2022 च्या टॉप 5 वेबसिरीज झाल्या का पाहून? चेक करा लिस्ट..

| Sakal

2022 मधील टॉप 5 वेबसिरीजची लिस्ट समोर आली आहे. आणि यात पहिल्या क्रमांकावर जितेंद्र कुमारच्या 'पंचायत 2' नं स्थान पटाकवलं आहे.

| Sakal

दुसऱ्या क्रमांकावर आहे 'रॉकेट बॉइज'. जहांगीर भाभा,विक्रम साराभाई आणि एपीजे अब्दुल कलाम अशा दिग्ग्जांवर आधारित या वेबसिरीजनं भरपूर पसंती मिळवली.

| Sakal

तिसऱ्या क्रमांकावर आहे 'आश्रम 3'. बॉबी देओलच्या या तिन्ही सिरीजनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं

| Sakal

ईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका हा या वेबसिरीजचा एक युएसपी म्हणता येईल

| Sakal

चौथ्या क्रमांक पटकावला आहे 'ह्यूमन' ने. शेफाली शहानं डॉक्टरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.

| Sakal

पाचव्या क्रमांकावर राहिलीय 'यह काली काली ऑंखे'.. या सीरिजच्या दोन्ही सिझननी लोकांवर आपली जादू कायम राखली.

| Sakal

उत्तर प्रदेशाला अधिकाधिक गुन्हे करणारा प्रदेश म्हणून समोर आणणारी ही सीरिज यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत राहिलेली सीरिज आहे.

| Sakal