करून तुम्ही फिट रहाल हे नक्कीच!  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4iP7vWi

Leader Lady Star Breeze 26T Bicycle for Girls/Women

आकर्षक अशा निळ्या रंगात असलेली ही सायकल महिला अन् मुलींच्या पसंतीस पडली आहे. Leader Lady Star Breeze कंपनीची ही सायकल महिला अन् मुलींच्या वापरासाठी परफेक्ट आहे. या सायकलला front Basket and Integrated Carrier | Ideal for 12 + Years (Frame: 18 Inches) (26, Aqua Blue) असे फिचर आहेत.


या सायकलची मूळ किंमत 14,999 आहे. पण Amazon वरून खरेदी केल्यानंतर तुम्हाला ही फक्त 4,999 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kVe1g3

Leader Lady Star Breeze
Leader Lady Star BreezeSakal Prime Deals

 VESCO Bella 26T Ladies Cycle for Women

VESCO Bella 26T Ladies Cycle तुमच्या शाळेत जाणाऱ्या राजकन्येसाठी योग्य आहे. कारण, आकर्षक डिझाईन असलेली अन् आकर्षक रंग असलेली ही सायकल आहे. Single Speed | Rigid Fork | Frame 16 Inch | Ideal for 13+ Years Girls City Bike (Pink) असे याचे फिचर आहेत. ही सायकल तुम्हाला फक्त 4,799 रूपयात मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kWxdtI

VESCO Bella
VESCO Bella Sakal Prime Deals

ROOTLINE Alexa Pink 26T Bicycle for Girls/Women

ROOTLINE Alexa या सायकलचे डिझाईन पाहताचक्षणी कोणीही प्रेमात पडेल असे आहे. महिला अन् मुलींना आवडणारी नक्षी यावर दिसेल. तर, सुंदरशा गुलाबी रंगात ही सायकल आहे. Pink 26T Bicycle for Girls/Women with Front Basket and Integrated Carrier | BCP Rim & Handle (26, Pink),Frame Material: Steel, Allen Key, Spanner and Instruction Manual | Stand | Front Reflectors/Rear Reflectors | Metal Mudguard असे या सायकलची वैशिष्ट्ये आहेत.


या सुंदर सायकलची किंमत 15,000 आहे. मात्र, तुम्हाला ही सायकल फक्त 4,559 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RhLxzm

OOTLINE Alexa Pink
OOTLINE Alexa PinkSakal Prime Deals

Avon Action Roadster 26T

ज्या महिला त्यांच्या तारूण्यात म्हणजे साधारण ८०-९० च्या दशकात सायकलने प्रवास करत होत्या. अशांना या सायकलचे डिझाईन नक्कीच पसंत पडेल. कारण, दिसायला थोडे हेरिटेज डिझाईन असले तरी मजबूत अशी Avon Action Roadster 26T सायकल आहे. Brand-Avon, Color-Maroon, Handle Bar-NR PH Type, Wheel Size-40-584 mm (26x1.5 inch), Brake Type-Roller Brakes Side Pull System अशी या सायकलची वैशिष्ट्ये आहेत.

ही सायकल तुम्ही तुमच्या आजी, किंवा आईला भेट देऊ शकता. ही सायकल फक्त 6,270 इतक्या रूपयात तुमची होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DLNkK0

Avon Action Roadster
Avon Action RoadsterSakal Prime Deals

Vaux Angel 24T Women Cycle

तुमच्या मुलीचा दहावा वाढदिवस असेल तर तिला ही सायकल नक्कीच भेट द्या. कारण, ही सायकल तिला आवडेल अशा डिझाईनची आहे. Vaux Angel 24T कंपनीची ही सायकल आहे. Women Cycle for Age Group 10+ Years with Heavyduty Basket & Cushion Backseat, Ladies Cycle with Alloy Rims, Ralson Tyres & V-Brakes, Ideal for Height 4ft+ (Pink) असे याचे फिचर आहेत. तर या सायकलची किंमत 7,249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43Pqzzl

Vaux Angel 24T
Vaux Angel 24TSakal Prime Deals

 BSA WoMen's Ladybird Sofia 26T

BSA WoMen's Ladybird Sofia 26T सायकलचे डिझाईन, रंग आणि त्याची वैशिष्ट्ये खास आहेत. या सायकलचे Freeride Rigid Bike Bicycle - Purple, Wheel Size- 26 Inches आहे. याची मूळ किंमत 15,000 आहे. मात्र, तुम्हाला फक्त 9,000 मध्ये ही सायकल मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RbDFzo

BSA WoMen's
BSA WoMen'sSakal Prime Deals

HABROK Steel 27.5 Ladies Single Speed Electric Cycle with Dual disc Brake

Front Suspension असलेली HABROK Steel 27.5 Ladies Single सायकल आहे. खास गोष्ट म्हणजे ही इलेक्ट्रिक सायकल आहे. ज्यामुळे ती कोणीही सहज चालवू शकते. Speed Electric Cycle with Dual disc Brake असे याचे फिचर आहेत.

सामान्य सायकलपेक्षा या सायकलची किंमत अधिक आहे. या सायकलची मूळ किंमत 45,000 आहे, मात्र तुम्हाला ही सायकल फक्त 26,900 इतक्या पैशांमध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DIuq6U  

HABROK Steel
HABROK SteelSakal Prime Deals

Ninety one AVIRA Girls Cycle with Front Suspension Fork

Ninety one AVIRA Girls Cycle अशी ही सायकल Front Suspension Fork with Double Wall Alloy Rim (Blue) या फिचरसह येते. या सायकलची किंमत 18,000 आहे. मात्र, ही सायकल तुम्हाला 12,509 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hwtq3L

Ninety one AVIRA
Ninety one AVIRASakal Prime Deals

BSA Ladybird Diva 26T Bicycle

महिला आणि मुलींसाठी BSA Ladybird Diva 26T Bicycles बेस्ट पर्याय ठरू शकते. (Height -145cm) Age - 11+yrs, Ideal for Girls .Age - 11 +yrs, Height - 5ft or above 145 cm, Durable low step through frame with IC carrier असे याचे फिचर आहेत. 12,000 किंमत असून ही सायकल तुम्हाला 8,750 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DM68ZG

BSA Ladybird Diva
BSA Ladybird DivaSakal Prime Deals

Vaux Pearl Lady 24T Women Bicycle

Vaux Pearl Lady 24T ही सायकल बेस्ट आहे. Women Bicycle for an Age Group of 10+ Years with Heavyduty Carrier and Basket, Light Weight Ladies Cycle with Alloy Rims,Powerful V-Brakes and Ralson Tyres(White-Pink) असे याचे फिचर आहेत.


या सायकलची किंमत 13,075 आहे, पण ही सायकल तुम्हाला फक्त 7,499 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FBHbRq

Vaux Pearl Lady
Vaux Pearl Lady Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com