तीन तासांचा movie ३ सेकंदात डाऊनलोड; 5G चे फायदे काय?

| Sakal

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत 5G सेवेचा आज शुभारंभ झाला. या 5G चे नक्की फायदे काय आहेत?

| Sakal

3 सेकंदात 3 तासाचा चित्रपट डाऊनलोड करता येणार आहे.

| Sakal

मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार

| Sakal

5G चे रिचार्ज 4G च्या तुलनेत महागडे असतील.

| Sakal

व्हिडीओ कॉलची क्वालिटी सुधारणार आहे.

| Sakal

नैसर्गिक आपत्तीमध्ये 5G चा अधिक उपयोग होणार आहे.

| Sakal

टेलिमेडीसिन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे.

| Sakal

कॉल ड्रॉपची समस्या संपण्याची शक्यता आहे.

| Sakal

इ लर्निग क्लासेसची संख्या वाढणार आहे.

| Sakal

घरातील फ्रीज, टीव्ही, ओव्हन, वॉशिंग मशीन, एसी यासारख्या घरातील वस्तू नेटशी जोडल्या जातील.

| Sakal