Neeraj Chopra:'सुवर्णवीर' नीरज चोप्राचे ५ मोठे विक्रम, हे वाचून प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल

सकाळ डिजिटल टीम

भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

Neeraj Chopra | Esakal

नीरज चोप्राने ८८.१७मीटर भाला फेकून हे यश मिळवले.

Neeraj Chopra | Esakal

आम्ही तु्म्हाला नीरज चोप्राच्या अशाच पाच विक्रमांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात...

Neeraj Chopra | Esakal

नीरज चोप्राने मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक जिंकले होते. यावेळी त्याने रुप्याचं रुपांतर सोन्यात केलंय.

Neeraj Chopra | Esakal

नीरजने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

Neeraj Chopra | Esakal

२०१८च्या आशियन स्पर्धांमध्ये नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

Neeraj Chopra | Esakal

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय अ‍ॅथलिट बनला. भालाफेकीच्या स्पर्धेत खेळाडूला ताकद महत्वाची असते.नीरज दररोज ७ तास व्यायाम करायचा.

Neeraj Chopra | Esakal

नीरजने या स्तरावर पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने अमेरिकेत प्रशिक्षणही घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra | Esakal